दादर येथील कबुतरखाना बंद केल्यानंतर नवीन कबुतरखाना सुरु होणार का? असे प्रश्न विचारले जात होते. अशातच मुंबईतील नॅशनल पार्क येथे नव्या कबुतरखान्याचे उद्घाटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याहस्ते करण्यात आले.
Raj Thackeary on Kabutar Khana : मनसे नेते राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दादर कबुतरखान्यावरील वादावर प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्रामध्ये कबुतरांची संख्या आणि त्यांच्यावर भूतदया दाखवणारे कबूतरप्रेमी ही मोठी समस्या बनली आहे. दादरमधील कबूतरखान्यावरुन कोर्टात प्रक्रिया सुरु असून साताऱ्यामध्ये देखील हा मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Mumbai High Court: दादरमधील कबुतरखाना हा सध्या वादाचा विषय ठरला आहे. मुंबई महापालिकेने दादरच्या कबुतरखान्यावर बंदी आणली आहे. तेथे अन्न, पाणी देण्यास बंदी केली आहे.
Raj Thackeray Marathi News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी राज्यातील स्वातंत्र्यदिनी मांस विक्री बंदीवर भाष्य केले आहे. तसेच कबूतरखान्यावर देखील मत मांडले.
Devendra Fadnavis: ज्या ठिकाणी वस्ती नसेल त्या ठिकाणी देखील आपण फिडींगसाठी काही करू शकतो. हा वादाचा मुद्दा नाहीये. हा समाजचा विषय आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.
दादरमधील कबुतरखाना हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. महापालिकेने या ठिकाणी कबुतरांना अन्न, पाणी देण्यास बंदी केली होती. त्यानंतर या ठिकाणी मोठे आंदोलन जैन समाजाकडून करण्यात आले होते.
देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये भटक्या कुत्र्यांवरुन तर राज्याची राजधानी मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांवरुन वाद वाढला आहे. सुप्रीम कोर्टाने दोन्ही प्रकरणामध्ये मानवी आरोग्याला जास्त प्राधान्य दिले आहे.
MNS on Kabutar Khana : दादरमधील कबुतरखान्यावरुन वाद पेटला आहे. याबाबत पहिल्यांदाच मनसे पक्षाने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भाष्य केले.
kabutarkhana: मुंबईमधील दादर परिसरात असणारा कबुतरखाना सध्या वादाचा विषय बनला आहे. महापालिकेने हा कबुतरखाना बंद केला होता. त्यानंतर जैन समाजाने या ठिकाणी मोठे आंदोलन केले होते.
Dadar Kabutarkhana closed मुंबई महानगरपालिकेने कबुतरांना खायला घालणाऱ्यांना असे करण्यास बंदी घातली आहे. कबुतरांच्या विष्ठेच्या संपर्कात आल्याने दमा आणि ब्राँकायटिससारखे आजार पसरतात.
दादरमधील कबुतरखाना बंद करण्यात आला आहे. हजारो कबुतरे असणाऱ्या या परिसराची ओळख याच कुबतरखान्यामुळे निर्माण झाली होती. मात्र मानवी जीवाला असणाऱ्या कबुतरांच्या विष्ठेमधील धोक्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र…
Dadar Kabutar Khana Live News : दादरमधूल कबुतरखाना हा अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र त्यामुळे आरोग्यास हानी होत असल्यामुळे कबुतरखाना बंद करण्यात आला आहे. याविरोधात जैन समाज आक्रमक झाला आहे.
मुंबईतील कबुतरखाना अचानक बंद करण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली संवेदनशीलता व्यक्त करत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री जाणून घेऊया...