Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

VIDEO : पुन्हा एकदा थर्ड अंपायरचा चुकीचा निर्णय, वॉशिंग्टन सुंदरबरोबर अन्याय, पाहा VIDEO

सिडनीत खेळल्या जाणाऱ्या शेवटच्या कसोटीत वॉशिंग्टन सुंदरला बाद करण्याच्या वादग्रस्त निर्णयावरुन गदारोळ झाला आहे. यानंतर चाहत्यांनी जोरजोरात अंपायरला शिवीगाळ केली. याआधी यशस्वी जयस्वालच्या विकेटवर गदारोळ झाला होता.

  • By युवराज भगत
Updated On: Jan 03, 2025 | 05:11 PM
पुन्हा एकदा थर्ड अंपायरचा चुकीचा निर्णय, वॉशिंग्टन सुंदरबरोबर अन्याय, पाहा VIDEO

पुन्हा एकदा थर्ड अंपायरचा चुकीचा निर्णय, वॉशिंग्टन सुंदरबरोबर अन्याय, पाहा VIDEO

Follow Us
Close
Follow Us:

Washington Sundar Wicket : सिडनी कसोटीत अंपायरिंगवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियन कॅम्पने विराट कोहलीला नाबाद दिल्याबद्दल आक्षेप घेतला होता. आता भारतीय अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला आऊट देण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. यानंतर भारतीय चाहत्यांनी जोरात अंपायरला शिवीगाळ केली. चाहत्यांना सुंदरची विकेट पचनी पडू शकली नाही आणि वादग्रस्त निर्णयाचा राग आला आणि त्यांनी गोंधळ घातला. यापूर्वी मेलबर्नमध्ये यशस्वी जयस्वालच्या विकेटवर असाच गोंधळ पाहायला मिळाला होता.
कमिन्सने घेतली वॉशिंग्टन सुंदरची विकेट
टीम इंडियाला पहिल्या इनिंगमध्ये कठीण काळात वॉशिंग्टन सुंदरची संघाची नितांत गरज होती, पण अशा वेळी सुंदर एका वादग्रस्त निर्णयाचा बळी ठरला. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सच्या चेंडूवर सुंदरला यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीने झेलबाद केले. या डावात सुंदर 30 चेंडूंत 3 चौकारांच्या मदतीने 14 धावा करून बाद झाला.

पुन्हा एकदा वॉशिंग्टन सुंदरचा चुकीचा निर्णय

🧐 #Bumrah not pleased with #WashingtonSundar's wicket, frustrated by Snicko's decision 🫣#AUSvINDOnStar 👉 5th Test, Day 2 | SAT, 4th JAN, 5 AM | #ToughestRivalry #BorderGavaskarTrophy pic.twitter.com/8WKRYjy8j1

— Star Sports (@StarSportsIndia) January 3, 2025

 

 

इंग्लड क्रिकेटर मायकेल वॉननेसुद्धा व्यक्त केले आश्चर्य

वॉशिंग्टन सुंदरला मैदानी पंचाने नाबाद दिले होते. मात्र, जेव्हा हे प्रकरण टीव्ही अंपायरपर्यंत पोहोचले तेव्हा त्यांनी निर्णायक पुराव्याशिवाय सुंदरला आऊट दिले. यानंतर पुन्हा एकदा अंपायरिंग आणि तंत्रज्ञानावर प्रश्न उपस्थित होत आहेत. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉनही या निर्णयावर नाराज दिसला. त्यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिले की, ‘यामधून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही. हा एक विचित्र निर्णय आहे.’

यूजर्सकडून नेटवर जोरदार चॅटींग

भारतीय चाहतेही सोशल मीडियावर सुंदरच्या समर्थनार्थ उभे असल्याचे पाहायला मिळाले. एका यूजरने लिहिले की, ‘स्निकोवरील हालचाल सुंदरचा पाय स्टंपजवळ ओढल्यामुळे झाली. तो आवाज चेंडू स्टंपजवळ येण्यापूर्वीच होता.
यापूर्वी जयस्वालच्या विकेटवरून झाला होता गदारोळ
याआधी मेलबर्न कसोटीत भारताच्या दुसऱ्या डावात युवा फलंदाज यशस्वी जयस्वालच्या विकेटवरून गोंधळ झाला होता. जयस्वालही ॲलेक्स कॅरीकरवी विकेटच्या मागे झेलबाद झाला. टीव्ही अंपायरनेही जयस्वालला निर्णायक पुराव्याशिवाय आऊट दिला होता. या निर्णयानंतर भारतीय चाहत्यांनी पंचांवर फसवणूक केल्याचा आरोप केला.

हेही वाचा : Ind vs Aust Sydney Test : सिडनी टेस्टमध्ये गंभीररित्या जखमी होऊनही ऋषभ पंतचा मोठा विक्रम; मोडला सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Web Title: Video cheating with washington sundar he was not out but the third umpire gave him out in australia vs india 5th test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2025 | 05:10 PM

Topics:  

  • Australia
  • india
  • Jasprit Bumrah
  • Rohit Sharma
  • Scott Boland

संबंधित बातम्या

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद
1

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी
2

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
3

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?
4

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.