Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Tips: 60 दिवस साखर न खाल्ल्यास शरीरात होतात ‘हे’ मोठे बदल?

60 Days no Sugar Impact On Body: तुम्हाला माहित आहे का की, फक्त ६० दिवसांसाठी साखर खाणं बंद केलं तर शरीरात कोणते बदल होतात, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 15, 2026 | 06:57 PM
Health Tips: 60 दिवस साखर न खाल्ल्यास शरीरात होतात ‘हे’ मोठे बदल?
Follow Us
Follow Us:
  • ६० दिवस नो शुगर चॅलेंज
  • शरीरात कोणते बदल होतात?
  • आरोग्यासाठी किती फायदेशीर?
सकाळच्या चहापासून ते पॅकेज्ड फूड पर्यंत आपण दररोज नकळत मोठ्या प्रमाणात साखरेचे सेवन करतात. मर्यादित प्रमाणात साखरेचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक नाही. परंतु, अतिप्रमाणात सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, जर तुम्ही फक्त ६० दिवसांसाठी साखर किंवा गोड पदार्थ खाणं बंद केल्यास तुमच्या शरीरात कोणते बदल होतील? चला जाणून घेऊयात.

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल

शरीरात दिसतील हे बदल

शुगर विथड्रॉवल – साखर खाण बंद केल्याच्या पहिल्या तीन ते सात दिवसांत, तुम्हाला डोकेदुखी, चिडचिड आणि गोड खाण्याची तीव्र इच्छा जाणवू शकते. याला ‘शुगर विथड्रॉवल’ म्हणजेच साखर सोडल्यामुळे होणारी अस्वस्थता म्हणतात. पण ७ दिवस साखर पूर्णपणे बंद केल्यास सुस्ती आणि आळस दूर पळतील. साखरेच्या सेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते आणि कमी होते, ज्यामुळे थकवा येतो. साखर सोडल्यानंतर, तुमची ऊर्जा पातळी दिवसभर स्थिर राहील.

वजन कमी होईल– साखरमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते म्हणून साखर खाल्ल्याने शरीरातील चरबीचे प्रमाण वाढते. जर तुम्ही ६० दिवस साखर खाणं बंद केली तर शरीरातील जमा झालेले फॅट बर्न होण्यास सुरुवात होते. यामुळे पोटावरील चरबी कमी होते आणि वजन देखील झपाट्याने कमी होते.

चेहऱ्यावर येईल ग्लो– जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने शरीरात ग्लायकेशनची प्रक्रिया सुरू होते, ज्यामुळे त्वचेतील कोलेजनचे नुकसान होते. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या आणि मुरुमे येतात. ६० दिवस साखर सोडल्याने तुमची त्वचा निरोगी, चमकदार आणि तरुण दिसते.

हृदयाचे आरोग्य– साखर खाणे बंद केल्याने शरीरातील सूज कमी होते. यामुळे रक्तदाब आणि खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. याशिवाय, लिव्हर डिटॉक्स होण्यास मदत होते आणि फॅटी लिव्हरसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो.

एकाग्रता आणि चांगली झोप– रिसर्चमधून असे दिसून आले आहे की, अतिप्रमाणात साखरेचे सेवन केल्याने मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. म्हणून, साखर खाणं बंद केल्याने एकाग्रता सुधारते आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. याशिवाय मूड सुधारतो. तसेच, रात्री अधिक गाढ आणि शांत झोप लागते.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Health Tips: वयानुसार शरीराला किती Vitamin D हवे? ‘हे’ ५ सुपरफूड्स कमतरता करतील दूर

Web Title: 60 days no sugar diet benefits weight loss skin glow health effects marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 05:44 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • sugar cane
  • Sugarcane Farmers

संबंधित बातम्या

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
1

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम
2

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!
3

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम
4

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.