रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट पदार्थ! थंडगार वातावरणात झटपट बनवा आंबटगोड चिंचेचा भात
रात्रीच्या जेवणात सगळ्यांचं हलके फुलके पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. थंडीच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं चमचमीत पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. रात्रीच्या जेवणात नेहमीच डाळभात, चपाती भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये आंबट गोड चिंच भात बनवू शकता. आंबटगोडचवीच्या चिंचांचे नाव ऐकल्यानंतर तोंडाला पाणी सुटते. कमीत कमी साहित्यात तुम्ही चिंच भात बनवू शकता. रात्रीच्या जेवणात जास्त मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाल्यामुळे पोटाचे आरोग्य बिघडून जाते. यामुळे ऍसिडिटी, गॅस आणि अपचनाची समस्या उद्भवते. त्यामुळे रात्रीच्या जेवणात सहज पचन होणाऱ्या चविष्ट पदार्थांचे सेवन करावे. चिंचपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये चिंच भात बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
Winter Recipe : उत्तर भारताची पारंपरिक डिश ‘मटार निमोना’; थंडीच्या दिवसांत नक्की घरी बनवा






