Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amruta Fadnavis New Look : जरीची साडी, सोनेरी काठ असा मराठमोळा साज; अमृता फडणवीस यांचा पैठणी साडीतला मोहक लुक

Amruta Fadnavis New Look : कान्सच्या या रेड कार्पेटवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील उपस्थित राहणार होत्या पण काही कारणांमुळे ते होऊ शकलं नाही. पण जर त्या कान्स फेस्टिव्हला गेल्या असत्या तर त्यांचा तो लुक कसा असता याची झलक पाहायला मिळाली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 24, 2026 | 06:13 PM
amruta fadnavis new look

amruta fadnavis new look

Follow Us
Follow Us:

 

  • जरीची साडी, सोनेरी काठ असा मराठमोळा साज
  • अमृता फडणवीस यांचा पैठणी साडीतला मोहक लुक
Amruta Fadnavis New Look :  मराठी संस्कृती आणि परंपरा यांच्या अभिमान आता सातासमुद्रपार झळकला आहे. कान्सच्या रेड कार्पेटवर इतिहासात पहिल्यांदाच जागतिक पातळीवरच्या रेड कार्पेटवर मराठीचा डंका वाजला. अभिनेत्री प्राजक्ता माळी , निवेदिता सराफ आणि अंकिता वालावलकर यांनी मराठमोळा साज श्रृंगाराची झळक परदेशी पाहुण्यांना दाखवली. कान्सच्या या रेड कार्पेटवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील उपस्थित राहणार होत्या पण काही कारणांमुळे ते होऊ शकलं नाही. पण जर त्या कान्स फेस्टिव्हला गेल्या असत्या तर त्यांचा तो लुक कसा असता याची झलक पाहायला मिळाली आहे.

हॅलो इंडियाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर अमृता फडणवीस यांच्या कान्ससाठी खास मराठमोळ्या लुकची झलक दाखवण्यात आली. अमृता यांनी परिधान केलेलेली येवला पैठणी ही खास कान्ससाठी विणण्यात आली होती. या पारंपरिक साडीचं डिझाईन फॅशन डिझायनर नचिकेत बर्वे यांनी केलं.

Cannes 2026: कान्सच्या रेड कार्पेटवर चमकली अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन! निळा मरमेड गाऊन, हिऱ्यांच्या दागिन्यांनी वेधले साऱ्यांचे

पैठणीचं विशेष आकर्षण

फॅशन डिझायनर नचिकेत बर्वे यांनी डिझाईन केलेली कुलस्वामिनी कलेक्शनमधील ही पैठणी वांगी कलरची आहे. त्याच्या पदराला सोन्याची जर देखील आहे. ही पैठणी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करते. पैठणीच्या पदरावर पाहायला गेलं तर कायम मोर असतात पण नचिकेत बर्वे यांनी यावर सुंदररित्या मोराबरोबरच पोपट देखील डिझाईन केले आहेत. जे त्या पैठणीची शोभा वाढवतात. येवल्याची पैठणी म्हणजे मराठमोळा साज. प्रत्येक भारतीय स्त्रियांसाठी साडी हा कायमच जिव्हाळ्याचा विषय असतो. आई, आजी, सासू , मुलगी आणि सून अशा परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेली ही साडी फक्त दिसायलाच सुंदर नाही तर त्यामागे हळव्या भावना देखील आहेत.

याच साडीला जेव्हा इतक्या पद्धतीने सादर केलं जातं तेव्हा तिचं महत्व देखील तेवढंच भारी असतं. खास येवला पैठणी कान्सच्या रेड कार्पेटवर झळकणार होती. या साडीला साजेसे असे दागिने देखील महाराष्ट्राच्या परंपरेचा वारसा दाखवतात. मोत्याची नथ, केसांचा आंबाडा, हातात सोन्याच्या बांगड्या हे सगळं त्या साडीला अगदी साजेसं आहे. ही साडी दाखवून देते की, ही फक्त एक पंरपरा किंवा फक्त एक वस्त्र नाही तर, प्रत्येक स्त्रीच्या सौंदर्याची, प्रेमाची आणि अस्तित्वाची, आत्मविश्वासाची हळवीपणाची एक खूण आहे. या साडीतील अमृता फडणवीस यांचा लुक खूपच सुंदर दिसत आहे.

Cannes 2026: कान्समध्ये भारतीय संस्कृतीचा ठसा; सीमा सिंह यांचा ‘शिव-शक्ती’ प्रेरित लूक चर्चेत

Web Title: Amruta fadnaviss elegant look in a paithani saree designed by fashion designer nachiket barve

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • Amruta Fadanvis
  • lifestyle news
  • saree fashion

संबंधित बातम्या

पोटाच्या समस्यांनी हैराण? तुमच्या ‘या’ रोजच्या सवयीच बिघडवतायत ‘गट हेल्थ’; पाहा काय टाळावं
1

पोटाच्या समस्यांनी हैराण? तुमच्या ‘या’ रोजच्या सवयीच बिघडवतायत ‘गट हेल्थ’; पाहा काय टाळावं

शाही दागिन्यांपेक्षाही महाग! भारतातील ‘या’ ५ साड्यांची किंमत ऐकून तुम्हाला सुद्धा बसेल आश्चर्यकारक धक्का
2

शाही दागिन्यांपेक्षाही महाग! भारतातील ‘या’ ५ साड्यांची किंमत ऐकून तुम्हाला सुद्धा बसेल आश्चर्यकारक धक्का

भिंतीचं प्लास्टर आणि पेंट निघतंय? एका सोप्या उपायाने भिंत करा पुन्हा नव्यासारखी
3

भिंतीचं प्लास्टर आणि पेंट निघतंय? एका सोप्या उपायाने भिंत करा पुन्हा नव्यासारखी

Pelvic Floor Exercises: प्रसूतीपूर्वीच लक्ष द्या! पेल्विक फ्लोर व्यायामाचे प्रसूतीनंतरही मिळतात ‘हे’ फायदे
4

Pelvic Floor Exercises: प्रसूतीपूर्वीच लक्ष द्या! पेल्विक फ्लोर व्यायामाचे प्रसूतीनंतरही मिळतात ‘हे’ फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.