Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadhi Ekadashi 2026: आषाढीचा उपवास करताय? मग अशाप्रकारे बनवा चटपटीत बटाट्याची उसळ

Upvas Recipe : आषाढी-एकादशीनिमित्त तुम्हीही उपवासाचे पदार्थ शोधत आहात का? मग बटाट्याची उसळ तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरेल. ही उसळ फक्त १० मिनिटांत तयार होते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 21, 2026 | 10:09 AM
Ashadhi Ekadashi 2026: आषाढीचा उपवास करताय? मग अशाप्रकारे बनवा चटपटीत बटाट्याची उसळ

Ashadhi Ekadashi 2026: आषाढीचा उपवास करताय? मग अशाप्रकारे बनवा चटपटीत बटाट्याची उसळ

Follow Us
Follow Us:
  • उपवासासाठी मोजून काही पदार्थ खाल्ले जातात.
  • यात बटाट्याची उसळ, चांगलीच लोकप्रिय.
  • ही उसळ तुम्ही कमीत कमी वेळेत तयार करु शकतात.
आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा आणि भक्तिमय सण मानला जातो. या दिवशी विठ्ठल-रुक्मिणीच्या भक्तीने संपूर्ण वातावरण भारावून जाते. अनेक भाविक उपवास करतात, तर काही जण साधे, सात्त्विक आणि चविष्ट जेवण तयार करून कुटुंबासोबत या दिवसाचा आनंद घेतात. अशा वेळी बटाट्याची उसळ हा एक पारंपरिक आणि सर्वांना आवडणारा पदार्थ ठरतो.

Recipe: उरलेल्या ब्रेडचा करा भन्नाट वापर! १५ मिनिटांमध्ये घरी बनवा दही ब्रेड रोल्स, नोट करून घ्या रेसिपी

महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेली बटाट्याची उसळ ही कमी मसाल्यातही अतिशय स्वादिष्ट लागते. उकडलेल्या बटाट्यांना फोडणीचा सुगंध, हळदीचा सुंदर रंग, हिरव्या मिरचीची हलकी तिखट चव आणि शेवटी कोथिंबिरीचा ताजेपणा मिळाल्यामुळे ही उसळ अधिकच रुचकर बनते. ही उसळ पुरी, पोळी, भाकरी किंवा गरम फुलक्यांसोबत अप्रतिम लागते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने घरच्या घरी सहज तयार होणारी ही पारंपरिक रेसिपी नक्की करून पाहा.

साहित्य

  • उकडलेले बटाटे – ३ ते ४
  • साजूक तूप – १ चमचा (किंवा शेंगदाणा तेल)
  • जिरे – १/२ चमचा
  • हिरव्या मिरचीची पेस्ट
  • शेंगदाण्याचा कूट – २ ते ३ चमचे (जाडसर भाजलेला)
  • चवीनुसार –  मीठ
  • लिंबाचा रस – १ चमचा
Tea Time Recipe: ५ मिनिटांमध्ये बनवा लहान मुलांच्या आवडीचा बिस्कीट केक, पदार्थ पाहून मुलं होतील खुश

कृती

  • यासाठी सर्वप्रथम बटाटे कुकरमध्ये ४ शिट्ट्या देऊन उकडून घ्या.
  • उकडलेले बटाटे सोलून त्याचे छोटे तुकडे (फोडी) करा.
  • कढईत तूप गरम करून त्यात जिरे आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालून परता.
  • यामध्ये बटाट्याच्या फोडी घालून २ मिनिटे परतून घ्या.
  • आता शेंगदाण्याचा कूट आणि मीठ घालून चांगले मिक्स करा.
  •  कढईवर झाकण ठेवून २-३ मिनिटे मंद आचेवर वाफ येऊ द्या.
  • शेवटी लिंबाचा रस पिळा आणि कोथिंबीर घालून उसळ खाण्यासाठी सर्व्ह करा.
 

Web Title: Ashadhi ekadashi 2026 know how to make batatyachi usal at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 10:09 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

जीभेवर ठेवताच विरघळणारे मऊ आणि चवदार चुरमा लाडू बनवण्याची सर्वात सोपी पद्धत; प्रत्येकजण विचारेल रेसिपी!
1

जीभेवर ठेवताच विरघळणारे मऊ आणि चवदार चुरमा लाडू बनवण्याची सर्वात सोपी पद्धत; प्रत्येकजण विचारेल रेसिपी!

Pickle Recipe: लोणच्याला द्या साउथ इंडियन तडका! आंध्रा स्टाईलने बनवा चटपटीत आवळ्याचे लोणचं, नोट करा रेसिपी
2

Pickle Recipe: लोणच्याला द्या साउथ इंडियन तडका! आंध्रा स्टाईलने बनवा चटपटीत आवळ्याचे लोणचं, नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी टेस्टी अ‍ॅव्होकॅडो टोस्ट सँडविच, सगळेच खातील आवडीने
3

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी टेस्टी अ‍ॅव्होकॅडो टोस्ट सँडविच, सगळेच खातील आवडीने

Dussehra 2026: दसऱ्यानिमित्त घरी बनवा शाही केशर पिस्ता श्रीखंड, विकतच्या श्रीखंडापेक्षा लागेल भन्नाट चव
4

Dussehra 2026: दसऱ्यानिमित्त घरी बनवा शाही केशर पिस्ता श्रीखंड, विकतच्या श्रीखंडापेक्षा लागेल भन्नाट चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.