Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भक्तांसाठी आनंदाची बातमी! लवकरच खुले होणार बद्रीनाथ धामचे कपाट… या दिवसापासून घेता येणार दर्शन

Char Dham Yatra : देशातील सर्वात पवित्र यात्रांपैकी एक म्हणजे चारधाम यात्रा! अशातच भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, लवकरच चारधाम यात्रेचे कपाट खुले केले जाणार आहेत. जाणून घ्या संपूर्ण माहिती.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 11, 2026 | 08:45 AM
भक्तांसाठी आनंदाची बातमी! लवकरच खुले होणार बद्रीनाथ धामचे कपाट... या दिवसापासून घेता येणार दर्शन

भक्तांसाठी आनंदाची बातमी! लवकरच खुले होणार बद्रीनाथ धामचे कपाट... या दिवसापासून घेता येणार दर्शन

Follow Us
Follow Us:
  • यात्रेशी संबंधित एक महत्त्वाची धार्मिक परंपरा पार पाडली जात आहे.
  • विशेष विधीमध्ये पारंपरिक पद्धतीने काही तयारी करण्यात येते.
  • या घटनेमुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उत्तराखंडमधील चारधाम यात्रा भारतातील एक सर्वात पवित्र यात्रा मानली जाते. या यात्रेसाठी भक्त उत्सुकतेने वाट पाहत असतात. अशात आम्ही तुमच्यासाठी यासंबंधित एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. आम्ही तुम्हाला सांगतो की, २३ एप्रिल २०२६ पासून बद्रीनाथ धामचे दरवाजे भक्तासांठी अखेर खुले केले जाणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दरवाजे उघडण्यासाठी भगवान बद्रीनाथ यांच्यासाठी पवित्र तिळाचे तेल तयार करण्यात आले आहे. ही परंपरा फार जुनी असून चारधाम यात्रेतील ही एक विशेष प्रक्रिया मानली जाते. चला आता बद्रिनाथ धामचे कपाट नक्की कधी खुले करण्यात येणार आहेत ते जाणून घेऊया.

बजेटमध्ये ट्रिप होईल पूर्ण! फक्त 10,000 रुपयांत फिरता येतात भारतातील ही ठिकाणे

जुनी परंपरा

उत्तराखंडमधील नरेंद्रनगर येथील राजवाड्यात भगवान बद्री विशाल यांच्या अभिषेकासाठी तिळाचे तेल तयार करण्यात आले आहे. फार पूर्वीपासून टिहरी राजघराण्याने ही परंपरा जपली असल्याचे म्हटले जाते. असे मानले जाते की, दरवाजे उघडण्यापूर्वी देवाच्या अभिषेकासाठी वापरले जाणारे हे तेल अत्यंत पवित्र मानले जाते. ते तेल एका विशेष पद्धतीने तयार केला जातो.

विवाहित महिलांनी तयार करतात तेल

महाराणी माला राज्यलक्ष्मी शाह यांच्या नेतृत्वाखाली विवाहित महिला तेल तयार करण्याचा धार्मिक विधी पार पाडतात. तिळाचे तेल विशेष औषधी वनस्पतींना शिजवून शुद्ध करुन तयार केले जाते. आयुर्वेदानुसार तिळाचे तेल हे अत्यंत पाैष्टिक मानले जाते, हेच कारण आहे की चारधाम यात्रेच्या सरुवातीला याचा वापर केला जातो. तयार तेल चांदीच्या भांड्यात भरुन विधीपूर्वत त्याची पूजा केली जाते. पूजेनंतर, या तेलीच्या कलशाला ‘गडू घडा’ असे म्हटले जाते. दिमरी मध्यवर्ती धार्मिक पंचायत आणि राज्यघराण्याच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पाडले जातात. यानंतर तेलाच्या या कलशाला भ्य मिरवणूकीच्या मदतीने बद्रिनाथ धाम येथे नेले जाते. इथे भगवान बद्रिनाथ यांचा अभिषेक केला जातो.

भूलभुलैयापासून बॅटमॅनपर्यंत… हॉलिवूड-बॉलिवूड चित्रपटांचं फेव्हरेट स्पॉट आहे हे ठिकाण

दरवाजे कधी उघडणार?

माहितीनुसार, बद्रिनाथ धामचे दरवाजे हे २३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ६:१५ वाजता भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहेत. दरवाजे उघडल्याने चार धाम यात्रेचा उत्साह आणखी वाढतो. दरवर्षी लाखो भाविक येथे बद्रिनाथ यात्रेचा अनुभव घेण्यासाठी येतात. यात सामील झाल्यास मनाला अस्सीम शांती मिळाल्याचे सांगितले जाते.

 

 

Web Title: Badrinath dham opening date 2026 know all the details travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • travel news
  • Uttar Pradesh
  • Yatra News

संबंधित बातम्या

माणसांची पार्टी सोडा, ‘बसंती’चा VIP वाढदिवस पाहा! डोक्यावर टोपी, गळ्यात माळ अन् म्हशीसाठी कापला केक; Video Viral
1

माणसांची पार्टी सोडा, ‘बसंती’चा VIP वाढदिवस पाहा! डोक्यावर टोपी, गळ्यात माळ अन् म्हशीसाठी कापला केक; Video Viral

Travel News : भारतातील  3 सुप्रसिद्ध कृष्ण मंदिर… भाविकांनी एकदा तरी नक्की भेट द्या
2

Travel News : भारतातील 3 सुप्रसिद्ध कृष्ण मंदिर… भाविकांनी एकदा तरी नक्की भेट द्या

Travel News : बजेट आणि वाइब्समध्ये सर्वोत्तम ठरतात जगातील ही 4 ठिकाणे
3

Travel News : बजेट आणि वाइब्समध्ये सर्वोत्तम ठरतात जगातील ही 4 ठिकाणे

Travel News : भारतीय पर्यटकाने दाखवले ओमानचे अद्भुत सौंदर्य, 400 वर्षे जुनी कहाणी
4

Travel News : भारतीय पर्यटकाने दाखवले ओमानचे अद्भुत सौंदर्य, 400 वर्षे जुनी कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.