Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

न चुकता आहारात करा ‘या’ Vitamin B12 वाढवणाऱ्या शाहाकारी पदार्थांचा समावेश, कमजोर नसांना मिळेल पोषण

शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची पातळी वाढवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या शाहाकारी पदार्थांचा समावेश करावा. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि आरोग्य सुधारते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 23, 2026 | 08:15 AM
न चुकता आहारात करा 'या' Vitamin B12 वाढवणाऱ्या शाहाकारी पदार्थांचा समावेश, कमजोर नसांना मिळेल पोषण

न चुकता आहारात करा 'या' Vitamin B12 वाढवणाऱ्या शाहाकारी पदार्थांचा समावेश, कमजोर नसांना मिळेल पोषण

Follow Us
Close
Follow Us:

विटामिन बी १२ वाढवण्यासाठी काय खावे?
विटामिन बी १२ का आवश्यक आहे?
विटामिन बी १२ कमी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?

शरीराला दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी सर्वच विटामिनची सामान प्रमाणात आवश्यकता असते. विटामिनची पातळी कमी झाल्यानंतर सुद्धा आरोग्य बिघडते आणि विटामिनची पातळी वाढल्यानंतर सुद्धा शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरासाठी सगळ्यात महत्वाचे असलेले विटामिन म्हणजे Vitamin B12. याला कोबालामिन असे सुद्धा म्हंटले जाते. हे शरीरासाठी आवश्यक असलेले पोषक तत्व आहे. विटामिन बी १२ मज्जासंस्था, डीएनए निर्मिती आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक मानले जाणारे पोषक घटक आहे. पण बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळत नाही. विटामिन बी १२ ची पातळी कमी होऊन जाते. आहारात होणारे बदल, पोषक घटकांचा अभाव, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टी आरोग्यावर परिणाम करतात. विटामिन बी १२ ची कमी झालेली पातळी भरून काढण्यासाठी केवळ मांसाहारी पदार्थांचे नाहीतर शाहाकारी पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला भरपूर फायदे होतात. चला तर जाणून घेऊया विटामिन बी १२ ची पातळी वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत.(फोटो सौजन्य – istock)

Bitter but Better! कडू कारले आरोग्यासाठी मात्र गोड, फायदे वाचाल तर आजपासूनच खायला सुरवात कराल

विटामिन बी १२ कमी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

  • शरीरात सतत थकवा, अशक्तपणा जाणवणे
  • हात आणि पायात मुंग्या येणे किंवा सुन्नपणा
  • स्मरणशक्ती कमी होणे किंवा गोंधळलेले वाटणे.
  • जिभेवर कायमच लालसरपणा आणि अल्सर

विटामिन बी १२ वाढवण्यासाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश:

दैनंदिन आहारात दूध, दही, ताक, पनीर इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांमध्ये असलेले पोषक घटक आरोग्य सुधारण्यास मदत करतात. रात्री झोपताना नियमित एक ग्लासभर दूध आणि दुपारच्या जेवणात वाटीभर दही खाल्ल्यास विटामिन बी १२ ची पातळी वाढण्यास मदत होईल. रक्तात निर्माण झालेली विटामिन १२ ची पातळी भरून काढण्यासाठी नियमित दूध प्यावे. यासोबतच आहारात मशरूमचा समावेश करावा. आठवड्यातून २ ते ३ वेळा मशरूमचे सेवन केल्यास शरीरात अनेक फरक दिसून येतील. तसेच मशरूमचे सॅलड बनवून सुद्धा खाऊ शकता.

Malaria Day: मलेरियाबाबतचे गैरसमज करा दूर! जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

शाहाकारी लोकांसाठी दही हा पदार्थ अतिशय उत्तम मानला जातो. दुपारच्या जेवणात नियमित वाटीभर दही खाल्ल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळेल. दह्यासोबतच आहारात फोर्टिफाइड तृणधान्ये, पालेभाज्या, फळे, कढधान्य, सीड्स इत्यादी पदार्थांचा समावेश करावा. पण वारंवार तुम्हाला चक्कर किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. अन्यथा मेंदूच्या नसांवर आणि मज्जासंस्थेवर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: Vitamin B12 म्हणजे काय?

    Ans: Vitamin B12 हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे पोषक तत्व असून ते रक्तनिर्मिती आणि नसांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

  • Que: शाकाहारी लोकांना B12 कसे मिळू शकते?

    Ans: दूध, दही, चीज, ताक तसेच fortified cereals आणि supplements मधून Vitamin B12 मिळू शकते.

  • Que: Vitamin B12 कमी झाल्यास कोणती लक्षणे दिसतात?

    Ans: थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे, हात-पाय सुन्न होणे आणि स्मरणशक्ती कमी होणे ही लक्षणे दिसतात.

Web Title: Be sure to include these vitamin b12 enhancing vegetable foods in your diet healthy food

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 08:15 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • vitamin b12
  • vitamin deficiency

संबंधित बातम्या

Malaria Day: मलेरियाबाबतचे गैरसमज करा दूर! जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
1

Malaria Day: मलेरियाबाबतचे गैरसमज करा दूर! जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

तरुण वयोगटातील महिलांमध्ये वाढतेय हृदयविकाराची समस्या! आनुवंशिक समस्येकडे दुर्लक्ष करणे पडू शकते महागात
2

तरुण वयोगटातील महिलांमध्ये वाढतेय हृदयविकाराची समस्या! आनुवंशिक समस्येकडे दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

जागतिक मलेरिया दिन का साजरा केला जातो? डासांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी अशा पद्धतीने घ्या काळजी
3

जागतिक मलेरिया दिन का साजरा केला जातो? डासांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी अशा पद्धतीने घ्या काळजी

पिकलेला आंबा खाल्ल्यानंतर अजिबात वाढणार नाही शुगर! ‘या’ पद्धतीने करा आंब्याचे सेवन, मधुमेहाचा धोका होईल नष्ट
4

पिकलेला आंबा खाल्ल्यानंतर अजिबात वाढणार नाही शुगर! ‘या’ पद्धतीने करा आंब्याचे सेवन, मधुमेहाचा धोका होईल नष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.