Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटावरची ढेरी २१ दिवसांमध्ये होईल कायमची गायब! सकाळच्या नाश्त्यात नियमित करा वाटीभर पपईचे सेवन, गंभीर आजारांपासून मिळेल सुटका

वाढलेले वजन कमी करण्यासाठी नियमित पपईचे सेवन करावे. पपईमध्ये कमी कॅलरीज आणि खूप जास्त फायबर असते. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात नियमित वाटीभर पपई खाल्ल्यास सकारात्मक परिणाम शरीरावर दिसून येतील.

  • By सुरुची कदम
Updated On: May 29, 2026 | 05:30 AM
पोटावरची ढेरी २१ दिवसांमध्ये होईल कायमची गायब! सकाळच्या नाश्त्यात नियमित करा वाटीभर पपईचे सेवन

पोटावरची ढेरी २१ दिवसांमध्ये होईल कायमची गायब! सकाळच्या नाश्त्यात नियमित करा वाटीभर पपईचे सेवन

Follow Us
Follow Us:

वजन कमी करण्यासाठी उपाय?
पपई खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ?
पपई खाण्याचे फायदे?

जीवनशैलीत सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता आणि चुकीच्या वेळी जेवण, जंक फूडचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे झपाट्याने वजन वाढू लागते. वजन वाढल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने शरीरात होणाऱ्या बदलांमुळे आणि विविध आजारांमुळे शरीराला हानी पोहचते. सुटलेले पोट, मांड्यावर वाढलेली चरबी इत्यादींमुळे महिला बऱ्याचदा अस्वस्थ होऊन जातात. वाढलेले वजन कमी करण्यासाठी तासनतास जिम करणे, महागडे डाएट, सप्लिमेंट्स, गोळ्या औषध इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण त्याचा फारसा परिणाम शरीरावर दिसून येत नाही. वजन वाढल्यानंतर अनेक लोक दिवसभरातून एकदाच जेवतात. असे केल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते आणि खूप जास्त थकवा, अशक्तपणा जाणवण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

जगभरातील सर्वच देशांना नव्या आजाराचा धोका! आफ्रिकेत इबोलाचा उद्रेक, जाणून घ्या गंभीर आजाराची लक्षणे आणि उपचार

जंक फूडच्या अतिसेवनासोबतच मासिक पाळीच्या समस्या आणि शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे सुद्धा वजन वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे हार्मोनसबंधित कोणतीही लक्षणे दिसू लागल्यास अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून शरीराची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी पपईचे सेवन केल्यास शरीराला नेमके कोणते फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. वजन कमी करण्यासाठी महागडे डाएट किंवा जिम करण्याऐवजी पपईचे सेवन करावे. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी पपई गुणकारी:

वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. पण कोणत्याही केमिकल युक्त सप्लिमेंट्सचे सेवन करण्याऐवजी पपईचा आहारात समावेश करावा. पपई खाल्ल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. यामध्ये असलेले फायबर युक्त घटक शरीराला आवश्यक पोषण देतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतात. सकाळच्या नाश्त्यात नियमित एक वाटीभर पपई खाल्ल्यास वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. यामध्ये खूप कमी कॅलरीज असतात. २१ दिवस नियमित पपईचे सेवन केल्यास शरीरात सकारात्मक बदल दिसून येतील आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

रात्रीच्या वेळी अचानक जाग येते? लिव्हरसबंधित गंभीर आजार झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ लक्षणे, जाणून घ्या घरगुती उपाय

पपईमध्ये पाणी आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी पपई खाण्याचा सल्ला दिला जातो. अपचन आणि ऍसिडिटीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी पपई खावी. पपई खाल्ल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. पोटाची वाढलेली ढेरी कमी करण्यासाठी आणि झपाट्याने आवश्यक चरबी कमी करण्यासाठी पपई खावी. पपई खाताना सगळ्यात आधी पपईचे तुकडे करून घ्या आणि त्यावर काळीमिरी पावडर, चवीनुसार मीठ टाकून खाल्ल्यास वेटलॉस आणि पोटाची ढेरी सहज कमी होईल. पपई खाल्ल्यानंतर पचायला जड असलेले किंवा तिखट तेलकट पदार्थ अजिबात खाऊ नये.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पपई खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते का?

    Ans: पपईमध्ये फायबर आणि कमी कॅलरी असल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

  • Que: सकाळच्या नाश्त्यात पपई खाणे फायदेशीर का मानले जाते?

    Ans: सकाळी पपई खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास आणि शरीराला आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होऊ शकते.

  • Que: पपई पचनासाठी कशी उपयुक्त असते?

    Ans: पपईमध्ये पपेन नावाचे एन्झाइम असते, जे अन्न पचवण्यास मदत करू शकते.

Web Title: Belly fat will disappear forever in 21 days regularly consume a bowl of papaya in the morning breakfast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • home remedies
  • papaya benefits
  • Weight loss

संबंधित बातम्या

Skin Care Tips: दिवसभर मेकअप राहील चमकदार! बर्फाच्या पाण्याचा ‘हा’ उपाय केल्यास चेहऱ्यावरील सूज होईल कमी
1

Skin Care Tips: दिवसभर मेकअप राहील चमकदार! बर्फाच्या पाण्याचा ‘हा’ उपाय केल्यास चेहऱ्यावरील सूज होईल कमी

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? नो डाएटिंग, नो जिम; फक्त रोज करा ‘ही’ ६ कामे
2

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? नो डाएटिंग, नो जिम; फक्त रोज करा ‘ही’ ६ कामे

Skin Care Tips: काचेसारख्या पारदर्शक त्वचेसाठी तांदळाच्या पिठात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, पिंपल्सचे डाग कायमचे होतील गायब
3

Skin Care Tips: काचेसारख्या पारदर्शक त्वचेसाठी तांदळाच्या पिठात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, पिंपल्सचे डाग कायमचे होतील गायब

झाडूसारख्या कोरड्या केसांसाठी घरीच बनवा केळीच्या सालीपासून नॅचरल हेअर मास्क, केस होतील मुलायम आणि सुंदर
4

झाडूसारख्या कोरड्या केसांसाठी घरीच बनवा केळीच्या सालीपासून नॅचरल हेअर मास्क, केस होतील मुलायम आणि सुंदर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.