Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिल्या पावसात रोड ट्रिपचा प्लॅन करताय? महाराष्ट्रातील हे रोड ट्रिप रूट्स जिंकतील तुमचं मन

पावसाळा सुरू झाला की लाँग ड्राइव्ह आणि रोड ट्रिपची मजाच काही वेगळी असते. महाराष्ट्रातील काही रस्ते या काळात हिरवाई, धबधबे आणि धुक्यामुळे स्वर्गासारखे दिसतात. जर तुम्ही या सीझनमध्ये रोड ट्रिपचा प्लॅन करत असाल, तर हे मार्ग तुमच्या बकेट लिस्टमध्ये नक्की असायला हवेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 26, 2026 | 10:53 AM
पहिल्या पावसात रोड ट्रिपचा प्लॅन करताय? महाराष्ट्रातील हे रोड ट्रिप रूट्स जिंकतील तुमचं मन

पहिल्या पावसात रोड ट्रिपचा प्लॅन करताय? महाराष्ट्रातील हे रोड ट्रिप रूट्स जिंकतील तुमचं मन

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यात महाराष्ट्रातील काही रस्ते अप्रतिम नैसर्गिक सौंदर्याने खुलून दिसतात.
  • हिरवाई, धुके आणि धबधब्यांमुळे हे मार्ग रोड ट्रिपसाठी सर्वोत्तम मानले जातात.
  • या मार्गांवर प्रवास करताना निसर्गाचा अविस्मरणीय अनुभव घेता येतो.
पहिला पाऊस पडला की अनेक पर्यटनप्रेमी ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करतात. कारच्या खिडकीवर पडणारे पावसाचे थेंब, धुक्याने झाकलेले डोंगर, हिरवागार निसर्ग आणि रस्त्याच्या कडेला कोसळणारे धबधबे यांची मजा काही वेगळीच असते, पावसाळा म्हणजे फक्त भटकंतीचा नाही तर निसर्गाला जवळून अनुभवण्याचा ऋतू. महाराष्ट्रात असे अनेक रस्ते आहेत जे पावसाळ्यात अक्षरशः स्वर्गासारखे दिसतात. जर तुम्ही या सीझनमध्ये रोड ट्रिपचा प्लॅन करत असाल तर हे मार्ग तुमच्या बकेट लिस्टमध्ये नक्की असायला हवेत.

Monsoon Travel : पावसाळ्यात फॅमिली ट्रिप प्लॅन करताय? या ठिकाणांना चुकूनही भेट देऊ नका

लोणावळा ते पुणे एक्सप्रेसवे

पावसाळ्यात महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय रोड ट्रिप मागपैिकी हा एक आहे. दोन्ही बाजूंना हिरव्यागार टेकड्या, मध्येच दिसणारे धबधबे आणि धुक्याची चादर यामुळे हा प्रवास अविस्मरणीय ठरतो. विशेषतः लोनावळा परिसरात पावसाळ्यातील निसर्ग मन मोहून टाकतो.

ताम्हिणी घाट

पुणे आणि कोकणला जोडणारा ताम्हिणी घाट पावसाळ्यात जिवंत होतो. घाटातील असंख्य धबधबे, ढगांमध्ये हरवलेले रस्ते आणि निसर्गाचा सुंदर आविष्कार यामुळे हा मार्ग रोड ट्रिप प्रेमींसाठी स्वर्गच मानला जातो.

कसारा घाट ते इगतपुरी

मुंबई आणि नाशिकदरम्यानचा हा घाट पावसाळ्यात वेगळ्याच रूपात दिसतो. डोंगरांवरून कोसळणारे धबधबे, रेल्वे मार्गाचे सुंदर दृश्य आणि धुक्यात हरवलेली शिखरे पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे गर्दी करतात.

महाबळेश्वर ते प्रतापगड

वळणावळणाचे रस्ते, घनदाट जंगल आणि पावसाने नटलेला सह्याद्री अनुभवायचा असेल तर हा मार्ग उत्तम पर्याय आहे. या प्रवासात अनेक ठिकाणी थांबून निसर्गाचा आनंद घेता येतो.

आंबोली घाट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाट हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पावसाळी मागपैिकी एक मानला जातो. मुसळधार पाऊस, दाट धुके आणि उंचावरून कोसळणारे धबधबे या व ठिकाणाला वेगळीच ओळख देतात.

ढगांशी संवाद साधतो पुण्यातील हा प्राचीन किल्ला, 3389 फूट उंच आणि अनेक राजवंशांच्या राजवटीचा साक्षीदार

वरंधा घाट

पुण्याजवळील वरंधा घाट हा पावसाळ्यातील लपलेला खजिना आहे. खोल दऱ्या, हिरवीगार पर्वतरांग आणि शांत वातावरण यामुळे हा मार्ग विशेष आकर्षण ठरतो.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Best monsoon road trip routes in maharashtra lonavala tamhini amboli varandha kasara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • tourism
  • travel news
  • Trekking

संबंधित बातम्या

Weather : उत्तर भारतातील ‘या’ शहरात वाढलीय थंडी, लोकरीचे कपडे विकत घेण्यास पर्यटकांची झुंबड
1

Weather : उत्तर भारतातील ‘या’ शहरात वाढलीय थंडी, लोकरीचे कपडे विकत घेण्यास पर्यटकांची झुंबड

Ratnagiri: गोव्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा पर्यटकांचे आकर्षण; ‘पुढील 2 वर्षांमध्ये…’, काय म्हणाले उदय सामंत?
2

Ratnagiri: गोव्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा पर्यटकांचे आकर्षण; ‘पुढील 2 वर्षांमध्ये…’, काय म्हणाले उदय सामंत?

वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी
3

वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल
4

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.