Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bitter but Better! कडू कारले आरोग्यासाठी मात्र गोड, फायदे वाचाल तर आजपासूनच खायला सुरवात कराल

Bitter Gourd Benefits : उन्हाळ्यात आरोग्य टिकवण्यासाठी काही नैसर्गिक उपाय खूप प्रभावी ठरतात. अशाच एका साध्या पण गुणकारी घटकामुळे शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 22, 2026 | 11:37 AM
Bitter but Better! कडू कारले आरोग्यासाठी मात्र गोड, फायदे वाचाल तर आजपासूनच खायला सुरवात कराल

Bitter but Better! कडू कारले आरोग्यासाठी मात्र गोड, फायदे वाचाल तर आजपासूनच खायला सुरवात कराल

Follow Us
Follow Us:
  • नियमित सेवनामुळे शरीरातील महत्त्वाच्या प्रक्रियांना चालना मिळते.
  • काही सामान्य आरोग्य समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते.
  • योग्य प्रमाणात घेतल्यास संपूर्ण शरीरावर सकारात्मक परिणाम दिसून येतात.
उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देणारे आणि पोषण देणारे अन्न खाणे गरजेचे असते. कारलं ही अशीच एक भाजी आहे जी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. चवीला कडू असल्यामुळे अनेक लोक कारलं खाणे टाळतात, पण त्यामध्ये असलेले पोषक घटक शरीरासाठी खूप उपयुक्त असतात. कारल्यामध्ये पॉलीपेप्टाइड-पी आणि चारेंटिन नावाचे घटक असतात. हे घटक शरीरात नैसर्गिक इन्सुलिनसारखे काम करतात. त्यामुळे डायबिटीज असलेल्या लोकांना रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळू शकते. चला कारल्याचे शरीराला होणारे फायदे जाणून घेऊया.

प्रत्येक भाजीत वापरला जाणारा ‘कांदा’ पंतप्रधान मोदीसुद्धा आवडीने खातात…, याचे फायदे, तोटे माहिती आहेत का?

किती प्यावा कारल्याचा रस?

कारल्याचा रस पिण्याची योग्य पद्धतही महत्त्वाची आहे. हा रस सकाळी रिकाम्या पोटी घेणे अधिक फायदेशीर मानले जाते. सुरुवातीला त्याचे प्रमाण कमी ठेवावे. साधारणपणे अर्धा कप म्हणजे ५० ते १०० मिलिलिटर रस घेऊन सुरुवात करावी, त्यामुळे शरीर हळूहळू त्याच्या चवीला आणि परिणामांना सरावते. एकूणच पाहता, कारल्याचा रस चवीला कडू असला तरी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. योग्य प्रमाणात आणि नियमितपणे घेतल्यास तो अनेक आजारांपासून बचाव करण्यास मदत करू शकतो.

कारल्याच्या रसाचे फायदे?

  • कारल्याचा रस यकृत म्हणजेच लिव्हर स्वच्छ ठेवण्यासही मदत करतो. हा रस लिव्हरमधील एन्झाइम्स सक्रिय करून शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो. त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील कार्यप्रणाली संतुलित राहते.
  • त्वचेसाठीही कारल्याचा रस फायदेशीर ठरू शकतो. जेव्हा शरीरातील रक्त स्वच्छ होते तेव्हा त्याचा परिणाम त्वचेवर दिसतो. काही दिवस नियमितपणे कारल्याचा रस घेतल्यास मुरुमांची समस्या कमी होऊ शकते आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत होते. तसेच काही प्रकारच्या त्वचारोगांमध्येही आराम मिळू शकतो.
  • वजन कमी करण्यासाठीही कारलं उपयुक्त मानले जाते. कारल्यामध्ये कॅलरी कमी असतात आणि फायबर भरपूर असते. त्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी कारल्याचा रस घेतल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
  • हृदयाच्या आरोग्यासाठीही कारल्याचा रस फायदेशीर आहे.
१५ मिनिटांत चेहऱ्यावर येईल पार्लरसारखा इंस्टंट ग्लो! ‘या’ पद्धतीने करा मसूर डाळीचा वापर, डेड स्किन होईल गायब

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Bitter gourd health benefits diabetes weight loss liver detox natural remedy lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • Health Tips
  • healthy food
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Hair Care: शॅम्पू करूनही स्कॅल्प तेलकट? मग केस धुताना ‘या’ चुका आजच टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत
1

Hair Care: शॅम्पू करूनही स्कॅल्प तेलकट? मग केस धुताना ‘या’ चुका आजच टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा
2

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वाढतोय मासिक पाळीचा त्रास; डाएटमध्ये समाविष्ट करा ‘या’ गोष्टी, मिळेल आराम
3

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वाढतोय मासिक पाळीचा त्रास; डाएटमध्ये समाविष्ट करा ‘या’ गोष्टी, मिळेल आराम

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!
4

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.