Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोणत्या स्वर्गाहून कमी नाही… समुद्राच्या आत वसलाय सुंदर देश, कुठे आहे ते जाणून घ्या

Cabo Verde : गोंगाटापासून दूर, शांत समुद्रकिनारी जायचे असेल आणि तुमचे बजेटही चांगले असल्यास काबो वर्डे तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल. १० आयलँडच्या एकत्रिकरणाने तयार झालेला हा एक लहान पण सुंदर असा देश आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 11, 2026 | 08:23 AM
कोणत्या स्वर्गाहून कमी नाही... समुद्राच्या आत वसलाय सुंदर देश, कुठे आहे ते जाणून घ्या

कोणत्या स्वर्गाहून कमी नाही... समुद्राच्या आत वसलाय सुंदर देश, कुठे आहे ते जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • समुद्र, निसर्ग आणि शांत वातावरण आवडणाऱ्यांसाठी हे ठिकाण खास आकर्षण ठरत आहे.
  • येथे साहसी उपक्रम, अनोखे नैसर्गिक अनुभव आणि समृद्ध संस्कृतीचा संगम पाहायला मिळतो.
  • भारतातूनही कनेक्टिंग फ्लाइटच्या माध्यमातून या सुंदर पर्यटनस्थळी सहज पोहोचता येते.
तुम्हालाही समुद्र आणि शांत वातावरणात आपली सुट्टी घालवायची असेल तर काबो वर्डे तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. नुकत्याच झालेल्या FIFA विश्वचषक २०२६ मध्ये, काबो वर्डे या लहान देशाने फुटबाॅल फॅन्सचे मन जिंकून घेतले. या देशाची फारशी माहिती लोकांना नाही पण जेव्हा तुम्ही इथल्या सुंदरतेविषयी ऐकाल तेव्हा निश्चितच इथे जाण्यासाठी तुम्ही आतूर व्हाल. चला या सुंदर बेटाविषयी काही सविस्तर माहिती जाणून घेऊया.

भारतातील एक सरोवर जिथे पाण्यात तरंगणारे बेट बदलतात आपली जागा, हा आहे जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क

कुठे आहे हा देश?

काबो वर्डे हा १० लहान आयलँड्सच्या एकत्रिकरणाने तयार झालेला देश आहे. हे आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळ असणाऱ्या अटलांटिक महासागरात वसलेले आहे. प्राया ही या देशाची राजधानी असून ते येथील सर्वात मोठे आयलँड आहे.

देशातील वातावरण कसे असते?

इथे वर्षभर वातावरण फार सुखद असते, ना जास्त गरम, ना जास्त थंड. इथली सर्वात खास गोष्ट म्हणजे इथले मोराबेजा (Morabeza) कल्चर, सोप्या भाषेत याचा अर्थ होतो पाहुणचार आणि नेहमीच आनंदी राहणे. येथील लोक पर्यटकांसोबत नेहमीच मनमोकळेपणाने आणि मनमिळाऊपणे वागतात. इतिहासाविषयी बोलणं केलं तर, बऱ्याच काळापासून या देशातर पोर्तुगालचे राज्य होते ज्यामुळे इथल्या इमारती आणि खाद्यशैलींमध्ये तुम्हाला आजही यूरोपियन आणि अफ्रीकन मिक्स कल्चर पाहायला मिळेल.

इथे सर्वात खास गोष्ट काय?

पांढऱ्या वाळूचे समुद्रकिनारे आणि व्हाॅटर स्पोर्ट्स इथला साल आयलँड आणि बौआ विस्टा त्याचे साफ निळे पाणी आणि चमकदार पांढऱ्या वाळूच्या किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला स्कूबा डायव्हिंग, सर्फिंग किंवा कासवांना जवळून पाहण्याचा आनंद घ्यायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी एक बेस्ट पर्याय आहे.

मिठाचे तलाव
साल बेटावर ‘पेड्रा दे लुमे’ नावाचे एक प्राचीन तलाव आहे, जे इथल्या खाऱ्या पाण्यासाठी ओळखले जाते. जर तुम्हाला पोहता येत नसेल तरीही तुम्ही या पाण्यात फार सहज पोहू शकता, कारण पाण्यात मीठ असल्याने तुम्ही तलावात प्रवेश करताच तुमचे शरीर पाण्यावर तरंगू लागेल.

सक्रिय ज्वालामुखी
इथला फोगो आयलँड आपल्या सक्रिय ज्वालामुखीसाठी ओळखला जातो. या ज्वालामुखीचे नाव पिको दो फोगो असून ट्रेंकींगची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण फिरण्यासाठी एक चांगला पर्याय ठरु शकते.

म्यूझिक आणि नाइटलाईफ
इथला साओ विसेंट आयलँड देशातील सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. इथल्या शहरांमध्ये रात्रीच्या वेळी लाईव्ह म्यूझिक आणि डान्सचे वेगवेगळे शोज पाहायला मिळतात.

250 वर्षांपासून या जल महालाचे चार मजले आहेत पाण्यात, अनोखा आहे इथला इतिहास

भारतातून काबो वर्डेला कशी भेट द्यावी?

काबो वर्डेमध्ये तीन इंटरनॅशनल एयरपोर्ट आहेत. यातील साल आयलँड आणि राजधानी प्रिया येथील एयरपोर्ट सर्वात मुख्य आहेत. काबो वर्डेसाठी भारतातून कोणतीही थेट फ्लाईट नाही. इथे पोहचण्यासाठी सर्वात बेस्ट आणि सोपा मार्ग म्हणजे दिल्ली किंवा मुंबईहून प्रथम पोर्तुगालची राजधानी लिस्बन, पेरिस किंवा मोरक्कोच्या कॅसाब्लांका इथे जा आणि मग इथून काबो वर्डेसाठी डायरेक्ट फ्लाइट करा.

Web Title: Cabo verde hidden island destination beaches volcano travel guide from india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 08:23 AM

Topics:  

  • lifestyle news
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

भारतीय असूनही देशाच्या या 4 भागांमध्ये मिळत नाही डायरेक्ट एंट्री, पाय ठेवताच घ्यावी लागते खास परमिशन
1

भारतीय असूनही देशाच्या या 4 भागांमध्ये मिळत नाही डायरेक्ट एंट्री, पाय ठेवताच घ्यावी लागते खास परमिशन

मेहंदी किंवा डाय न वापरता पांढरे केस काळे कसे करायचे? योगगुरू ‘नित्यानंदम श्री’ने शेअर केला नॅचरल उपाय
2

मेहंदी किंवा डाय न वापरता पांढरे केस काळे कसे करायचे? योगगुरू ‘नित्यानंदम श्री’ने शेअर केला नॅचरल उपाय

Raksha Bandhan 2026 : भारतीय रेल्वेची प्रवाशांना भेट, रक्षाबंधनानिमित्त या रुट्सवर सोडणार स्पेशन गाड्या
3

Raksha Bandhan 2026 : भारतीय रेल्वेची प्रवाशांना भेट, रक्षाबंधनानिमित्त या रुट्सवर सोडणार स्पेशन गाड्या

Lifestyle Tips : कपड्यांवरील पेनचे डाग चुटकीसरशी होतील गायब; फक्त वापरा ही सोपी घरगुती ट्रिक
4

Lifestyle Tips : कपड्यांवरील पेनचे डाग चुटकीसरशी होतील गायब; फक्त वापरा ही सोपी घरगुती ट्रिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.