Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chattrapati Shivaji Maharaj: शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर झालाय ‘छावा’चा जन्म, ठेवा शिवरायांच्या नावावरून प्रेरीत नावं

19 फेब्रुवारी रोजी छत्रपती महाराजांची जयंती जगभरात साजरी होते. शिवाजी महाराज हे सर्वांसाठीच आदर्श आहेत आणि आपल्या घरात जन्माला आलेल्या मुलाचे नाव तुम्ही त्यांच्या नावावरून प्रेरित ठेऊ शकता

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 18, 2025 | 12:57 PM
शिवरायांवरून प्रेरित मुलांची नावे (फोटो सौजन्य - Pinterest)

शिवरायांवरून प्रेरित मुलांची नावे (फोटो सौजन्य - Pinterest)

Follow Us
Follow Us:

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व हे संपूर्ण जगभराचे आराध्य दैवत आहे. १९ फेब्रुवारी रोजी आपल्या आराध्य देवतेची जयंती साजरी केली जाते. आपल्या घरी यादिवशी घरात गोंडस मुलाचा जन्म झाला असेल तर तुम्ही शिवरायांच्या नावावरून प्रेरित होऊन मुलांची नावं शोधत असाल तर हा लेख खास तुमच्यासाठीच आहे. शिवरायांच्या नावावरून तुम्ही आधुनिक आणि पारंपरिक नावाचा मेळ साधत मुलांचे नाव ठेऊ शकता. आपलं मूलही शिवाजी महाराजांसारखे शूर असावे असे प्रत्येकालाच वाटते आणि त्यासाठी तुम्ही आपल्या मुलांची नावं त्यांच्या नावावरून प्रेरित होऊन ठेवा, जाणून घ्या काही क्लासिक नावं (फोटो सौजन्य – Pinterest)

शिवजयंतीचा इतिहास 

शिवरायांचा इतिहास

या जयंतीचा उत्सव १८७० मध्ये पुण्यात महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केला होता. त्यांनीच रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला. यानंतर, गंगाधर टिळकांनी शिवाजी जयंती साजरी करण्याची परंपरा चालू ठेवली. एवढेच नाही तर, बाळ गंगाधर टिळकांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा प्रसिद्ध करण्यासोबतच, त्यांचे शौर्य लोकांना इंग्रजांविरुद्ध एकत्र आणण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरले. या कारणास्तव, दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाते.

शिवाजी महाराज त्यांच्या अद्भुत रणनीती आणि उत्कृष्ट नेतृत्वगुणांसाठी ओळखले जात होते. त्याने अनेक वेळा ब्रिटीश सैन्याचा पराभव केला होता. मराठा साम्राज्याचे योद्धा वीर शिवाजी यांनी केवळ गनिमी युद्ध धोरणाला जन्म दिला नाही तर या धोरणाने अनेक युद्धेही लढली.

Shivaji Maharaj Jayanti 2025: शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक म्हणजेच महाराष्ट्रातील गडकिल्ले, जाणून घ्या त्यांचा इतिहास

शिवरायांच्या नावावरून मुलांची नावं 

जन्मलेल्या मुलांसाठी शिवरायांची नावं

  • शिवाजी – शिवरायांचे नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले असे होते आणि आपल्या मुलासाठी तुम्ही या नावाची निवड करू शकता 
  • शिव – शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित असणारे हे नाव असून भगवान शिवशंकराच्या नावाशीही संबंधित आहे. आधुनिक नाव हवे असेल तर शिवाजीच्या नावाच्या अर्थाचे शिव हे नाव आपण ठेऊ शकतो  
  • स्वराज – हिंदवी स्वराज्याचे जनक असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वावरून प्रेरित होत पारंपरिक आणि आधुनिकतेचे संगम म्हणून स्वराज नाव तुम्ही मुलासाठी निवडू शकता  
  • शिवांश – शिवरायांचा अंश अर्थात शिव + अंश = शिवांश नावाचा तुम्ही वापर करून घेऊ शकता. शिवांश हे सध्या ट्रेंडिंग नाव असून आपल्या बाळासाठी तुम्ही या नावाची निवड करू शकता 
  • शिवबा – आपला बाळ हा शिवरायांसारखा शूर व्हावा वाटत असेल तर महाराष्ट्राच्या लाडक्या आराध्य दैवताला शिवबा नावानेही ओळख होती. त्यामुळे आपल्या मुलाचे नाव तुम्ही शिवबा ठेऊ शकता 
  • शिवांक – सध्याच्या ट्रेंडवरून लक्षात घेता शिवरायांच्या नावाचा अंश घेत तुम्ही मुलाचे नाव शिवांकदेखील तुम्ही ठरवू शकता. लहान मुलांसाठी नावाचा शोध करत असाल तर शिवजयंतीच्या निमित्ताने या नावाने मुलाचे नामकरण करावे  
  • शिवेंद्र – शिव + इंद्र = शिवेंद्र या क्लासी नावाचा तुम्ही उपयोग करू शकता. शिवरायांच्या नावावरून प्रेरणा घेत तुम्ही या नावाचाही विचार करू शकता  
  • शिवम – नव्या आणि आधुनिक मॉडर्न नावाचा विचार करत असाल आणि शिवरायांच्या नावावरून नाव हवं असेल तर शिवम हे नावदेखील तुम्ही निवडू शकता. याशिवाय शिवशंकराच्या नावाचा यात अंश आहे 
  • शिवतेज – शिवरायांसारखा तेजस्वी आणि शूर आपला मुलगा व्हावा वाटत असेल तर तुम्ही शिवतेज या नावाची निवड करावी. पारंपरिकता आणि मॉडर्न नावाचा हा सुरेख मेळ आहे
Chattrapati Shivaji Maharaj:”ज्याचं आरमार त्याची सत्ता”; शिवरायांनी स्वराज्याच्या आरमाराची सुरुवात ‘या’ किल्याने केली

शिवरायांवरून प्रेरित मुलांची नावं 

  • शिवजित 
  • शिवराज
  • शिवाक्ष
  • शिवशंभू
  • शिवार्थ
  • शिवंकर
  • शंभू
शिवरायांचे कर्तृत्व इतके महान आहे की आपल्या घरी जन्माला येणारा हा छोटासा जीव मोठा होऊन त्यांच्यासारखा व्हावा हाच यामागील हेतू असून त्यांच्या नावावरून नक्कीच प्रेरणा घेत तुम्ही या नावांचा वापर करू शकता 

Web Title: Chattrapati shivaji maharaj jayanti inspired baby names in marathi with meaning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2025 | 12:57 PM

Topics:  

  • baby names
  • chattrapati shivaji maharaj
  • hindu baby names
  • hindu religion

संबंधित बातम्या

Nag Panchami Special: नागपंचमीला पोळी न बनवण्याची परंपरा का आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
1

Nag Panchami Special: नागपंचमीला पोळी न बनवण्याची परंपरा का आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Chanakya Niti: सुख-दुःखात साथ देणारा हाच खरा मित्र; चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी जाणून घ्या
2

Chanakya Niti: सुख-दुःखात साथ देणारा हाच खरा मित्र; चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी जाणून घ्या

Vinayak Chaturthi: श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
3

Vinayak Chaturthi: श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Shravan 2026: श्रावणातील पहिल्या शुक्रवारी केली जाते जिवतीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत आणि धार्मिक महत्त्व
4

Shravan 2026: श्रावणातील पहिल्या शुक्रवारी केली जाते जिवतीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत आणि धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.