Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनोळखी लोकांसोबत फिरण्याचा नवा ट्रेंड, जाणून घ्या पर्यटकांना का आवडत आहे Community Travel

Travel Trend : तुम्ही कधी कम्युनिटी ट्रॅव्हल या नव्या ट्रेंडविषयी ऐकले आहे का? तरुणांमध्ये फिरण्यासाठीचा हा नवा ट्रेंड वेगाने वाढत असून याच्या मदतीने नवीन नाती, मित्रमैत्रिणी बनवण्यास अधिक मदत होते. चला या ट्रेंडविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 05, 2026 | 08:12 AM
अनोळखी लोकांसोबत फिरण्याचा नवा ट्रेंड, जाणून घ्या पर्यटकांना का आवडत आहे Community Travel

अनोळखी लोकांसोबत फिरण्याचा नवा ट्रेंड, जाणून घ्या पर्यटकांना का आवडत आहे Community Travel

Follow Us
Follow Us:
  • तरुणांमध्ये प्रवासाचा एक नवा ट्रेंड वेगाने लोकप्रिय होत असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा आहे.
  • या ट्रेंडमुळे नवीन लोकांना भेटण्याची आणि वेगळे अनुभव घेण्याची संधी मिळते.
  • मात्र, अशा ट्रिपला जाण्यापूर्वी काही महत्त्वाच्या सुरक्षिततेच्या बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे.
ट्रव्हल करणं आपल्या आरोग्यासाठी फायद्याचं मानलं जातं. यामुळे कामाच ताण कमी होतो आणि मन पुन्हा रिफ्रेश होते. सोशल मिडियावर फिरण्यासाठीचे अनेक नवनवीन ट्रेंड्स नेहमीच चर्चेत असतात. आजकाल फिरणं म्हणजे लोकांसाठी फक्त नवीन ठिकाणाला भेट देणं राहिलं नाही तर नवीन गोष्टींचा अनुभव घेणं देखील बनलं आहे. पूर्वी लोक आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत ट्रीप प्लॅन करत होते. परंतु आजकाल ट्रॅव्हलिंगचा हा ट्रेंड आजकाल काहीसा बदलला आहे. आता लोकांना सोलो ट्रीप म्हणजेच एकट्याने फिरण्यात अधिक रस वाटतो. याचा फायदा असा होतो की, प्रवासात आपली अनेक नवीन अनोळखी लोकांसोबत भेट होते. या प्रवासाला कम्युनिटी ट्रॅव्हल असं नाव देण्यात आलं आहे. चला हा नवा ट्रेंड नक्की काय आहे आणि तरुणांमध्ये तो का लोकप्रिय होत आहे ते सविस्तर जाणून घेऊया.

Takeshis Castle in Real Life: खऱ्या आयुष्यात अनुभवा ‘ताकेशी कॅसल’ची मजा, इथे आहे रिअल-लाइफ ॲडव्हेंचर थीम पार्क

काय आहे कम्युनिटी ट्रॅव्हल?

आम्ही तुम्हाला सांगतो की, कम्युनिटी ट्रॅव्हलमध्ये अनोखळी लोकांसोबत फिरलं जातं. या नवीन ट्रेंडच्या मदतीने नवे मित्र आणि अनोळखी लोकांसोबत मैत्री करता येते. नवीन लोकांसोबत तुम्ही फिरू शकता आणि आपले अनुभव शेअर करु शकता. सोशल मिडिया आणि काही डिजिटल प्लॅटफाॅर्म्सच्या मदतीने अशा ट्रिप्स प्लॅन करणं आणखी सोप झालं आहे. हेच कारण आहे की तरुण पिढी याकडे लवकर आकर्षित होते. कम्युनिटी ट्रॅव्हल हा सोलो ट्रिप आणि ग्रुप ट्रिपचे सर्वोत्तम मिश्रण आहे.

Gen-Z मध्ये का लोकप्रिय होत आहे ट्रेंड?

नवीन लोकांशी भेटण्याची संधी

तरुण पिढी ही सोशल आणि एक्सप्रेसिव्ह आहे, ती आपले विचार मनात दडवून ठेवत नाही तर मोकळ्या मनाने आपल्या भावना व्यक्त करते. या नवीन पिढीला नवीन लोकांना भेटणं, त्यांच्याशी बोलणं आणि नवीन गोष्टींचा अनुभव घेण्यात जास्त रस वाटतो. याच कारणामुळे कम्युनिटी ट्रॅव्हल तरुणांमध्ये जास्त लोकप्रिय आहे.

एकटेपणापासून मुक्तता

कामाच्या गडबडीत लोक इतके व्यस्त झाले आहेत की, मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत फिरायला जाण्यासाठीही लोकांकडे वेळ राहिला नाही. अशात अनेकजण आपला मोकळा वेळ एकट्याने घालवतात आणि सोलो ट्रिप प्लॅन करतात. पण म्हणतात ना आनंद हा एकट्यात नाही तर लोकांच्या सहवासात अधिक मिळतो. कम्युनिटी ट्रॅव्हल तुम्हाला एकटेपणाची ही भावना दूर करत नवीन लोकांसोबत वेळ घालवण्याची संधी देते.

बजेट-फ्रेंडली

कम्युनिटी ट्रॅव्हलची खासियत म्हणजे हे फार खर्चिक नाही. तुम्ही कमी पैशात, तुमच्या बजेटमध्ये ट्रिप प्लॅन करु शकता. यात तुम्हाला ट्रिपचा आनंदही घेता येईल आणि तुमचा खिसाही रिकामा होणार नाही.

Travel News : व्हेकेशनहून किती वेगळा आहे स्टेकशन? तरुणांमध्ये का वाढत आहे क्रेझ…

काही गोष्टींची खबरदारी घ्या?

  • तुम्ही ज्या ट्रिपला जात आहात, त्याच्या आयोजकांची माहिती एकदा व्हेरिफाय नक्की करा.
  • नवीन लोकांसोबत फक्त आपली बेसिक माहिती शेअर करा, आपले सीक्रेट कधीच एका भेटीत त्यांच्यासोबत शेअर करु नका.
  • ग्रुपमध्ये आपली मर्यादा आणि कम्फर्टवर जास्त लक्ष द्या.
  • आपले डाॅक्यूमेंट्स आणि सेफ्टीची नेहमी काळजी घ्या.
  • कम्युनिटी ट्रॅव्हल आजच्या काळात लोकांसाठी फक्त फिरण्याचा एक ट्रेंड राहिला नसून लोकांना आणखी चांगल समजून घेण्यास आणि नवीन नाती बनवण्यात मदत करणारे एक साधण झाले आहे.

Web Title: Community travel trend why gen z prefers travelling with strangers over solo trips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 08:11 AM

Topics:  

  • tourism
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

3 Idiot School : चित्रपटातील रँचोची शाळा पाहा खऱ्या आयुष्यात, या ठिकाणाला द्यावी लागेल भेट
1

3 Idiot School : चित्रपटातील रँचोची शाळा पाहा खऱ्या आयुष्यात, या ठिकाणाला द्यावी लागेल भेट

भारतीय असूनही देशाच्या या 4 भागांमध्ये मिळत नाही डायरेक्ट एंट्री, पाय ठेवताच घ्यावी लागते खास परमिशन
2

भारतीय असूनही देशाच्या या 4 भागांमध्ये मिळत नाही डायरेक्ट एंट्री, पाय ठेवताच घ्यावी लागते खास परमिशन

Raksha Bandhan 2026 : भारतीय रेल्वेची प्रवाशांना भेट, रक्षाबंधनानिमित्त या रुट्सवर सोडणार स्पेशन गाड्या
3

Raksha Bandhan 2026 : भारतीय रेल्वेची प्रवाशांना भेट, रक्षाबंधनानिमित्त या रुट्सवर सोडणार स्पेशन गाड्या

जनरल तिकिटासाठी स्टेशनला जाण्याची गरज नाही, मोबाईलवरच 1 मिनिटांत होईल बुक; रेल्वे देते 3% सूट
4

जनरल तिकिटासाठी स्टेशनला जाण्याची गरज नाही, मोबाईलवरच 1 मिनिटांत होईल बुक; रेल्वे देते 3% सूट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.