Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नसांमध्ये चिटकून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा ओव्याच्या पानांचे सेवन, रक्तवाहिन्या होतील स्वच्छ

नसांमध्ये चिटकून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी ओव्याच्या पानांचे सेवन करावे. या पानांच्या सेवनामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. जाणून घ्या ओव्याची पाने खाण्याची योग्य पद्धत.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 22, 2025 | 05:30 AM
नसांमध्ये चिटकून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी 'या' पद्धतीने करा ओव्याच्या पानांचे सेवन

नसांमध्ये चिटकून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी 'या' पद्धतीने करा ओव्याच्या पानांचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येत आहे. आहारात होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींमुळे शरीरात घाणेरडे कोलेस्ट्रॉल वाढू लागते. याशिवाय ट्रायग्लिसराईड किंवा हार्मोन्स असंतुलनच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्या आहेत. हल्ली कमी वयात अनेक लोक वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त आहेत. त्यामुळे चुकीच्या जीवनशैली फॉलो न करता योग्य जीवनशैली आणि आहार घेणे आवश्यक आहे. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर अनेक लोक कायमच दुर्लक्ष करतात, पण असे केल्यामुळे आजार आणखीनच वाढत जातात आणि शरीराला हानी पोहचते. शरीरात वाढलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या गोळ्या औषधांसोबतच आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ओव्याच्या पानांचे सेवन कसे करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, डॉ. श्रीराम नेने यांनी सांगितल्या जीव वाचवण्यासाठी सोप्या टिप्स

ओव्याच्या पानांचे शरीराला होणारे फायदे:

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ओव्याची पाने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. हिरव्यागार ओव्याच्या पानांपासून भजी बनवली जाते. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी ओव्याच्या पानांचे सेवन करावे. ट्रायग्लिसराईडची समस्या कमी होते. फॅटी लिव्हरच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी ओव्याच्या पानांचे सेवन करावे. थायरॉईड, मासिक पाळी, वाढलेलं वजन, हार्मोन्सचे असंतुलन इत्यादी अनेक आजारांवर ओव्याच्या पानांचे किंवा ओव्याचे सेवन करावे. तसेच शरीरात वाढलेले सायनस, ब्राँकायटीस, पोटातले इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन कमी करण्यासाठी ओव्याचे सेवन करावे. कमकुवत झालेली हाडे मजबूत करण्यासाठी ओव्याच्या पानाचे सेवन करावे.

या पद्धतीने करा ओव्याच्या पानांचे सेवन:

ओव्याची पाने स्वच्छ धुवून घ्या. मिक्सरच्या भांड्यात ओव्याची पाने, तीळ आणि काळीमिरी टाकून बारीक वाटून घ्या. पातळ पेस्ट तयार केल्यानंतर त्यात एक ग्लास पाणी घालून टोपात पाणी उकळण्यासाठी ठेवा. पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर पाणी गाळून सेवन करावे. या पाण्याचे दिवसभरातून एकदाच सेवन करावे. आठवड्यातून तीन किंवा चार वेळा ओव्याच्या पाण्याचे सेवन करावे. कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड इत्यादी समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी ओव्याचे पाने प्रभावी ठरतील.

उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्यास शरीराला होतील जादुई फायदे, वाढलेले वजन होईल झपाट्याने कमी

FAQs (संबंधित प्रश्न)

ओव्याची पाने म्हणजे काय?

सेलरीची पाने ही सेलरी वनस्पतीची पाने आहेत. ती मसाला आणि औषध म्हणून वापरली जातात.

ओव्याच्या पानांचे काय फायदे आहेत?

सेलरीची पाने पचन सुधारण्यास मदत करतात.त्यात अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत, जे सर्दी, खोकला आणि फ्लूपासून आराम देतात.पोटदुखी आणि गॅसपासून आराम देण्यासाठी देखील हे उपयुक्त आहेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Consume ajwain leaves in this way to destroy the dirty cholesterol stuck in the veins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • Cholesterol home Remedy
  • home remedies

संबंधित बातम्या

केसांची वाढ खुंटली आहे? मग ताज्या जास्वदींच्या फुलांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केसांची होईल झपाट्याने वाढ
1

केसांची वाढ खुंटली आहे? मग ताज्या जास्वदींच्या फुलांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केसांची होईल झपाट्याने वाढ

चेहऱ्यावर वाढलेले पिगमेंटेशन १० रुपयांच्या ‘या’ पदार्थांने होईल गायब, साइड इफेक्ट न देणारा सोपा घरगुती उपाय
2

चेहऱ्यावर वाढलेले पिगमेंटेशन १० रुपयांच्या ‘या’ पदार्थांने होईल गायब, साइड इफेक्ट न देणारा सोपा घरगुती उपाय

हिवाळ्यात ओठ कोरडे होऊन रक्त येत असेल तर ‘या’ पद्धतीने घ्या काळजी, आठवडाभरात होतील मुलायम सॉफ्ट ओठ
3

हिवाळ्यात ओठ कोरडे होऊन रक्त येत असेल तर ‘या’ पद्धतीने घ्या काळजी, आठवडाभरात होतील मुलायम सॉफ्ट ओठ

हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ लाल सुपरफूड्सचे सेवन, कोलेस्ट्रॉल कमी होण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे
4

हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ लाल सुपरफूड्सचे सेवन, कोलेस्ट्रॉल कमी होण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.