विटामिन १२ बी ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा मुगाच्या खिचडीचे सेवन
शरीरामध्ये विटामिन बी 12 ची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरासाठी विटामिन बी १२ अतिशय महत्वाचे आहे. या विटामिनची कमतरता शरीरात निर्माण झाल्यानंतर अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी आहारात वेगवेगळ्या डाळींचे सेवन करावे. ज्यामुळे विटामिन बी 12 ची कमतरता भरून निघेल. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मुगाची खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मुगाची खिचडी बनवण्यासाठी अतिशय सोपे आहे. याशिवाय कमीत कमी साहित्यामध्ये मुगाची खिचडी तयार होते. मुगाच्या डाळीमध्ये विटामिन, फायबर्स, प्रोटीन्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे दैनंदिन आहारात या डाळीचे आवर्जून सेवन करावे. मुगाची डाळ पचनास अतिशय हलकी असते. त्यामुळे दैनंदिन आहारात इतर जड पदार्थांचे सेवन करण्याऐवजी तुम्ही मुगाच्या डाळीचा वापर करू शकता.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा