Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चहा पिण्याचा घ्या मनसोक्त आनंद! उपाशी पोटी चहा पिण्याआधी करा ‘या’ पदार्थांचे सेवन, ॲसिडिटी- अपचनाचा त्रास होईल गायब

सकाळी झोपेतून उठल्यानंतर अनेकांना उपाशी पोटी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. पण यामुळे छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर, पोट फुगणे आणि गॅस-ॲसिडिटीचा त्रास सुरु होतो. त्यामुळे उपाशी पोटी चहा कॉफी पिताना सगळ्यात आधी कोमट किंवा साधे पाणी प्यावे. यामुळे पचनसंस्था निरोगी राहील.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 19, 2026 | 05:30 AM
उपाशी पोटी चहा पिण्याआधी करा 'या' पदार्थांचे सेवन, ॲसिडिटी- अपचनाचा त्रास होईल गायब

उपाशी पोटी चहा पिण्याआधी करा 'या' पदार्थांचे सेवन, ॲसिडिटी- अपचनाचा त्रास होईल गायब

Follow Us
Follow Us:

चहा कॉफी पिण्याची योग्य पद्धत?
उपाशी पोटी चहा पिण्याचे तोटे?
चहा कॉफी पिण्याआधी कोणती काळजी घ्यावी?

जगभरात असांख्य चहाप्रेमी लोक आहेत. सकाळी झोपेतून उठल्यानंतर सगळ्यात आधी काहींना चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. चहा कॉफी प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवात अजिबात चांगली होत नाही. याशिवाय बेड टी अनेकांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग झाला आहे. झोपेची सुस्ती घालवण्यासाठी चहा प्यायला जातो. पण ७ ते ८ तासांच्या शांत झोपेनंतर उपाशी पोटी चहा कॉफीचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते. ही सवय शरीरासाठी सायलेंट किलर ठरू शकते. त्यामुळे सकाळच्या वेळी उपाशी पोटी चहा किंवा कॉफीचे सेवन करत असाल तर सवयींमध्ये बदल करणे फार आवश्यक आहे. अन्यथा वारंवार अपचनाच्या समस्या उद्भवून आरोग्य बिघडू शकते.(फोटो सौजन्य – istock)

मधुमेहामुळे डोळ्यांची नजर कायमची जाऊ शकते का? वाढलेला चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय नक्की करा

रिकाम्या पोटी चहा कॉफीचे सेवन केल्यास छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर, पोट फुगणे आणि गॅस-ॲसिडिटीचा त्रास सुरु होऊन आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे उपाशी पोटी अजिबात चहा किंवा कॉफीचे सेवन करू नये. यासाठी तुम्हाला चहा सोडण्याची गरज नाही. पण योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात चहा कॉफीचे सेवन करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला उपाशी पोटी चहा किंवा कॉफी पिण्याची योग्य पद्धत कोणती, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.

डॉक्टरांच्या मते, रात्रभर ७ ते ८ तासांच्या शांत झोपेनंतर शरीर उपाशी होऊन जाते. यासोबतच शरीरातील पाण्याचे प्रमाण सुद्धा कमी झालेले असते. त्यामुळे उठल्यानंतर थेट चहा प्यायल्यास पोटातील ॲसिडची पातळी झपाट्याने वाढते. यामुळे वारंवार ॲसिडिटी, गॅस, पोटात तीव्र जळजळ आणि अपचनाच्या समस्या उद्भवतात. तर काहीवेळा रिकाम्या पोटी चहा कॉफीचे सेवन केल्यास शरीरातील ऊर्जा कमी होऊन जातो आणि शरीरात प्रचंड थकवा, अशक्तपणा वाढण्याची खूप जास्त शक्यता असते. शरीरात वाढलेली सुस्ती कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ३०० दिवस करतात ‘या’ पांढऱ्या पदार्थाचे सेवन, जाणून घ्या खाण्याची योग्य वेळ आणि शरीराला होणारे फायदे

रिकाम्या पोटी चहा कॉफीचे सेवन केल्यामुळे ॲसिडिटी, गॅस, पोटात तीव्र जळजळ आणि अपचनाच्या समस्या वाढून आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे पोटाचे रक्षण आणि पचनसंस्था सुधारण्यासाठी चहा पिण्याच्या आधी एक ग्लास साधे किंवा कोमट पाणी प्यावे. तसेच नाश्ता केल्यानंतर चहा किंवा कॉफी प्यावी. भिजवलेले बदाम, खजूर, केळे किंवा हलका नाश्ता केल्यानंतर चहा प्यायल्यास कोणतीही समस्या उद्भवणार नाही. वारंवार फॉलो केलेल्या चुकीच्या सवयी शरीराला गंभीर धोका निर्माण करतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Consume these foods before drinking tea on an empty stomach to banish acidity and indigestion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • acidity
  • Digestion Problem
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

चिकन-मटण खाऊन पोट डबडबीत झाले आहे? आतड्यांमध्ये चिकलेली घाण स्वच्छ करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
1

चिकन-मटण खाऊन पोट डबडबीत झाले आहे? आतड्यांमध्ये चिकलेली घाण स्वच्छ करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या
2

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या

आरोग्यासाठी नारळाचे तेल की Avocado ऑईल? रोजच्या आहारासाठी कोणते तेल ठरेल आरोग्यदायी, जाणून घ्या सविस्तर
3

आरोग्यासाठी नारळाचे तेल की Avocado ऑईल? रोजच्या आहारासाठी कोणते तेल ठरेल आरोग्यदायी, जाणून घ्या सविस्तर

सकाळच्या नाश्त्यात चुकीचे पदार्थ खात असाल तर थांबा! सकाळी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, उद्भवतील गंभीर समस्या
4

सकाळच्या नाश्त्यात चुकीचे पदार्थ खात असाल तर थांबा! सकाळी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, उद्भवतील गंभीर समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.