Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ भाजीचे सेवन केल्यामुळे रक्ताचा प्रत्येक थेंब होईल डायबिटीज फ्री! रोजच्या आहारात नियमित करा सेवन, शरीर राहील निरोगी

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास शरीराच्या इतर अवयवांनासुद्धा इजा पोहचण्याची शक्यता असते. अशावेळी आहारात कारले, कोबी किंवा आल्याचे सेवन करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 27, 2025 | 11:43 AM
'या' भाजीचे सेवन केल्यामुळे रक्ताचा प्रत्येक थेंब होईल डायबिटीज फ्री

'या' भाजीचे सेवन केल्यामुळे रक्ताचा प्रत्येक थेंब होईल डायबिटीज फ्री

Follow Us
Follow Us:

जगभरात मधुमेहासारख्या गंभीर आजाराने अनेक लोक त्रस्त आहेत. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत जाते. ज्यामुळे बऱ्याचदा शरीरामध्ये इतर आजार होण्याची शक्यता वाढू लागते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास शरीराच्या इतर अवयवांनासुद्धा इजा पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. चुकीची जीवनशैली, आहारात सतत होणारे बदल, गोड पदार्थांचे अतिसेवन, अपुरी झोप इत्यादी गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे चुकीची जीवनशैली फॉलो न करता शरीरासाठी आवश्यक असलेल्या सर्व पदार्थांचे आहारात नियमित सेवन करावे.(फोटो सौजन्य – iStock)

उन्हाळ्यात शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, अ‍ॅसिडिटीची समस्या होईल कमी

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आहारात पथ्य पाळणे अतिशय महत्वाचे आहे. गोड पदार्थांचे कमी सेवन, तिखट आणि तेलकट कमी खाणे, बाहेरील पदार्थांचे सेवन इत्यादी गोष्टी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेली रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात कोणत्या भाज्यांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या भाजीचे सेवन आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरेल.

कोबी आल्याचा रस:

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आहारात कोबी आणि आल्याच्या रसाचे सेवन करावे. उपाशी पोटी या रसाचे नियमित सेवन केल्यास रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात राहिला आणि शरीराला अनेक फायदे होतात. कोबी आल्याचं रस तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेतलेली कोबी आणि आल्याचा तुकडा टाकून बारीक वाटून घ्या. त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून पुन्हा एकदा वाटून घ्या. तयार केलेला एस गाळून सेवन करावे. यामध्ये असलेले फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराला पोषण देतात. शरीरात होणारी जळजळ कमी करण्यासाठी आल्याच्या रसाचे सेवन करावे.

कारली:

मधुमेहाने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी कारली वरदान ठरतील. कारल्याचा कडूपणा रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतो. याशिवाय आहारात कारल्याच्या भाजीचे नियमित सेवन केल्यास शरीर सुधारेल. ही भाजी इन्सुलिन संवेदनशीलता वाढून रक्तातील साखर कमी करण्यासाठी मदत करते. उपाशी पोटी कारल्याचा रस प्यायल्यामुळे शरीर डिटॉक्स होते, याशिवाय शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि पोट, आतड्या स्वच्छ होतात.

अन्नपदार्थ खाल्यानंतर सहज पचन होत नाही? पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीरातील आतड्या होतील स्वच्छ

पालक काकडी:

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये काकडी खाण्याचा सल्ला दिला जातो. काकडीमध्ये असलेले गुणधर्म शरीरासाठी अतिशय आवश्यक आहेत. रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित काकडी आणि पालकचा रस काढून प्यावा. यामुळे शरीर सुद्धा हायड्रेट आणि कायम निरोगी राहील. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी काकडी पालकच्या रसाचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Consuming this vegetable will make every drop of blood diabetes free health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2025 | 11:43 AM

Topics:  

  • diabetes
  • Health Care Tips
  • home remedies for Diabetes

संबंधित बातम्या

Health Care Tips: झोपेतून उठल्यानंतर हातापायांमध्ये सुन्नपणा जाणवतो? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
1

Health Care Tips: झोपेतून उठल्यानंतर हातापायांमध्ये सुन्नपणा जाणवतो? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Hemoglobin वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे आहारात आवर्जून करा सेवन, रक्त वाढवण्यासोबतच शरीर राहील कायमच तंदुरुस्त
2

Hemoglobin वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे आहारात आवर्जून करा सेवन, रक्त वाढवण्यासोबतच शरीर राहील कायमच तंदुरुस्त

Alu Kand Benefit: अळूचे कंद खाण्याचे फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित! जाणून घ्या योग्य सेवनाची पद्धत
3

Alu Kand Benefit: अळूचे कंद खाण्याचे फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित! जाणून घ्या योग्य सेवनाची पद्धत

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
4

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.