• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Day Special History History Today 26 July 2022 Mughadha Godse Was Born

दिनविशेष, २६ जुलै २०२२; कारगिल विजय दिन; मुग्धा गोडसे,अभिनेत्री मॉडेल यांचा जन्म झाला

  • By Rashmi Dongre
Updated On: Jul 26, 2022 | 09:49 AM
dinvishesh 4 august 2023
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

२६ जुलै घटना – दिनविशेष

कारगिल विजय दिन

  • २०१६ः सोलार इम्पल्स २ – हे पृथ्वीभोवती फिरणारे पहिले सौर उर्जेवर चालणारे विमान ठरले.
  • २००८: अहमदाबाद बॉम्बस्फोट – या हल्ल्यात किमान ५६ लोकांचे निधन तर २०० पेक्षा जास्त लोक जखमी.
  • २००५: स्पेस शटल प्रोग्राम – STS-114 मिशन: डिस्कवरी उपग्रहाचे प्रक्षेपण.
  • २००५: मुंबई ढगफुटी – २४ तासांत ९९.५ सेंटीमीटर (३९.१७ इंच) पाऊस पडला, परिणामी पुरामुळे किमान ५,००० लोकांचे निधन,
  • १९९४: उस्ताद बिस्मिला खान यांना राजीव गांधी सद्भावना पुरस्कार जाहीर.
  • १९७१ : अपोलो कार्यक्रम – अपोलो १५ चे प्रक्षेपण करण्यात आले.
  • १९६५: मालदीव – देशाला युनायटेड किंग्डम आणि इंग्लंड पासून स्वातंत्र्य.
  • १९६३: सिन्कॉम २ – जगातील पहिला जिओसिंक्रोनस उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.
  • १९६३: स्कोप्जे, युगोस्लाव्हिया भूकंप – येथे झालेल्या भूकंपात किमान ११०० लोकांचे निधन.
  • १९६३: जपान आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना (OECD) जपानला मान्यता देण्यास मत दिले.
  • १९६३: सिनकॉमया – या पहिल्या भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण.
  • १९५८ : एक्सप्लोरर प्रोग्राम एक्सप्लोरर ४ प्रक्षेपित करण्यात आले.
  • १९५६ : ईजिप्त – सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण,
  • १९५३: २६ जुलै क्रांती – फिडेल कॅस्ट्रो यानी मोनकाडा बॅरेक्सवर अयशस्वी हल्ला केला. येथूनच क्यूबन क्रांतीची सुरुवात झाली.
  • १९५३ : २६ जुलै क्रांती – फिडेल कॅस्ट्रो यांनी मोनकाडा बॅरेक्सवर अयशस्वी हल्ला केला, येथूनच क्यूबन क्रांतीची सुरुवात झाली.
  • १९४५: दुसरे महायुद्ध – पॉट्सडॅम घोषणेवर स्वाक्षरी झाली.
  • १९४४: दुसरे महायुद्ध – लाल सैन्याने युक्रेनमधील ल्विव्ह हे प्रमुख शहर काबीज केले.
  • १९४१ : दुसरे महायुद्ध – ग्रैंड हार्बरची लढाई: ब्रिटीश सैन्याने इटालियन सैन्याने केलेला हल्ला नष्ट केला.
  • १९४१ : दुसरे महायुद्ध – जपानने फ्रेंच इंडोचायनाचा ताबा घेतल्यामुळे, अमेरिका, ब्रिटन आणि नेदरलँड्स या देशांनी सर्व जपानी मालमत्ता गोठवली आणि तेलाची वाहतूक बंद केली.
  • १९३७ : स्पॅनिश गृहयुद्ध – राष्ट्रवादी गटाच्या विजयासह ब्रुनेटेच्या लढाईचा शेवट.
  • १९३६: स्पॅनिश गृहयुद्ध – जर्मनी आणि इटली देशांनी फ्रान्सिस्को फ्रँको आणि राष्ट्रवादी गटाच्या समर्थनार्थ युद्धात हस्तक्षेप करण्याचा
  • निर्णय घेतला.
  • १८९२ : दादाभाई नौरोजी ब्रिटनमधील पहिले भारतीय संसद सदस्य म्हणून निवडून आले.
  • १८९१ : फ्रान्स देशाने ताहिती बेटे ताब्यात घेतली.
  • १८४७ : लायबेरिया देशाने स्वातंत्र्य घोषित केले.
  • १८१४: स्वीडिश-नॉर्वेजियन युद्ध सुरू झाले.
  • १८०३: सरे आयर्न रेल्वे – जगातील पहिली सार्वजनिक रेल्वे, लंडन, युनायटेड किंगडम येथे सुरु
  • १७८८ : अमेरिका- न्यूयॉर्क अमेरिकेचे ११वे राज्य बनले.
  • १७५८: फ्रेंच आणि भारतीय युद्ध – ब्रिटीश सैन्याने फ्रेंच सैन्याचा पराभव करून सेंट लॉरेन्सच्या आखातावर ताबा मिळवला. लुईसबर्गचा
  • वेढा संपला.
  • १७४५: पहिला महिला क्रिकेट सामना – गिल्डफोर्ड, इंग्लंड येथे खेळण्यात आल्याचे नोंद करण्यात आले.
  • १५०९: विजयनगर साम्राज्य सम्राट कृष्णदेवराय यांनी विजयनगर साम्राज्याच्या पुनरुत्पादन सुरुवात केली.

२६ जुलै जन्म

  • १९८६: मुग्धा गोडसे – अभिनेत्री मॉडेल
  • १९७१: खलिद महमूद – बांगलादेशी क्रिकेटपटू
  • १९५५: आसिफ अली झरदारी पाकिस्तानचे ११वे राष्ट्राध्यक्ष
  • १९५४ : व्हिटास गेरुलायटिस अमेरिकन लॉन टेनिसपटू (निधनः १७ सप्टेंबर १९९४)
  • १९४९: थाकसिन शिनावात्रा- थायलंडचे पंतप्रधान
  • १९४२ : व्लादिमिर मेसियर – स्लोव्हेकियाचे पंतप्रधान
  • १९३९ : जॉन हॉवर्ड – ऑस्ट्रेलियाचे २५वे पंतप्रधान
  • १९२८ : इब्र-ए-सफ़ी भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि कवी (निधन: २५ जुलै १९८०)
  • १९२७ : गुलाबराय रामचंद भारतीय क्रिकेट खेळाडू
  • १८९४ : अल्डस हक्सले इंग्लिश लेखक (निधन: २२ नोव्हेंबर १९६३)
  • १८९४: वासुदेव गोविंद मायदेव कवी समाजसेवक (निधन: ३० ऑगस्ट १९६९)
  • १८९३: पं. कृष्णराव शंकर पंडित ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (निधन: २२ ऑगस्ट १९८९)
  • १८७५: कार्ल युग मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ (निधन ६ जून १९६१)
  • १८६५: रजनीकांत सेन भारतीय कवी आणि संगीतकार (निधन: १३ सप्टेंबर १९१०)
  • १८५६ : जॉर्ज बर्नार्ड शॉ आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक- नोबेल पारितोषिक (निधन: 3नोव्हेंबर १९५०)
  • १०९४ : एडविन अल्बर्ट लिंक – फ्लाइट सिम्युलेटरचे शोधक (निधन: ७ सप्टेंबर १९८१)

२६ जुलै निधन

  • ८११ : निसेफोरस – बायझेन्टाईन सम्राट
  • २०१५: बिजॉय कृष्णा हांडिक – भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म: १ डिसेंबर १९३४)
  • २०१०: शिवकांत तिवारी – भारतीय सिंगापुरियन राजकारणी (जन्म: २० डिसेंबर १९४५)
  • १९५२ : एव्हा पेरोन – अर्जेन्टिनाचे अध्यक्ष जॉन पेरोन यांची पत्नी
  • १८९१ : राजेन्द्रलाल मित्रा प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष (जन्म: १५ फेब्रुवारी १८२४)
  • १८६७: ओट्टो – ग्रीसचा राजा
  • १८४३: सॅम ह्युस्टन – टेक्सासच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष
  • १३८०: कोम्यो – जपानी सम्राट

Web Title: Day special history history today 26 july 2022 mughadha godse was born

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2022 | 09:49 AM

Topics:  

  • day history
  • dinvishesh

संबंधित बातम्या

International Sodoku Day : जपान नव्हे ‘या’ देशात लागला आहे सुडोकूचा शोध; जाणून घ्या काय आहे यामागची कहाणी
1

International Sodoku Day : जपान नव्हे ‘या’ देशात लागला आहे सुडोकूचा शोध; जाणून घ्या काय आहे यामागची कहाणी

देशामध्ये धवल क्रांती करणारे व्हर्गिस कुरियन यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 09 सप्टेंबरचा इतिहास
2

देशामध्ये धवल क्रांती करणारे व्हर्गिस कुरियन यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 09 सप्टेंबरचा इतिहास

सात दशके संगीत विश्व गाजवणाऱ्या आशा भोसले यांचा वाढदिवस; जाणून घ्या 08 सप्टेंबरचा इतिहास
3

सात दशके संगीत विश्व गाजवणाऱ्या आशा भोसले यांचा वाढदिवस; जाणून घ्या 08 सप्टेंबरचा इतिहास

International Literacy Day: डिजिटल युगात साक्षरता म्हणजे फक्त अक्षर-ओळख नसून संवाद, समज, सुरक्षितता आणि बदलाची शक्ती आहे
4

International Literacy Day: डिजिटल युगात साक्षरता म्हणजे फक्त अक्षर-ओळख नसून संवाद, समज, सुरक्षितता आणि बदलाची शक्ती आहे

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Indigo Flight: नेपाळमध्ये झालेल्या मोठ्या हिंसाचारामुळे काठमांडूला जाणारी आणि येणारी इंडिगोची सर्व उड्डाणे रद्द, जाणून घ्या

Indigo Flight: नेपाळमध्ये झालेल्या मोठ्या हिंसाचारामुळे काठमांडूला जाणारी आणि येणारी इंडिगोची सर्व उड्डाणे रद्द, जाणून घ्या

Navarashtra Special: पुण्यातून भुंग्याच्या नव्या प्रजातीचा शोध; ‘आकुर्डी’ असे नामकरण

Navarashtra Special: पुण्यातून भुंग्याच्या नव्या प्रजातीचा शोध; ‘आकुर्डी’ असे नामकरण

अमेरिकेच्या टॅरिफचा असा काही झाला वार! जपानचे पंतप्रधान झाले शिकार

अमेरिकेच्या टॅरिफचा असा काही झाला वार! जपानचे पंतप्रधान झाले शिकार

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; हडपसरमधील जेएसपीएम कॉलेजजवळील घटना

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; हडपसरमधील जेएसपीएम कॉलेजजवळील घटना

AFG vs HK: अफगाणिस्तानने पाडला हाँगकाँगचा फडशा, पहिल्याच मॅचमध्ये चारली धूळ

AFG vs HK: अफगाणिस्तानने पाडला हाँगकाँगचा फडशा, पहिल्याच मॅचमध्ये चारली धूळ

Asia Cup 2025: 6, 6, 6, 4…54 धावांचा पाऊस, 4 मेडन ओव्हर देणाऱ्या बॉलर्सची आशिया कपमध्ये वळली बोबडी

Asia Cup 2025: 6, 6, 6, 4…54 धावांचा पाऊस, 4 मेडन ओव्हर देणाऱ्या बॉलर्सची आशिया कपमध्ये वळली बोबडी

FII विक्री सुरूच, DII गुंतवणुकीने बाजाराला दिला आधार, IT क्षेत्रात तेजी अजूनही अनिश्चित!

FII विक्री सुरूच, DII गुंतवणुकीने बाजाराला दिला आधार, IT क्षेत्रात तेजी अजूनही अनिश्चित!

व्हिडिओ

पुढे बघा
खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

डोंबिवलीत आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

डोंबिवलीत आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

Ulhasnagar : उल्हासनगरात नशेखोरांचा थैमान, अनेक वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात नशेखोरांचा थैमान, अनेक वाहनांची तोडफोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.