बॉलीवुडमधील सुरेल आवाज आशा भोसले यांचा जन्मदिन आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
बॉलीवुडच्या संगीत विश्वातील एक बेधडक आवाज म्हणजे आशा भोसले. दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या असलेल्या आशा भोसले यांनी आपल्या जादूयी आवाजाने सर्वांना थिरकायला भाग पाडले. त्यांची कारकीर्द सुमारे १९४३ मध्ये सुरू झाली आणि सात दशकांहून अधिक काळ ती विस्तारली. त्यांनी एक हजाराहून अधिक चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले आहे. आज त्यांचा वाढदिवस असून सांगलीमध्ये त्यांचा जन्म झाला आहे. आशा भोसले यांना त्यांच्या संगीतविश्वातील कार्याबद्दल सात वेळा फिल्मफेअर तर दोन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
08 सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
08 सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
08 सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष