देशामध्ये धवल क्रांती करणारे व्हर्गिस कुरियन यांची पुण्यतिथी आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
भारताच्या धवल क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे व्हर्गिस कुरियन यांनी अमूल कंपनीची स्थापना केली. देशातील घराघरात आजही याच कंपनीची आईस्क्रीम आणि इतर उत्पादन मोठ्या विश्वासाने खरेदी केले जातात. दुग्ध उत्पादनात भारताला अग्रेसर बनवण्यात कुरियन यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. दूध उत्पादनात तूट असलेला देश ते जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश हे भारताचे स्थित्यंतर घडवून आणण्यात वर्गीस कुरियन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. आजच्या दिवशी त्यांचे 2012 साली निधन झाले. त्यांनी देशामध्ये दुग्धाची क्रांती केली.
09 सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
09 सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
09 सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष