Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्री शिल्लक राहिलेल्या पोळ्या फेकून देण्याऐवजी १० मिनिटांमध्ये स्वादिष्ट आणि कुरकुरीत Paneer Taco, नोट करा रेसिपी

रात्री शिल्लक राहिलेल्या चपात्या कायमच फेकून दिल्या जातात. पण त्याऐवजी चपातीपासून हेल्दी टेस्टी पनीर टॅको बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांना सुद्धा खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा चांगली लागेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 02, 2026 | 10:16 AM
रात्री शिल्लक राहिलेल्या पोळ्या फेकून देण्याऐवजी १० मिनिटांमध्ये स्वादिष्ट आणि कुरकुरीत Paneer Taco

रात्री शिल्लक राहिलेल्या पोळ्या फेकून देण्याऐवजी १० मिनिटांमध्ये स्वादिष्ट आणि कुरकुरीत Paneer Taco

Follow Us
Follow Us:

जेवणाच्या ताटात सगळ्यांचं कायमच चपाती, भाजी, भात, डाळ इत्यादी चविष्ट पदार्थ हवे असतात. जेवणात चपाती किंवा भाकरी खाल्ल्यामुळे पोट भरलेले राहते आणि शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात. पण बऱ्याचदा रात्रीच्या जेवणात चपात्या शिल्लक राहिल्यानंतर त्या एकतर फेकून दिल्या जातात किंवा गाईला खाण्यास दिल्या जातात. त्यामुळे रात्रीच्या जेवणात शिल्लक राहिलेले पदार्थ फेकून देण्याऐवजी त्यापासून विविध पदार्थ बनवून खावेत. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये स्वादिष्ट कुरकुरीत पनीर टॅको बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरातील लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. लहान मुलांसह मोठ्यांना सकाळच्या नाश्त्यात काहींना काही वेगळे पण चविष्ट पदार्थ खाण्यास हवे असतात. टॅको बनवताना प्रामुख्याने मैद्याच्या पोळ्यांचा वापर केला जातो. पण सतत मैद्यापासून बनवलेले पदार्थ खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. त्यामुळे टॅको तुम्ही गव्हाच्या पोळ्यांपासून सुद्धा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Rava Dosa: सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा कुरकुरीत रवा डोसा, जाणून घ्या सोपी रेसिपी

साहित्य:

  • शिल्लक राहिलेल्या चपात्या
  • पनीर
  • तुमच्या आवडीनुसार भाज्या
  • मेयोनीज
  • टोमॅटो सॉस
  • हिरवी चटणी
  • चिली फ्लेक्स
  • ओरेगॅनो
  • काळीमिरी पावडर
  • चीज
  • तेल
कोकण- गोव्याची पारंपारिक सुरनोळी! नारळाचे दूध आणि गूळाचा वापर करून बनवा चविष्ट पदार्थ, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • कुरकुरीत पनीर टॅको बनवण्यासाठी सर्वप्रथम, पॅनमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा आणि चवीनुसार मीठ टाकून लालसर होईपर्यंत भाजा.
  • कांदा भाजल्यानंतर त्यात शिमला मिरची आणि शिजवलेले मक्याचे दाणे टाकून व्यवस्थित मिक्स करा. सर्व भाज्या मंद आचेवर कुरकुरीत करून घ्या.
  • त्यानंतर त्यात पनीरचे तुकडे, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो, काळी मिरी पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण वाटीमध्ये काढून घ्या.
  • वाटीमध्ये हिरवी चटणी, मेयोनीज, टोमॅटो सॉस घेऊन एकत्र मिक्स करा.
  • एक चपाती घेऊन तिच्या अर्ध्या भागावर सॉस लावा तर दुसऱ्या बाजूला तयार केलेले सारण भरून घ्या. त्यानंतर त्यावर चीज टाकून अर्धचंद्राकृती आकार द्या.
  • गरम तव्यावर चपाती टाकून बाजूने तेल सोडा आणि व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पनीर टॅको.

Web Title: Delicious and crispy paneer taco in 10 minutes instead of throwing away leftovers overnight easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 10:16 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी
1

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
2

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
3

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
4

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.