Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Tips: डायबिटीजचे रुग्ण आहात? नाश्त्यामध्ये चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ

Foods To avoid In Diabetes: जर तुम्ही देखील डायबिटीजचे रुग्ण असाल तर हे पदार्थ चुकूनही खाऊ नका.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 17, 2026 | 08:05 PM
Health Tips: डायबिटीजचे रुग्ण आहात? नाश्त्यामध्ये चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ
Follow Us
Follow Us:
  • डायबिटीजचे रुग्ण आहात?
  • चुकूनही खाऊ नका हे पदार्थ
  • कोणते पदार्थ खावेत?
जगभरात सर्वाधिक लोक डायबिटीजने त्रस्त आहेत. डायबिटीज हा एक असा आजार आहे जो हळूहळू शरीराला नष्ट करतो, म्हणूनच त्याला ‘स्लो किलर’ किंवा ‘साइलेंट किल’र असेही म्हटले जाते. म्हणून डायबिटीजच्या रुग्णांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. डायबिटीजच्या रुग्णांनी नाश्त्यामध्ये काही विशिष्ट पदार्थ खाऊ नये. अन्यथा या पदार्थांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते. डायबिटीजच्या रुग्णांनी सकाळच्या नाशत्यामध्ये कोणत्या पदार्थांचे सेवन करु नये, जाणून घ्या.

Kitchen Tips: उन्हाळ्यात घरात लाल मुंग्या वाढल्यात? मग करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

चपाती – डायबिटीज रुग्णांनी गव्हाची चपाती खाऊ नये. अनेकांना सकाळच्या नाश्त्यामध्ये चहा-चपाती खायला आवडते. परंतु, यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.

कॉफी – बरेच लोक सकाळी उठल्याबरोबर कॉफी पितात, पण रिकाम्या पोटी कॉफी पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. म्हणून डायबिटीजच्या रुग्णांनी सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिणे टाळावे.

चहा – सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. डायबिटीजच्या रुग्णांनी रिकाम्या पोटी चहा पिणे टाळावे. नाश्त्यासोबत चहा प्यायल्याने अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

गोड पदार्थ – डायबिटीजच्या रुग्णांनी चॉकलेट, पेस्ट्री, प्रोसेस्ड फूड, इत्यादी गोड पदार्थ खाणे टाळावे. गोड पदार्थांच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

ब्रेड आणि ज्यूस – मैदा किंवा गव्हापासून बनलेले ब्रेड खाऊ नका. याशिवाय रिकाम्या पोटी कोणत्याही फळांचे ज्यूस पिणे टाळा.

कोणते पदार्थ खावेत?

लो फॅट दही – डायबिटीजचे रुग्ण सकाळच्या नाशत्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणात लो फॅट दही खाऊ शकतात. हे दही खाल्ल्याने रक्तातील साखरेचे पातळी लगेच वाढत नाही. तसेच, यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि इतर पोषक घटक असतात.

अंड्याची भुर्जी आणि टोस्ट – जर तुम्हाला सकाळी अंडी खायला आवडत असतील, तर ऑम्लेटऐवजी अंड्याची भुर्जी खा. अंड्यांमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन डी आणि फॅट्स असतात, जे तुमची ऊर्जा पातळी टिकवून ठेवण्यास मदत करतात. यामुळे लवकर भूक लागत नाही. तुम्ही उकडलेली अंडीसुद्धा खाऊ शकता.

फळे आणि ड्राय फ्रुट्स – डायबिटीजच्या रुग्णांसाठी बदाम खाणे आरोग्यदायी मानले जाते. तुम्ही ड्रायफ्रुट्सह काही सीझनल फळे देखील खाऊ शकता. यामुळे शरीराला अँटिऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषक तत्वे मिळतात, जी डायबिटीज नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Health Tips: भांडी चमकदार, पण स्पंज घाणेरडा? किचनमधील ‘ही’ चूक आरोग्यासाठी ठरेल धोकादायक

Web Title: Diabetes diet tips breakfast foods to avoid marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 08:05 PM

Topics:  

  • daily health tips
  • diabetes
  • home remedies for Diabetes

संबंधित बातम्या

Health Tips : मखाना खाण्याचे फायदे माहित आहेत का? शरीराला थंडावा देण्यापासून पचनासाठीही फायदेशीर….
1

Health Tips : मखाना खाण्याचे फायदे माहित आहेत का? शरीराला थंडावा देण्यापासून पचनासाठीही फायदेशीर….

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित
2

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित

Diabetes: फक्त साखर नाही! भारतीयांमध्ये मधुमेह वाढण्यामागे ‘ही’ 6 कारणं! तज्ज्ञांच्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
3

Diabetes: फक्त साखर नाही! भारतीयांमध्ये मधुमेह वाढण्यामागे ‘ही’ 6 कारणं! तज्ज्ञांच्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.