Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ भारतीय पदार्थांच्या सेवनामुळे झपाट्याने वाढतो मधुमेह! आहारात अजिबात करू नका सेवन, उद्भवतील गंभीर समस्या

रक्तात वाढलेली साखर संपूर्ण आरोग्याला हानी पोहचवते. त्यामुळे आहारात सामोसा, पाणीपुरी किंवा अतितेलकट पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला हानी पोहचते.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 05, 2025 | 10:00 AM
'या' भारतीय पदार्थांच्या सेवनामुळे झपाट्याने वाढतो मधुमेह! आहारात अजिबात करू नका सेवन

'या' भारतीय पदार्थांच्या सेवनामुळे झपाट्याने वाढतो मधुमेह! आहारात अजिबात करू नका सेवन

Follow Us
Close
Follow Us:
  • मधुमेह होण्याची कारणे?
  • मधुमेहाचा धोका टाळण्यासाठी आहारात कोणते पदार्थ खावेत?
  • मधुमेहाचे व्यवस्थापन कसे करावे?
जगभरात वेगवेगळ्या गंभीर आजारांच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यातील अतिशय धोकायदाक आजार म्हणजे मधुमेह. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू लागते. रक्तात वाढलेल्या साखरेचा शरीरावर नकारात्मक परिणाम दिसून येतो. रक्तात वाढलेल्या साखरेवर नियंत्रण न ठेवल्यास शरीरातील इतर अवयवांना सुद्धा इजा पोहचण्याची शक्यता असते. स्वयंपाक घरातील अनेक चविष्ट आणि पौष्टीक म्हणून खाल्ले जाणारे पदार्थ शरीरासाठी अतिशय घातक ठरतात. या पदार्थांच्या सेवनामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू लागते. कारण हे पदार्थ बनवताना पीठ, साखर, रिफाइंड तेल आणि पदार्थ तळणाच्या चुकीच्या पदार्थांमुळे शरीराला हानी पोहचते. आज आम्ही तुम्हाला कोणत्या भारतीय पदार्थांचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

वयाच्या पन्नाशीत तरुण राहण्याचे ब्युटी सिक्रेट! सकाळी उठल्यानंतर नियमित करा ‘या’ कॉफीचे सेवन, वाढलेले वजन होईल झपाट्याने कमी

सामोसा:

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच सामोसा खायला खूप जास्त आवडतो. या पदार्थाला भारतीय फास्टफूडचा राजा असे म्हणतात. सामोसा बनवताना त्यात मैदा, बटाटा, हिरवी मिरची इत्यादी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो. या पदार्थांमध्ये असलेल्या घटकांमुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते आणि शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. सामोसा तळण्यासाठी वापरले जाणारे तेल पुन्हा पुन्हा गरम करून इतर पदार्थ बनवण्यासाठी सुद्धा वापरले जाते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी सामोसा खाणे टाळावे.

पाणीपुरी:

पाणीपुरीचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. आंबट तिखट चवीची पाणीपुरी खाताना जितकी गोड लागते तेवढीच आरोग्यासाठी सुद्धा घातक आहे. पाणीपुरीच्या पुऱ्या तळलेल्या जातात. यामध्ये कार्बोहायड्रेट आणि फॅट भरपूर असतात. आंबट तिखट पदार्थांच्या सेवनामुळे पचनक्रियेवर गंभीर परिणाम दिसून येतात. खायला चविष्ट लागणाऱ्या पदार्थांमुळे पचनाच्या समस्यांसोबत आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मधुमेह किंवा पचनाच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी पाणीपुरीचे सेवन करणे टाळावे.

लिव्हरमध्ये उष्णता वाढल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, घरगुती उपाय करून घ्या आरोग्याची काळजी

पावभाजी:

दिसायला पौष्टिक दिसणारी पावभाजी आरोग्यासाठी अजिबात चांगली नाही. कारण पावभाजी बनवताना रंगाचा वापर केला जातो. खायचा रंग चवीसाठी चांगला लागत असला तरीसुद्धा आरोग्यासाठी अजिबात चांगला नाही. पाव खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि शरीरात उच्च कॅलरीज वाढू लागतात. आहारात कायमच उच्च कॅलरीज असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे वजन वाढण्यासोबतच शरीराला इतर गंभीर आजारांची लागण होते. पाव भाजीतील कार्बोहायड्रेट्स आणि पावातील साखर मधुमेह वाढवण्यास कारणीभूत ठरतात.

FAQs (संबंधित प्रश्न)

मधुमेह म्हणजे काय?

मधुमेह हा असा आजार आहे ज्यात रक्तातील ग्लुकोजची पातळी (रक्तातील साखर) खूप जास्त होते.इन्सुलिन हा स्वादुपिंडाद्वारे तयार होणारा एक हार्मोन आहे, जो ग्लुकोजला पेशींमध्ये ऊर्जा म्हणून वापरण्यासाठी मदत करतो.

मधुमेहाची लक्षणे:

वारंवार लघवी होणे, जास्त तहान लागणे, थकवा जाणवणे, वजन कमी होणे, दृष्टी अंधुक होणे.प्री-डायबिटीज (मधुमेहाच्या आधीची स्थिती) मध्ये अनेकदा कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे.

मधुमेहाचे व्यवस्थापन कसे करावे?

फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य यांसारखे पदार्थ खा.दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करा.धूम्रपान आणि मद्यपान टाळा, कारण ते मधुमेहाची गुंतागुंत वाढवू शकतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Diabetes increases rapidly due to the consumption of these indian foods do not consume at all in the diet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 10:00 AM

Topics:  

  • diabetes
  • Health Care Tips
  • health issue

संबंधित बातम्या

गर्भाशयाच्या मुखाला ‘या’ कारणांमुळे येते सूज! शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास वाढेल गंभीर आजारांचा धोका
1

गर्भाशयाच्या मुखाला ‘या’ कारणांमुळे येते सूज! शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास वाढेल गंभीर आजारांचा धोका

जेवणानंतर नियमित प्या ‘या’ हिरव्या पानांचा चहा, पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे
2

जेवणानंतर नियमित प्या ‘या’ हिरव्या पानांचा चहा, पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे

उन्हाळ्यात चिकन खावे की मटण? कोणत्या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात वाढते उष्णता, जाणून घ्या शिजवण्याची योग्य पद्धत
3

उन्हाळ्यात चिकन खावे की मटण? कोणत्या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात वाढते उष्णता, जाणून घ्या शिजवण्याची योग्य पद्धत

‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरेल नारळ पाणी! फायद्यांऐवजी होतील तोटे, अजिबात करू नका सेवन
4

‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरेल नारळ पाणी! फायद्यांऐवजी होतील तोटे, अजिबात करू नका सेवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.