Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किडनीमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी करा ‘हे’ प्रभावी उपाय, लघवीवाटे मुतखडा पडून जाईल बाहेर

लघवीमध्ये साचून राहिलेले विषारी घटक किडनी स्टोनमध्ये रूपांतरित होतात, ज्याच्या परिणामामुळे संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे किडनी स्टोन झाल्यानंतर दुर्लक्ष न करता वेळीच उपाय करावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 04, 2026 | 08:40 AM
किडनीमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय

किडनीमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय

Follow Us
Follow Us:

मुतखडा होण्याची कारणे?
किडनी स्टोन कशामुळे होतो?
किडनी स्वच्छ करण्यासाठी कोणते उपाय करावेत?

किडनी शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव आहे. शरीरतील रक्त शुद्ध करणे, लघवीवाटे विषारी घटक बाहेर काढून टाकणे इत्यादी महत्वपूर्ण कामे किडनी करते. पण किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरातील विषारी घाण बाहेर पडून जाण्याऐवजी किडनीमध्ये तशीच साचून राहते, ज्याच्या परिणांमुळे किडनी स्टोन, किडनी निकामी होणे, किडनी कॅन्सर यांसारखे गंभीर आजार होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे किडनीसंबंधित आजारांची लागण झाल्यानंतर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. बदलेली जीवनशैली आणि चुकीचा आहार किडनीचे आजार वाढवण्यास कारणीभूत ठरतात. जगभरातील १२ टक्के लोकांना संपूर्ण आयुष्यात कधीना कधी किडनीच्या गंभीर आजारांची लागण होते. मुतखडा झाल्यानंतर तो पुन्हा एकदा ५ किंवा ६ वर्षानंतर वाढतो. आज आम्ही तुम्हाला किडनीमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कोणते उपाय करावेत, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

World Obesity Day 2026: शेकडो आजारांचे मूळ आहे लठ्ठपणा, शरीर सडवण्यापासून अटॅक येण्यापर्यंत त्रास; वेळीच करा वजन कमी

मुतखडा होण्याची कारणे?

किडनी स्टोन झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. पण कालांतराने लक्षणांमध्ये वाढ होते आणि आरोग्य बिघडून जाते. सतत कॅल्शियमच्या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे किडनीमध्ये हानिकारक घटक साचून राहतात. किडनी स्टोन झाल्यानंतर रक्तातील विषारी घटक लघवीवाटे बाहेर पडून जात नाही. ते किडनीमध्ये तसेच साचून राहतात. किडनीमध्ये साचून राहिलेल्या खड्यांमुळे खूप जास्त तीव्र वेदना होतात. या वेदना काहीवेळा खूप जास्त असह्य करतात. दैनंदिन आहारात कमीत कमी पाण्याचे सेवन आणि मिठाच्या अतिवापरामुळे किडनीमध्ये विषारी घटक साचून राहतात.

मुतखडा होण्याची कारणे?

पाण्याचे कमी सेवन
अनुवांशिकता
लठ्ठपणा
अतिप्रथिने असलेला आहार
कॅल्शिअम, ऑक्सलेट आणि युरिक ॲसिड असलेल्या पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन.

मुतखडा झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

लघवी करताना जळजळ होणे
लघवीचा रंग गुलाबी किंवा लाल असणे
लघवीतून रक्त येणे
लघवीला वारंवार जावे लागणे
किडनीला सूज येणे

रिकाम्या पोटी प्याल दारू तर गमवाल जीव, का आहे धोकादायक? Liver स्पेशालिस्टने सांगितले कारण, दुर्लक्ष घेईल बळी

मुतखडा बाहेर काढून टाकण्यासाठी उपाय:

किडनीमध्ये मुतखडा वाढल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. याशिवाय दैनंदिन आहारात भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे लहान आकाराचा स्टोन लघवीवाटे बाहेर पडून जातो. पण किडनी स्टोनचा आकार मोठा असल्यास तो शस्त्रक्रिया करून काढावा लागतो. याशिवाय रात्री झोपण्याआधी एक ग्लास पाणी पिऊन मगच झोपावे. यामुळे लघवी घट्ट होत नाही आणि लघवीमध्ये विषारी घटक किडनीमध्ये साचत नाहीत. फायबरयुक्त पदार्थ, लिंबूवर्गीय फळे, आणि पुरेसे कॅल्शिअम असलेले पदार्थांचा आहारात समावेश करावा. चॉकलेट, चहा, सुका मेवा, बीट इत्यादी पदार्थांचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: किडनी स्टोनची मुख्य लक्षणे काय आहेत?

    Ans: पाठीच्या किंवा पोटाच्या खालच्या भागात तीव्र वेदना, लघवी करताना वेदना किंवा जळजळ

  • Que: किडनी स्टोन का होतात?

    Ans: शरीरात पुरेसे पाणी नसल्यास लघवीतील खनिजे एकत्र होऊन खडे बनतात.

  • Que: किडनी स्टोनवर उपचार काय आहेत?

    Ans: दिवसभरात पुरेसे (२-३ लिटर) पाणी पिणे, वेदना कमी करण्यासाठी औषधे

Web Title: Do this effective remedy to flush out the toxins accumulated in the kidneys health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • kidney damage
  • Kidney stones

संबंधित बातम्या

Skin Care साठी गोकर्णाच्या फुलांचा चहा ठरेल फायदेशीर! चेहऱ्यावर महिनाभरात दिसेल नैसर्गिक चमक
1

Skin Care साठी गोकर्णाच्या फुलांचा चहा ठरेल फायदेशीर! चेहऱ्यावर महिनाभरात दिसेल नैसर्गिक चमक

Kidney Stone: मुतखडा पुन्हा होण्याची कारणे? जीवनशैलीत केलेल्या ‘या’ चुका शरीरासाठी ठरतात महाभयंकर, वेळीच करा बदल
2

Kidney Stone: मुतखडा पुन्हा होण्याची कारणे? जीवनशैलीत केलेल्या ‘या’ चुका शरीरासाठी ठरतात महाभयंकर, वेळीच करा बदल

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश
3

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश

Heart Attack: गॅस समजून छातीत वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष करता? हार्ट अटॅक येण्याच्या आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
4

Heart Attack: गॅस समजून छातीत वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष करता? हार्ट अटॅक येण्याच्या आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.