Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सतत गोड पदार्थ खाण्याची क्रेव्हिंग होते? अतिसाखरेचे सेवन केल्यास चेहरा पडू शकतो काळा, दिसू लागतील सुरकुत्या

अतिप्रमाणात साखरेचे सेवन केल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या वाढण्यासोबतच त्वचा काळी सुद्धा पडते. त्यामुळे आहारात कमीत कमी प्रमाणात साखरेचे सेवन करावे.चला तर जाणून घेऊया अतिप्रमाणात साखर खाल्ल्यास शरीर आणि चेहऱ्यावर होणारे परिणाम.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 18, 2026 | 03:25 PM
सतत गोड पदार्थ खाण्याची क्रेव्हिंग होते? अतिसाखरेचे सेवन केल्यास चेहऱ्यावर पडू शकतो काळेपणा, दिसू लागतील सुरकुत्या

सतत गोड पदार्थ खाण्याची क्रेव्हिंग होते? अतिसाखरेचे सेवन केल्यास चेहऱ्यावर पडू शकतो काळेपणा, दिसू लागतील सुरकुत्या

Follow Us
Follow Us:

प्रत्येकाला आपण नेहमीच सुंदर दिसावं असं वाटतं. होय ना? कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या कोणालाच नको असतात. पण तुम्हाला माहित्ये का? त्वचेची चमक केवळ चेहऱ्यावर लावलेल्या उत्पादनांवरच नाही, तर आहारावरही अवलंबून असते. चुकीच्या आहारामुळे चेहऱ्याची चमक कमी होऊ शकते. विशेषतः साखरेचे अतिसेवन त्वचेसाठी अत्यंत हानिकारक आहे. याचा नक्की कसा परिणाम होतो हेच आज आपण व्हिडिओतून जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

विकतच्या कंडिशनरची अजिबात भासणार नाही गरज! मऊसूत केसांसाठी घरीच तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल कंडिशनर

लोक दररोज चहापासून कॉफीपर्यंत बऱ्याच पदार्थांमधून साखर पोटात जात असते. इतकंच काय सतत गोड खाण्याचे क्रेव्हिंगही अनेकांना होत असते. पण साखरेच्या सेवनाने डाग आणि सुरकुत्यांचा धोका वाढतो. गोड पदार्थ चविष्ट असतात, पण ते त्वचेसाठी अत्यंत हानिकारक आहेत. साखरेच्या अतिसेवनामुळे सूज, डाग आणि पुरळ येऊ शकते.

 

साखरेच्या अतिसेवनाचे त्वचेवरील हानिकारक परिणाम जाणून घेऊया:

  • जास्त साखर खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. यामुळे सेबमचे (sebum) उत्पादन वाढते, ज्यामुळे पिंपल्स आणि मुरुमे येऊ शकतात.
  • याशिवाय साखरेचा ग्लायसेमिक इंडेक्स (glycemic index) जास्त असतो, ज्यामुळे शरीरातील सूज वाढते.
  • जेव्हा आपण जास्त साखर खातो, तेव्हा शरीरातील रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या वाढते. यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स (insulin resistance) निर्माण होतो. यामुळे त्वचेतील कोलेजन (collagen) कमी होते. यामुळे सुरकुत्या येतात.

साखर सेवनाचे त्वचेवरील परिणाम नक्की काय होतात?

  • गाल आणि कपाळावर हलक्या सुरकुत्या
  • हनुवटी आणि जबड्याजवळील त्वचा निघणे
  • चेहऱ्यावर लालसरपणा आणि मुरुमे
  • त्वचेवरील छिद्रे दिसू लागणे
आरोग्य सेवेसाठी पालिकेचा वैद्य AI चॅटबॉट! घराजवळच उपलब्ध असलेल्या रुग्णालयासह उपचाराची माहिती होणार उपलब्ध

अशावेळी त्वचेची काळजी कशी घ्यावी तेदेखील जाणून घेऊया:

तुम्हाला सतत जर गोड खाण्याचे क्रेव्हिंग असेल आणि त्यामुळे त्वचा खराब होत असेल तर तुमची त्वचा सुधारण्यासाठी, साखरेचे सेवन मर्यादित करा. जर तुम्हाला गोड खाण्याची आवड असेल, तर नैसर्गिक साखर किंवा स्वीटनर्स वापरा. ​​याव्यतिरिक्त, सकस आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याचे प्रमाण कमी होईल. तुम्हीही सतत गोड खात असाल तर आताच याचं प्रमाण कमी करा.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जास्त साखर खाल्ल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ शकतात का?

    Ans: अतिसाखरेचे सेवन त्वचेतील कोलेजन आणि इलास्टिनवर परिणाम करणाऱ्या ग्लायकेशन प्रक्रियेला प्रोत्साहन देऊ शकते. त्यामुळे कालांतराने त्वचेची लवचिकता कमी होऊन अकाली वृद्धत्वाची चिन्हे दिसण्यास हातभार लागू शकतो.

  • Que: जास्त गोड खाल्ल्याने चेहरा काळवंडतो का?

    Ans: साखर थेट चेहरा काळा करते असे ठोसपणे म्हणता येत नाही. मात्र अतिसाखरेचा आहार शरीरातील चयापचय आणि दाहाशी संबंधित प्रक्रियांवर परिणाम करू शकतो, ज्याचा त्वचेच्या आरोग्यावर अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो.

  • Que: सतत गोड खाण्याची इच्छा का होते?

    Ans: अनियमित आहार, झोपेची कमतरता, ताणतणाव, दीर्घकाळ उपाशी राहणे किंवा सवयीमुळे गोड पदार्थांची क्रेव्हिंग वाढू शकते. संतुलित आहार आणि पुरेशी झोप यामुळे ती नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते.

Web Title: Do you constantly crave sweets excessive sugar consumption can lead to skin darkening and the appearance of wrinkles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • side effect
  • Sugar

संबंधित बातम्या

Gut Health: सतत Bloating होऊन पोट कायमच फुगल्यासारखे वाटते? अपचन झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष
1

Gut Health: सतत Bloating होऊन पोट कायमच फुगल्यासारखे वाटते? अपचन झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष

Healthy Food: नेहमी थकल्यासारखे आणि अशक्तपणा आल्यासारखे वाटते? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
2

Healthy Food: नेहमी थकल्यासारखे आणि अशक्तपणा आल्यासारखे वाटते? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Piles Remedies: ऑपरेशन न करता मूळव्याध होईल कायमचा बरा! जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका
3

Piles Remedies: ऑपरेशन न करता मूळव्याध होईल कायमचा बरा! जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका

Exercise For Seniors: वाढत्या वयात फक्त वॉकिंग पुरेसे नाही! ज्येष्ठांनी ‘या’ एक्सरसाइजचा नक्की दैनंदिन जीवनशैलीत करावा समावेश
4

Exercise For Seniors: वाढत्या वयात फक्त वॉकिंग पुरेसे नाही! ज्येष्ठांनी ‘या’ एक्सरसाइजचा नक्की दैनंदिन जीवनशैलीत करावा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.