Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्षाच्या बाराही महिने सर्दी होऊन नाकातून पाणी येते? मग आजच आहारातून काढून टाका ‘हे’ पदार्थ, सर्दी वाढण्यास ठरतात कारणीभूत

वारंवार तुम्हाला सर्दी खोकला किंवा नाकातून पाणी येत असेल तर आहारात थंड पदार्थ आणि दुग्धजन्य पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे सतत सर्दी होते आणि आरोग्य बिघडते.

  • By सुरुची कदम
Updated On: May 08, 2026 | 05:30 AM
वर्षाच्या बाराही महिने सर्दी होऊन नाकातून पाणी येते? मग आजच आहारातून काढून टाका 'हे' पदार्थ, सर्दी वाढण्यास ठरतात कारणीभूत

वर्षाच्या बाराही महिने सर्दी होऊन नाकातून पाणी येते? मग आजच आहारातून काढून टाका 'हे' पदार्थ, सर्दी वाढण्यास ठरतात कारणीभूत

Follow Us
Follow Us:

आपल्यातील अनेकांना वर्षाच्या बाराही महिने सर्दी, खोकला, नाकातून पाणी येणे, शिंका येणे इत्यादी समस्या उद्भवतात. ही सर्दी काही केल्या लवकर बरी होत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केल्यानंतर काही दिवस सर्दी होत नाही, पण पुन्हा एकदा नाकातून पाणी येणे, शिंका येणे इत्यादी समस्या उद्भवून आरोग्य बिघडून जाते. वारंवार सर्दी खोकला होत असेल तर मेडिकलमधील गोळ्यांचे सेवन न करता आहारात बदल करणे आवश्यक आहे. कारण आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर होतो. चांगल्या आरोग्यासाठी आहारात थंड पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करू नये. चला तर जाणून घेऊया आहारात खाल्ल्यामुळे सर्दी वाढण्याची शक्यता असते, याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

ट्यूमर मॅपिंग ठरू शकणार गेमचेंजर! रचनेचा सखोल अभ्यास उपचार निवड अधिक अचूक करणार

वारंवार सर्दी होत असल्यास आहारात ‘या’ पदार्थांचा अजिबात समावेश करू नका:

आहारामध्ये दुधजन्य पदार्थ अतिशय आवडीने खाल्लले जातात. पण ज्या व्यक्तींना सतत कफ किंवा सर्दी होत असेल अशांनी दुधापासून बनवलेले थंडगार पदार्थ खाऊ नये. यामुळे छातीमध्ये कफ जमा होण्यास सुरुवात होते. थंड दूध, आइस्क्रीम किंवा जास्त चीज खाल्ल्यानंतर छातीत कफ साचून राहिल्यामुळे जडपणा जाणवतो. त्यामुळे पनीर किंवा चीजपासून बनवलेले पदार्थ खावेत. तसेच कोमट दुधात हळद मिक्स करून प्यायल्यास शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही.

दही शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. दुपारच्या जेवणात वाटीभर दही खाल्ल्यास पचनक्रिया निरोगी राहण्यासोबतच पोटात थंडावा कायम टिकून राहील. पण ज्या लोकांना सतत सर्दी किंवा खोकला होतो, अशांनी दह्याचे सेवन करणे टाळावे. तसेच दही रात्रीच्या वेळी खाल्ल्यास कफ वाढून घशात खवखव वाढते आणि सर्दी खोकल्याची समस्या उद्भवते.

केळी खाल्ल्यानंतर शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. पण सर्दीच्या त्रासाने त्रस्त असलेल्या लोकांनी केळी खाल्ल्यास सर्दी वाढू शकते. सकाळी किंवा रात्री केळी खाल्ल्यास नाक बंद होणे, नाकातून पाणी येणे इत्यादी समस्या वाढतात. त्यामुळे शक्यतो केळी दुपारच्या वेळी खावीत. तसेच फ्रिजमधील थंड पेय किंवा आईस्क्रीम अजिबात खाऊ नये. यामुळे घशावर परिणाम होऊन सर्दी वाढू शकते.

मेंदू तल्लख करायचाय? डोक्यातील घाण बाहेर काढण्यासाठी चालणं-फिरणं आहे महत्त्वाचं, नवीन संशोधन काय सांगते ते जाणून घ्या

भजी, वडे, फास्ट फूड इत्यादी पदार्थ सतत खाल्ल्यामुळे कफ वाढतो आणि छातीत जडपणा जाणवू लागतो. याशिवाय लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना जंक फूड खायला खूप जास्त आवडते. पण नेहमीच या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचू शकते आणि आरोग्य बिघडते.त्यामुळे कायमच घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सतत सर्दी होऊन नाकातून पाणी का येते?

    Ans: अॅलर्जी, कमजोर रोगप्रतिकारशक्ती, धूळ, प्रदूषण किंवा काही खाद्यपदार्थांमुळे सतत सर्दी आणि नाकातून पाणी येण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

  • Que: दूध आणि दुग्धजन्य पदार्थ सर्दीत टाळावेत का?

    Ans: काही लोकांमध्ये दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांमुळे कफ वाढल्यासारखे वाटू शकते. मात्र हे प्रत्येकासाठी सारखेच असेल असे नाही.

  • Que: सर्दी कमी करण्यासाठी आहारात काय घ्यावे?

    Ans: आलं, हळद, तुळस, आवळा, गरम सूप आणि व्हिटॅमिन C युक्त फळांचा आहारात समावेश करावा.

Web Title: Do you have a cold and runny nose for twelve months of the year then remove these foods from your diet today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • cold and cough home remedies
  • Health Care Tips
  • health issue

संबंधित बातम्या

Eating Chicken Daily: ३० दिवस नियमित चिकन खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ परिणाम, वजनापासून पचनक्रियेपर्यंत दिसून येतील बदल
1

Eating Chicken Daily: ३० दिवस नियमित चिकन खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ परिणाम, वजनापासून पचनक्रियेपर्यंत दिसून येतील बदल

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल
2

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
3

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
4

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.