Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel News: भारतातील “मँगो सिटी” कुठे आहे माहिती आहे का? उन्हाळ्यात देऊ शकता भेट…

vMango City Of India : तुम्ही कधी भारतातील आंब्याचे शहर मानल्या जाणाऱ्या या ठिकाणाला भेट दिली आहे का? इथे वेगवेगळ्या जातीचे, ताजे आणि भलेमोठे आंबे पाहायला मिळतात.

  • By नुपूर भगत
Updated On: May 12, 2026 | 08:44 AM
Travel News: भारतातील "मँगो सिटी" कुठे आहे माहिती आहे का? उन्हाळ्यात देऊ शकता भेट...

Travel News: भारतातील "मँगो सिटी" कुठे आहे माहिती आहे का? उन्हाळ्यात देऊ शकता भेट...

Follow Us
Follow Us:
  • भारतातील एका शहराला ‘मँगो सिटी’ म्हणून ओळखले जाते.
  • आंब्यांसाठी हे शहर जगभर प्रसिद्ध आहे.
  • इथे ऐतिहासिक स्थळांसोबतच उन्हाळ्यात ताज्या आंब्यांचा खास आनंद घेता येतो.
उन्हाळ्याचा ऋतू सुरु झाला असून आता आंब्याची मागणी फार वाढली आहे. उन्हाळ्याच्या उकाड्यात आंबा ही एकमेव अशी गोष्ट आहे जी मनाला सुख देऊन जाते. आंब्याला फळांचा राजा मानलं जातं, याची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फार आवडते. अशात याच पार्श्वभूमीवर आज आम्ही तुम्हाला देशातील एका अशा शहराविषयी माहिती सांगत आहोत ज्याला मँगो सिटी म्हणजेच आंब्याचे शहर या नावाने ओळखले जाते. या शहराला हे नावं का पडलं आणि हे ठिकाण नक्की कुठे वसलं आहे ते चला जाणून घेऊया.

कुठे आहे हे शहर?

आम्ही तुम्हाला सांगतो की, मँगो सिटी म्हणून ओळखलं जाणारं हे शहर मालदा आहे. पश्चिम बंगालच्या उत्तर भागात ते वसले आहे. मालदा हे शहर फक्त आंब्यासाठीच नाही तर याच्या समृद्ध इतिहासासाठीही ओळखले जाते. येथे फाजली, हिमसागर आणि लक्ष्मणभोग यांसारख्या स्वादिष्ट आंब्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. देश-विदेशात यांची निर्यात देखील केली जाते.

Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट

मालद्यातील आंबे इतके खास का आहेत?

मालद्यातील आंबे हे त्याच्या आकारासाठी खास मानले जातात. गोड चव आणि रसरशीत पोत या आंब्यांची चव आणखी वाढवते. यातील फाजली हा आंब्याचा प्रकार वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण हे त्याच्या मोठ्या आकारासाठी आणि अत्यंत गोड चवीसाठी ओळखला जातो.

इथे कोणकोणत्या ठिकाणांना भेट देता येऊ शकते

मालद्यात फक्त आंबेच नाही तर येथील सुंदर ऐतिहासिक स्थळांनाही भेट देता येते.

गाैर
इथले गाैर हे प्राचीन शहर आपल्या ऐतिहासिक इमारती आणि मिशिदीसाठी लोकप्रिय आहे. इथे अनेक प्राचीन इस्लामिक वास्तुकलेचे नमुने, मशीद आणि किल्ले पाहायला मिळतात.

पांडुआ
१४ व्या शतकात हे शहर बंगालच्या सल्तनतची राजधानी होते आणि एक भरभराटीचे व्यापार आणि संस्कृतीचे केंद्र होते. इथे अदिना मशीद आणि इतर स्मारके नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतात.

रामाकेली
मालदा शहरापासून सुमारे २५ किमी अंतरावर वसलेले हे ठिकाण धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.

भेट देण्याची उत्तम वेळ?

मालद्याला भेट देण्याचा सर्वाेत्तम काळ उन्हाळा मानला जातो. विशेषत: मे ते जुलै दरम्यानचा काळ यासाठी परफेक्ट मानला जातो कारण याकाळात इथे आंबे भरपूर प्रमाणा उपलब्ध होतात. तुम्हाला सर्वात ताज्या आणि विविध प्रकाराच्या आंब्याचा स्वाद इथे घेता येतो. तुम्हाला उन्हाचा त्रास नको असल्यास तुम्ही हिवाळ्यातही या ठिकाणाला भेट देऊ शकता.

Summer Vacation : कोणत्याही झंझटशिवाय प्लॅन करा आयलँड ट्रिप, लक्षद्वीप जाणं झालं सोप; महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

कसे पोहोचायचे?

रेल्वे
मालद्याला जाण्यासाठी रेल्वे हा मार्ग स्वस्त पर्याय आहे. मालदा हे प्रमुख जंक्शन आहे जिथून प्रमुख शहरांसाठी रेल्वेगाड्या जातात. मुंबईहून याचे अंतर साधारण २२७२ किमी ते २३२२ किमी आहे.

रस्त्याने
रस्ते मार्गाने मालद्याला पोहचायचे असेल तर बस किंवा खाजगी गाड्याचा पर्याय परफेक्ट आहे. मुंबई ते मालदा रस्ते मार्गे अंदाजे २००० ते २३०० किमी आहे. नॉन-स्टॉप गाडी चालवल्यास साधारणपणे ३५ ते ४० तासांत इथे पोहचता येते.

हवाई मार्ग
इथे जाण्यासाठी सर्वात वेगवान मार्ग म्हणजे विमानाचा प्रवास. इथे सर्वात जवळचे विमानतळ बागडोगरा आहे, जिथून टॅक्सी करुन तुम्ही मालद्याला पोहचू शकता.

Web Title: Do you know the mango city of india travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 08:43 AM

Topics:  

  • Alphonso Mango
  • travel news
  • West bengal

संबंधित बातम्या

Travel News : सामान्य लोकांसाठी खुलं होत आहे अमृत उद्यान; जाणून घ्या टायमिंग आणि डिटेल्स
1

Travel News : सामान्य लोकांसाठी खुलं होत आहे अमृत उद्यान; जाणून घ्या टायमिंग आणि डिटेल्स

IRCTC : स्वस्तात फिरा जपान! आयआरसीटीसीचे 10 दिवसांचे विशेष पॅकेज; चेरी ब्लॉसमच्या देशात बुलेट ट्रेनचा अनुभव अन् बरेच काही
2

IRCTC : स्वस्तात फिरा जपान! आयआरसीटीसीचे 10 दिवसांचे विशेष पॅकेज; चेरी ब्लॉसमच्या देशात बुलेट ट्रेनचा अनुभव अन् बरेच काही

आशियातील एकमेव असे हिल स्टेशन जिथे गाड्यांना नो एंट्री; इंग्रजांनी शोधले होते महाराष्ट्रातील हे सुंदर ठिकाण
3

आशियातील एकमेव असे हिल स्टेशन जिथे गाड्यांना नो एंट्री; इंग्रजांनी शोधले होते महाराष्ट्रातील हे सुंदर ठिकाण

भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आता अटारी बॉर्डरवरूनही मिळणार एन्ट्री; जाणून घ्या व्हिसाचे नियम’
4

भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आता अटारी बॉर्डरवरूनही मिळणार एन्ट्री; जाणून घ्या व्हिसाचे नियम’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.