बर्याचदा होतं असं की मनातल्या गोष्टी मनातंच राहून जातात. त्या ओठांवर येत नाही आणि मग समस्या निर्माण होतात. तुम्ही जर कुणावर प्रेम(love) करत असाल तर बोलायला बिलकुल घाबरु नका. जर तुम्ही अबोल राहिलात तर याचे गंभीर परिणाम भविष्यात भोगावे लागतील. तोच अबोल सतत आपल्या टोचत रहतो. म्हणून व्यक्त होणं कधीही चांगलं. लक्षात घ्या, तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त होऊ शकता.
जसं तुम्ही त्याची स्तुती करु शकता. स्तुती केल्याने एक चांगली इमेज (smile) तयार होते. पण स्तुती करायचीय म्हणून चण्याच्या झाडावर चढवू नका. जे खरं आहे तेच बोला. सगळ्या आधी चांगली मैत्री(friendship) करा. वेगळ्या पद्धतीने तुम्ही प्रपोज करु शकता. तुम्ही इमोजीचा वापर करु शकता, तुम्ही जीआयपी पाठवू शकता. बोलायला भिती वाटत असेल तर हा नवा मार्ग देखील उत्तम आहे. तुम्ही त्याला एक चांगली शायरी पाठवू शकता, जी तुमच्या सिच्युएशनवर भाष्य करणारी असेल, मग त्याचा काय रिप्लाय येतो याची वाट पाहून तुम्ही अशा निराळ्या पद्धतीने देखील प्रपोज करु शकता. तुम्ही वेगळ्या भेट (gift) वस्तू देऊन, तुम्हच्या बददल कळू द्या. तुम्हाच्या बदल त्यांना काय वाटत जाणून घ्या, तुमच्या मनातील गोष्ट सांगा, जमलं तर वेळ द्या.