Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात आंबे खाल्ल्यामुळे चेहऱ्यावर खरंच पिंपल्स येतात का? जाणून घ्या आंबे खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये योग्य पद्धतीने आंबे न खाल्ल्यास चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स आणि मुरूम येऊ शकतात. त्यामुळे आंबे खाण्याची वेळ आणि योग्य पद्धत फॉलो करणे आवश्यक आहे. जाणून घ्या आंबे खाण्याची पद्धत.

  • By सुरुची कदम
Updated On: May 05, 2026 | 10:20 AM
उन्हाळ्यात आंबे खाल्ल्यामुळे चेहऱ्यावर खरंच पिंपल्स येतात का? जाणून घ्या आंबे खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ

उन्हाळ्यात आंबे खाल्ल्यामुळे चेहऱ्यावर खरंच पिंपल्स येतात का? जाणून घ्या आंबे खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यात पहिली आठवण आंब्याची येते. रसाळ, नैसर्गिक गोडवा असलेले हापूस आंबे चवीला अतिशय सुंदर लागतात. आंब्याचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. दुपार आणि संध्याकाळच्या जेवणासोबत आंबे आवर्जून खाल्लले जातात. उन्हाळ्यात आंबे खाल्ल्याशिवाय ऋतू पूर्ण झाल्यासारखा अजिबात वाटत नाही. त्यामुळे कितीही महाग असलेले तरी प्रत्येक घरात आवर्जून आंबे आणले जातात. आंबे खाल्ल्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स येतात का? आंब्यांमध्ये जास्त उष्णता असते का? असे अनेक प्रश्न तरुण वयातील मुलामुलींना पडतात. याशिवाय काही लोक शरीरात उष्णता वाढेल या भीतीने आंब्याचे सेवन करणे टाळतात.(फोटो सौजन्य – istock)

Summer Health Tips: कडाक्याच्या उन्हाळ्यात डोकेदुखीने हैराण झाला आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून कायमचा मिळवा आराम

नैसर्गिक गोडव्याने समृद्ध असलेले हापूस आंबे चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहेत. आंब्यांमध्ये विटामिन ए, सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. पण काहींच्या चेहऱ्यावर आंबे खाल्ल्यानंतर पुरळ किंवा पिंपल्स येतात. ही समस्या चुकीच्या पद्धतीने आंबे खाल्ल्यामुळे उद्भवते. आंबे खाण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत पुरळ आणि पिंपल्स येण्यास कारणीभूत ठरते. याशिवाय कोणत्याही पदार्थांसोबत आंब्याचे सेवन करू नये. यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. चला तर जाणून घ्या आंबे खरंच उष्ण असतात का आणि आंबे खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत.

आंब्यामध्ये नैसर्गिक उष्णता असते. ज्यामुळे भरपूर प्रमाणात आंबे खाल्ले जातात तेव्हा शरीरातील तापमानात वाढ होते. शरीरातील ही उष्णता त्वचेवाटे बाहेर पडून जाते. यामुळे काहींच्या चेहऱ्यावर पुरळ तर काहीवेळा चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येतात. आंब्यामध्ये ‘ग्लायसेमिक इंडेक्स’ खूप जास्त प्रमाणात असते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते आणि शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढून सिबम वाढतात आणि चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येतात.

बाजारातून विकत आणलेले आंबे मोठ्या वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात १ किंवा २ तास भिजत ठेवावे. यामुळे आंब्यांमध्ये असलेले फायटिक ऍसिड कमी होण्यास मदत होते. आंब्यांमध्ये नैसर्गिक उष्णता कमी झाल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूम येत नाही. आंबे पाण्यात ठेवल्यामुळे ते सहज पचन होतात आणि त्वचेसंबंधित कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत.

Drinking Water: सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिणे का आहे फायदेशीर? जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत आणि प्रमाण

आंबे जेवताना किंवा जेवणानंतर लगेच खाऊ नये. जेवल्यानंतर आंबा खाल्ल्यास पचनक्रियेवर जास्तीचा तणाव येतो. खाल्लेले अन्नपदार्थ पचन होण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो. त्यामुळे आंबे सकाळच्या वेळी किंवा दुपारी जेवणाच्या आधी खावे. तसेच उपाशी पोटी कधीही आंब्याचे सेवन करू नका. आंब्यांचा आमरस तयार करताना त्यात थोडस दूध आणि तूप टाकावे. यामुळे आंब्यांमधील उष्णता कमी होण्यास मदत होते. शरीरातील पित्त संतुलित राहून पचनाच्या समस्या उद्भवत नाही.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Does eating mangoes in summer really cause pimples on the face know the right way and time to eat mangoes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • Alphonso Mango
  • Health Care Tips
  • skin care tips

संबंधित बातम्या

वाढते वय प्रजनन क्षमता आणि अंड्यांच्या गुणवत्तेवर कसा परिणाम करते? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती
1

वाढते वय प्रजनन क्षमता आणि अंड्यांच्या गुणवत्तेवर कसा परिणाम करते? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सतत मूड स्विंग-पोटदुखीचा त्रास होतो? किचनमधील ‘हे आयुर्वेदिक मसाले शरीरासाठी आहेत रामबाण
2

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सतत मूड स्विंग-पोटदुखीचा त्रास होतो? किचनमधील ‘हे आयुर्वेदिक मसाले शरीरासाठी आहेत रामबाण

Summer Special : पिकलेल्या आंब्यांपासून घरी बनवा फ्रेश आंबा पापड, फार सोपी आहे पद्धत
3

Summer Special : पिकलेल्या आंब्यांपासून घरी बनवा फ्रेश आंबा पापड, फार सोपी आहे पद्धत

भेंडीच्या भाजीसोबत चुकूनही करू नका या पदार्थांचे सेवन, किडनीस्टोन आणि त्वचारोगाचा वाढेल गंभीर धोका
4

भेंडीच्या भाजीसोबत चुकूनही करू नका या पदार्थांचे सेवन, किडनीस्टोन आणि त्वचारोगाचा वाढेल गंभीर धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.