Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय महिलांच्या शरीरात ‘या’ कारणांमुळे जाणवते प्रोटीन आणि इतर घटकांची कमतरता, वारंवार उद्भवतात गंभीर समस्या

भारतीय महिलांच्या शरीरात कायमच प्रोटीनची कमतरता जाणवते. यामुळे शरीरात सतत थकवा, अशक्तपणा वाढतो. त्यामुळे प्रोटीनची कमतरता वाढवण्यासाठी आहारात या पदार्थांचे सेवन करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 05, 2026 | 09:03 AM
भारतीय महिलांच्या शरीरात 'या' कारणांमुळे जाणवते प्रोटीन आणि इतर घटकांची कमतरता

भारतीय महिलांच्या शरीरात 'या' कारणांमुळे जाणवते प्रोटीन आणि इतर घटकांची कमतरता

Follow Us
Follow Us:

महिला वारंवार आजारी का पडतात?
प्रोटीनची कमतरता कशामुळे उद्भवते?
दैनंदिन आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे?

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, शारीरिक हालचालींची कमतरता, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. पुरुषांच्या तुलनेत महिला जास्त आजारी पडतात. कारण मासिक पाळी, गर्भधारणा, राजेनिवृत्ती इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे महिलांना शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवतात. याशिवाय भारतीय महिलांच्या शरीरात प्रोटीनची कमतरता कायमच जाणवते. या तक्रारी प्रामुख्याने शाहाकारी महिलांच्या शरीरात जास्त दिसू लागतात. प्रोटीनची कमतरता निर्माण झाल्यानंतर केस गळणे, नखे ठिसूळ होणे, वारंवार थकवा अशक्तपणा जाणवणे इत्यादी आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागल्या आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला महिलांमध्ये प्रोटीनची कमतरता का जाणवते? प्रोटीन वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

अन्ननलिकेत वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ, ॲसिडिटीचा त्रास होईल कायमचा बंद

भारतीय महिलांच्या शरीरात प्रोटीनची कमतरता का जाणवते?

८० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीय महिला कामाच्या धावपळीमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत. सतत काम करत राहिल्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते आणि गंभीर आजारांची शरीराला लागण होते. घरातील सदस्यांच्या आवडीची सर्व कामे अतिशय आंनदाने केली जातात, पण स्वतःच्या आवडीनिवडींवर जास्त लक्ष दिले जात नाही. स्वतःसाठी कोणतीही गोष्ट करताना खूप जास्त विचार करावा लागतो. आरोग्याकडे वारंवार होणारे दुर्लक्ष, आहार, व्यायाम इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे.

भारतीय महिला कायमच कुटुंबातील सदस्यांचे जेवण झाल्यानंतर उरलेले किंवा शिल्लक राहिलेले शिळे अन्नपदार्थ खातात. काहीवेळा जेवणात भाजी किंवा इतर कोणताही पदार्थ नसल्यास जे मिळेल त्यासोबत जेवण केले जाते. पण असे केल्यामुळे शरीरात प्रोटीनची खूप जास्त प्रोटीनची कमतरता जाणवू लागते. त्यामुळे कायमच अशक्तपणा आणि थकवा वाढतो. जेवणाच्या वेळा चुकल्यानंतर जेवण्याची अजिबात इच्छा होत नाही. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे फार गरजेचे आहे. शरीरात निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.

सकाळी पोट साफ होत नाही? दिवसभर जडपणा वाटतो? मग दह्यात हा एक पदार्थ मिसळून खा, आतड्यांमधील सर्व घाण होईल साफ

महिलांमध्ये वयाच्या प्रत्येक टप्प्यात काहींना काही बदल होत असतात. प्रेग्नन्सी, बाळंतपण, ब्रेस्ट फिडिंग, कधी होणारे ॲबॉर्शन, मेनोपॉज यांसारख्या समस्या उद्भवू लागतात. शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात होणाऱ्या बदलांमुळे वाढत्या वयात दैनंदिन आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी मूग, मसूर, हरभरा, चणे, राजमा, सोयाबीन, पनीर, ग्रीक योगर्ट (दही), दूध, चीज, बदाम, अक्रोड, शेंगदाणे इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मासिक पाळी नियमित नसली तर काय करावे?

    Ans: अनियमित पाळीचे अनेक कारणे असू शकतात, जसे की तणाव किंवा PCOD. डॉक्टरांचा (स्त्रीरोगतज्ञ) सल्ला घेणे आवश्यक आहे

  • Que: प्रथिनांच्या कमतरतेची मुख्य लक्षणे कोणती?

    Ans: केस गळणे, त्वचा कोरडी होणे आणि नखे कमकुवत होणे.

  • Que: प्रथिने शरीरासाठी का आवश्यक आहेत?

    Ans: स्नायू, हाडे, केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी प्रथिने अत्यावश्यक आहेत.

Web Title: Due to these reasons indian womens body is deficient in protein and other elements

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 09:03 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • healthyfood
  • women health

संबंधित बातम्या

Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे
1

Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे

Mental Health: यशाच्या शर्यतीत मानसिक आरोग्य धोक्यात? सततच्या दबावामुळे उद्भवू शकतात ‘या’ समस्या
2

Mental Health: यशाच्या शर्यतीत मानसिक आरोग्य धोक्यात? सततच्या दबावामुळे उद्भवू शकतात ‘या’ समस्या

Gut Inflammation: आतड्यांना जखम झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल, शौचाच्या रंगातील बदल झाल्यास उद्भवतील गंभीर आजार
3

Gut Inflammation: आतड्यांना जखम झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल, शौचाच्या रंगातील बदल झाल्यास उद्भवतील गंभीर आजार

Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा ‘हे’ बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका
4

Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा ‘हे’ बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.