Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चैत्र नवरात्री उत्सवा दरम्यान उपवास करताना ‘या’ पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी, शरीराला मिळेल ऊर्जा

उपवासात काय खाणार काय नाही, नवरात्रीतील योग्य आहाराबाबत जाणून घेऊया. उपवास करणे शरीराला चांगले असते. यामुळे बॉडी डिटॉक्स होते. मात्र, नवरात्रीचे उपवास फार कठीण असतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 18, 2026 | 03:03 PM
चैत्र नवरात्री उत्सवा दरम्यान उपवास करताना 'या' पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी, शरीराला मिळेल ऊर्जा

चैत्र नवरात्री उत्सवा दरम्यान उपवास करताना 'या' पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी, शरीराला मिळेल ऊर्जा

Follow Us
Follow Us:

गुढी पाडवा आणि चैत्र नवरात्र जवळ येत आहे. चैत्र नवरात्रीला देखील शारदीय नवरात्रीप्रमाणे अनेक जण नऊ दिवस उपवास करतात, उपवास करताना काही जण खूप कडक उपवास करतात तर काही जण उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करतात. मात्र, योग्य काळजी न घेतल्या अशक्तपणा, थकवा जाणवू शकतो. उपवासात काय खाणार काय नाही, नवरात्रीतील योग्य आहाराबाबत जाणून घेऊया. उपवास करणे शरीराला चांगले असते. यामुळे बॉडी डिटॉक्स होते. मात्र, नवरात्रीचे उपवास फार कठीण असतात. हे सलग नऊ दिवस करायचे असतात. उपवासात शरीराला पोषण मिळेल असा एकदम हलका आहार घ्यावे. विशेष करून फळे खावीत. त्यातही चैत्र महिन्यात उन्हाळा असल्याने टरबूज-खरबूज यांसारखी पाणीदार फळे खावीत.(फोटो सौजन्य – istock)

विना LPG घरी कोणकोणते पदार्थ बनवले जाऊ शकतात? न शिजवता तयार होणारे हे आहेत हेल्दी अन् टेस्टी ऑप्शन्स

पाणी पिणे:

उपवास करताना पाणी योग्य प्रमाणात पिणे आवश्यक आहे. पाणी तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवेल. त्यामुळे तुम्हाला चक्कर येणार नाही, डोकेदुखी होणार नाही. तसेच अशक्तपणा जाणवणार नाही.

सरबत आणि फळांचा रस घ्या:

उपवासाच्या काळात सबरत किंवा फळांचा रस घेणे चांगले असते. यामुळे तुम्हाला भूकेची जाणीव होणार नाही. लिंबू सरबत, ताज्या फळांचा रस यामुळे अशक्तपणा होणार नाही.

दुधाचे सेवन:

उपवासात दूध आणि दुधाचे पदार्थ घेणे चांगले असते. यामुळे तुमच्या शरीराला आवश्यक ती ऊर्जा मिळते. तसेच दूध हे शरीराला शक्ती प्रदान करते. तसेच त्यात अनेक व्हिटामिन्स असतात. हे सर्व व्हिटामिन दुधातून मिळतात.

सकाळी झोपेतून उठल्यानंतर पाठीमध्ये गंभीर वेदना का जाणवतात? वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

तुमची नवरात्रीची अनुभुती वाढवा

उपवास करताना, खाण्याबाबत ध्यास लागल्यास तुमची भूक तीव्र होऊ शकते. जेव्हा तुमचे मन अध्यात्मिक कार्यात गुंतून जाते तेव्हा उपवासाचा अनुभव खूपच नितळ आणि अधिक सहज बनतो. अध्यात्मिक विधी किंवा ध्यान यासारख्या अर्थपूर्ण कार्यामध्ये स्वतःला गुंतवून घेतल्याने तुमचे लक्ष अन्नापासून दूर होण्यास मदत होऊ शकते.दिव्यत्वाशी तादात्म्य ठेवल्याने आणि आपल्या चेतनेच्या उत्थानात व्यस्त राहल्याने, उपवास हा एका आव्हानात्मक परीक्षेऐवजी अधिक सुसंवादी आणि सहज अनुभव असू शकतो.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: During the chaitra navratri festival take care of your health in this way while fasting the body will get energy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • benefits of fasting
  • Health Care Tips
  • Navratri festival

संबंधित बातम्या

कोरड्या खोकल्यामुळे हैराण झाला आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमचा आराम, कायमच राहाल निरोगी
1

कोरड्या खोकल्यामुळे हैराण झाला आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमचा आराम, कायमच राहाल निरोगी

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? या पद्धतीने घ्या तब्येतीची काळजी
2

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? या पद्धतीने घ्या तब्येतीची काळजी

Foods For Colon Cancer: आतड्यांचा कॅन्सर होऊ नये म्हणून आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, लक्षणे दिसण्याधीच आतडे होतील मजबूत
3

Foods For Colon Cancer: आतड्यांचा कॅन्सर होऊ नये म्हणून आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, लक्षणे दिसण्याधीच आतडे होतील मजबूत

फक्त लठ्ठपणा नाही, तर सामान्य वजनातही वाढतो फॅटी लिव्हरचा धोका? डॉक्टरांनी सांगितली कारणे
4

फक्त लठ्ठपणा नाही, तर सामान्य वजनातही वाढतो फॅटी लिव्हरचा धोका? डॉक्टरांनी सांगितली कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.