Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fatty Liver To Cirrhosis: 35 वर्षांखालील तरुणांचा जीव धोक्यात केवळ एका चुकीमुळे ; आरोग्य तज्ज्ञांचा मोठा खुलासा

तुम्ही कितीही पैसै कमवा पण सर्वात मोठी संपत्ती कोणती तर ती म्हणजे निरोगी शरीर. पैसै कधीही आणि कसेही कमवता येतील जर तुमचं शरीर निरोगी असेल तर. आणि निरोगी शरीरासाठी काय महत्वाचं तर ते म्हणजे योग्य आहार आणि लाईफस्टाईल.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 20, 2026 | 05:27 PM
Fatty Liver To Cirrhosis: 35 वर्षांखालील तरुणांचा जीव धोक्यात केवळ एका चुकीमुळे ; आरोग्य तज्ज्ञांचा मोठा खुलासा
Follow Us
Follow Us:

 

  • 35 वर्षांखालील तरुणांचा जीव धोक्यात केवळ एका चुकीमुळे
  • आरोग्य तज्ज्ञांचा मोठा खुलासा
तुम्ही कितीही पैसै कमवा पण सर्वात मोठी संपत्ती कोणती तर ती म्हणजे निरोगी शरीर. पैसै कधीही आणि कसेही कमवता येतील जर तुमचं शरीर निरोगी असेल तर. आणि निरोगी शरीरासाठी काय महत्वाचं तर ते म्हणजे योग्य आहार आणि चांगली लाईफस्टाईल. तुमचा आहार आणि लाईफस्टाईल योग्य असेल तर तर तुमचे अवयव योग्यरित्या काम करतील. सध्याच्या घडीला पाहायचं झालं तर 5 वर्षांखालील तरुणांमध्ये यकृताचा म्हणजेच लिव्हरचा त्रास सर्वात जास्त जाणवतो. कारण निरोगी यकृ़तासाठी जे करणं अपेक्षित असतं त्याकडे आपण सर्वाधिक दुर्लक्ष करतो. 35 वर्षांखालील तरुणांमध्येही लिव्हरचे आजार वाढताना दिसत आहेत. याचं कारण म्हणजे बसून राहण्याची सवय, अनियमित आहार, जंक फूडचे वाढते प्रमाण आणि वाढलेला ताण ही यामागील प्रमुख कारणे आहेत. शारीरिक हालचालींचा अभाव आणि झोपेची कमतरता यामुळेही लिव्हरमध्ये चरबी साचण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते.

विशेष म्हणजे, फॅटी लिव्हर असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे वजन जास्त असतेच असे नाही. विशेषतः भारतीयांमध्ये शरीराचे वजन सामान्य दिसत असले तरी अंतर्गत अवयवांभोवती चरबी साचते. त्यामुळे हा आजार सहज लक्षात येत नाही आणि अनेकदा दुर्लक्षित राहतो.ताण हा आणखी एक महत्त्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित घटक आहे. सतत ताणाखाली राहिल्यामुळे कॉर्टिसोल हार्मोनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे लिव्हरमध्ये चरबी तयार होणे वाढते, चरबी जळण्याची प्रक्रिया कमी होते आणि इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो. जे फॅटी लिव्हरसाठी पोषक वातावरण तयार करते.

या आजारातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे लक्षणांचा अभाव. बहुतेक वेळा फॅटी लिव्हर हा नियमित तपासण्यांदरम्यानच आढळतो. थकवा, अस्वस्थता किंवा पिवळे कावीळ (jaundice) दिसेपर्यंत आजार बऱ्याचदा पुढच्या टप्प्यात पोहोचलेला असतो. डॉ. गीता बिल्ला, Director of Gastroenterology & Hepatology at Dr L H Hiranandani Hospital, Powai.फॅटी लिव्हरचा आजार पुढे जाऊन NASH (Non-Alcoholic Steatohepatitis) मध्ये बदलू शकतो, जिथे लिव्हरमध्ये सूज आणि पेशींचे नुकसान सुरू होते. हा टप्पा सिरोसिसकडे जाणारा सर्वात महत्त्वाचा इशारा मानला जातो. यानंतर लिव्हरची कार्यक्षमता कमी होत जाते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याची क्षमता घटते.

भारतीय वंशाच्या अमेरिकन प्रोफेसरने बनवला खास ‘नेझल स्प्रे’, आता विनाशस्त्रक्रिया दिला जाणार मेंदूला स्पार्क

अलीकडील वैद्यकीय अहवालांनुसार भारतात फॅटी लिव्हरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि ते शहरी तरुणांमध्ये झपाट्याने पसरत आहे. अनेक आरोग्य सर्वेक्षणांमध्ये 25–40 वयोगटातील लोकांमध्येही लिव्हर एन्झाइम्स वाढलेले आढळत आहेत, जे सुरुवातीच्या liver damage चे संकेत मानले जातात. त्यामुळे तज्ञांनी याला “silent epidemic” असेही म्हटले आहे.

याशिवाय, काही नवीन संशोधनानुसार झोपेची कमतरता आणि रात्री उशिरा जेवण्याची सवय ही देखील fatty liver वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. शरीराची circadian rhythm बिघडल्यामुळे fat metabolism कमी होते आणि लिव्हरवर ताण वाढतो, असे डॉक्टर सांगतात.चांगली गोष्ट म्हणजे, सुरुवातीच्या टप्प्यातील फॅटी लिव्हर पूर्णपणे बरा होतो. योग्य आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण आणि अल्कोहोल टाळणे यामुळे लिव्हरचे आरोग्य सुधारते. तसेच वर्षातून एकदा LFT आणि ultrasound करून घेतल्यास आजार लवकर ओळखता येतो आणि सिरोसिससारख्या गंभीर स्थितीपासून बचाव करता येतो.

उघड्यावर ठेवलेल्या नारळ पाण्यात काही तासांमध्ये तयार होतात विषारी घटक! जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

Web Title: Fatty liver to cirrhosis health experts reveal that the lives of young people under 35 are at risk due to wrong lifestyle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 05:27 PM

Topics:  

  • health care news
  • lifestlye tips
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

सगळ्यात स्वस्त Home Loan देतेय ‘ही’ बँक, नवीन घरासाठी फटाफट चेक करा Interest Rate
1

सगळ्यात स्वस्त Home Loan देतेय ‘ही’ बँक, नवीन घरासाठी फटाफट चेक करा Interest Rate

Ramayana, King ते Mirzapur मूव्ही! 2026 च्या उत्तरार्धात मनोरंजनाची मेजवानी; पाहा सर्वात मोठ्या चित्रपटांची यादी
2

Ramayana, King ते Mirzapur मूव्ही! 2026 च्या उत्तरार्धात मनोरंजनाची मेजवानी; पाहा सर्वात मोठ्या चित्रपटांची यादी

RBI ला इशारा, लहान शहरांमधील ATM बंद होण्याची शक्यता! नेमकं कारण काय?
3

RBI ला इशारा, लहान शहरांमधील ATM बंद होण्याची शक्यता! नेमकं कारण काय?

World Ocean Day : पुण्याच्या प्रदूषणाचा फटका महासागरांना? पर्यावरण अहवालातून मोठा इशारा
4

World Ocean Day : पुण्याच्या प्रदूषणाचा फटका महासागरांना? पर्यावरण अहवालातून मोठा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.