Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाक आणि ओठांच्यामध्ये असलेल्या अवयवाला काय म्हणतात? याचा नेमका उपयोग काय ?

अनेक सेलिब्रिटीदेखील तरुण दिसण्यासाठी किंवा आणखी सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट नाहीतर प्लास्टीक सर्जरी करतात. पण तुम्हाला माहितेय का, नाक आणि ओठांच्यामध्ये असा एक अवयव आहे जो तुमच्या सौंदर्यात भर घालतो.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 15, 2026 | 05:52 PM
नाक आणि ओठांच्यामध्ये असलेल्या अवयवाला काय म्हणतात? याचा नेमका उपयोग काय ?
Follow Us
Follow Us:
  • नाक आणि ओठांच्यामध्ये असलेल्या अवयवाला काय म्हणतात?
  • याचा नेमका उपयोग काय ?
प्रत्येकाला वाटतं आपण दिसायसला खूप छान असावं. अनेक सेलिब्रिटीदेखील तरुण दिसण्यासाठी किंवा आणखी सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट नाहीतर प्लास्टीक सर्जरी करतात. पण तुम्हाला माहितेय का, नाक आणि ओठांच्यामध्ये असा एक अवयव आहे जो तुमच्या सौंदर्यात भर घालतो. या अवयवाचा नेमका उपयोग काय, चला तर मग जाणून घेऊयात.

आपल्या चेहऱ्यावर नाक आणि ओठांच्यामध्ये एक रेषेसारखा अवयव असतो जो सहसा पटकन लक्षात येत नाही, याला ओष्ट अटनी असं म्हणतात. वैज्ञानिक भाषेत याला फिल्ट्रम असं म्हणतात. फिल्ट्रम हा शब्द मूळचा ग्रीक आहे. या शब्दाचा अर्थ असा की, प्रेमाची खूण किंवा प्रेमाची जादू असा आहे. हा अवयव तसं पाहायला गेलं तर गर्भ विकसित होत असतानाच तयार होत असतो. यामुळे आपल्या सौंदर्यात भर देखील पडते. त्यामुळे अनेक अभिनेत्री सुंदर दिसायचं असेल तर, अष्ट ओटनीटी सर्जरी देखील सर्जरी करतात. याचं कारण असं की, अष्ट ओटनीमुळे तुमचा चेहरा आणखीनच आकर्षक होतो. नाक आणि ओठांच्यामध्ये असलेली ही खाच चेहऱ्यावर ग्लो आणते.

पोटाच्या उजव्या कोपऱ्यात वाढलेल्या वेदनांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, उद्भवू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका

पण तुम्हाला माहितेय का अष्ट ओटनीचा आकार देखील हळूहळू बदलत जातो. अष्ट ओटनी फक्त तुमचं सौंदर्य खुलवत नाही तर तुमची आरोग्य स्थिती काय आहे हे देखील सांगते. जर तुमची तब्येत खराब असेल तर तुमच्या अष्ट ओटनीचा आकार देखील बदलत जातो. जर तुमची अष्ट ओटनी म्हणजे फिल्ट्रम सपाट होत असतील तर तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची गरज आहे.

काही मुलांच्या बाबतीत पाहायचं झालं तर, जन्मजात त्यांचे फिल्ट्रम हे सपाट असतात. याचं कारण म्हणजे, गर्भात असताना, मुलांची वाढ पुरेशी विकसित झाली नसेल तर, फिल्ट्रम सपाट दिसतात. सुंदरतेचा विचार केला असता असं लक्षात येतं की, फील्ट्रम नीट असतील तर तुमच्या सुंदरेत भर पडते आणि याच कारणासाठी अनेक सेलिब्रिटी सर्जरी करतात. तुम्हाला ही तुमच्या फील्ट्रमबाबत शंका असतील तर तुम्ही वैद्यकीय सल्ला नक्कीच घ्यायला पाहिजेत.

Heart Attack: सावधान! रोजच्या ‘या’ सवयींमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; तुम्हीही याच चुका तर करत नाही ना?

Web Title: Filtrum adds to beauty of face marathi information

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • health
  • LIFESTYLE
  • Marathi News

संबंधित बातम्या

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी
1

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही
2

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
3

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले
4

Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.