• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Know How To Make Nepali Style Sesame Chutney At Home Quick Recipe

नेपाळी स्टाईलमध्ये घरी बनवा चटाकेदर तिळाची चटणी, 10 मिनिटांतच तयार होते रेसिपी; आरोग्यासाठीही फायदेशीर

Sesame Chatni Recipe: सध्या सोशल मीडियावर मसालेदार तिळाच्या चटणीची रेसिपी फार ट्रेंड होत आहे. तीळ आपल्या आरोग्यासाठीही फार फायदेशीर ठरतात. ही चटणी तुम्ही अनेक दिवस साठवून देखील ठेवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 27, 2025 | 08:15 PM
नेपाळी स्टाईलमध्ये घरी बनवा चटाकेदर तिळ ची चटणी, 10 मिनिटांतच तयार होते रेसिपी; आरोग्यासाठीही फायदेशीर

नेपाळी स्टाईलमध्ये घरी बनवा चटाकेदर तिळ ची चटणी, 10 मिनिटांतच तयार होते रेसिपी; आरोग्यासाठीही फायदेशीर

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजकाल नेपाळी स्टाईल तिळाची चटणी खूप व्हायरल होत आहे. तिळाची चटणी ही आरोग्यदायी चटणी आहे. तिळात कॅल्शियम, लोह आणि अँटिऑक्सिडंट्ससह अनेक पोषक घटक आढळतात जे रोग प्रतिकारशक्ती वाढवतात. तिळाची चटणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. तुम्ही ही चटणी मोमो अथवा भाजींसह खाऊ शकता.

आपल्या देश हा विविधतेने नटलेला आहे. ही विविधता आपल्याला जेवणातही दिसून येते. चटणी, पापड, लोणचं असे अनेक पदार्थ आपल्या जेवणाची चव वाढवत असतात. चटणी हा एक असा पदार्थ आहे जो आपण घरी तयार करून अनेक दिवस साठवून ठेवू शकतो आणि वाटेल तेव्हा याचा आस्वाद घेऊ शकतो. अशातच सोशल मीडियावर सध्या तिखट मसालेदार अशा तिळाच्या चटणीची रेसिपी फार ट्रेंड करत आहेत. याची चव फार अप्रतिम लागते. ही चटणी विशेषतः नेपाळमध्ये खूप खाल्ली जाते. चला जाणून घेऊया या चटणीला बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

Recipe: या विकेंडला घरी ट्राय करा ढाबा स्टाईल ‘तंदूरी पराठा’, कधीही विसरणार नाही याची चव

Momos Recipe - Delicious Nepali Dumplings - Gurkhas Restaurant

साहित्य

  • तिळाची चटणी बनवण्यासाठी 250 ग्रॅम टोमॅटो घ्या
  • 20 ते 25 सोललेल्या लसूण पाकळ्या
  • 1 टेबलस्पून पांढरे तीळ
  • 1 टीस्पून ब्लॅक पेपर
  • 7 ते 8 अख्ख्या लाल मिरच्या
  • 1/4 टीस्पून हळद
  • 1 टीस्पून आमचूर पावडर
  • चवीनुसार मीठ
कृती
  • तिळाची चटणी बनवण्यासाठी प्रथम गॅसवर तवा ठेवा आणि तीळ मंद आचेवर भाजून घ्या
  • तीळ सोनेरी झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून थंड होईपर्यंत ठेवा
  • आता लाल मिरच्या आणि आल्याचे लहान तुकडे करून घ्या
  • आता लाल मिरच्या, आले,  तीळ आणि ब्लॅक पेपर मिक्सरमध्ये वाटून घ्या
  • पेस्ट घट्ट करण्यासाठी तुम्ही थोडे पाणी घालू शकता
  • आता गॅसवर एक कढई ठेवून यात तेल गरम करा
  • या तेलात पेस्ट टाका
  • मग यात आमचूर पावडर आणि मीठ टाकून मिक्स करा
  • 2 ते 3 चटणीला  मिनिटे शिजू द्या आणि मग गॅस बंद करा
  • अशाप्रकारे तुमची नेपाळी स्टाईल चटणी तयार आहे
सर्वांच्या आवडीची Pudding आता घरीच बनवा, इतकी सॉफ्ट बनेल की तोंडात टाकताच विरघळेल

तिळाच्या चटणीचे फायदे

  • तिळाची चटणी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते
  • त्वचा आणि हाडांसाठी तिळाची चटणी फायदेशीर ठरते
  • यात तिळामध्ये कॅल्शियम, लोह आणि प्रथिने आढळतात

Web Title: Know how to make nepali style sesame chutney at home quick recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • marathi recipe

संबंधित बातम्या

Recipe : आवळ्यापासून बनवा घरगुती आणि नैसर्गिक ‘माउथ फ्रेशनर’, तोंडाची दुर्गंधीच काय तर चेहऱ्यालाही उजळपणा मिळवून देईल
1

Recipe : आवळ्यापासून बनवा घरगुती आणि नैसर्गिक ‘माउथ फ्रेशनर’, तोंडाची दुर्गंधीच काय तर चेहऱ्यालाही उजळपणा मिळवून देईल

अवघ्या 3 साहित्यापासून घरी बनवा सर्वांच्या आवडीचा Nutella; चॉकलेटी चव सर्वांनाच करेल खुश
2

अवघ्या 3 साहित्यापासून घरी बनवा सर्वांच्या आवडीचा Nutella; चॉकलेटी चव सर्वांनाच करेल खुश

Recipe : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तोंड गोड करा, शाही पद्धतीने घरी बनवा ‘नवाबी सेवया’
3

Recipe : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तोंड गोड करा, शाही पद्धतीने घरी बनवा ‘नवाबी सेवया’

डब्यासाठी स्पेशल थंडीत घरी बनवा खमंग आणि हेल्दी ‘मटर पराठा’, रेसिपी आहे फार सोपी
4

डब्यासाठी स्पेशल थंडीत घरी बनवा खमंग आणि हेल्दी ‘मटर पराठा’, रेसिपी आहे फार सोपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पुरुषप्रधान समाजाला स्त्रियांच्या समानतेची…! सावित्रीबाई फुले यांचे विचार जीवनास देतील प्रेरणा, वाढेल शिकण्याची गोडी

पुरुषप्रधान समाजाला स्त्रियांच्या समानतेची…! सावित्रीबाई फुले यांचे विचार जीवनास देतील प्रेरणा, वाढेल शिकण्याची गोडी

Jan 03, 2026 | 01:20 PM
‘परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक नको’; आमदार जयंत आसगावकर यांची मागणी

‘परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक नको’; आमदार जयंत आसगावकर यांची मागणी

Jan 03, 2026 | 01:14 PM
Switzerland Club Fire: आम्ही जेवण-झोप विसरलोय! स्वित्झर्लंड क्लब आगीत 40 बळींनंतर मालकाचा टाहो; फाउंटन मेणबत्ती ठरली काळ

Switzerland Club Fire: आम्ही जेवण-झोप विसरलोय! स्वित्झर्लंड क्लब आगीत 40 बळींनंतर मालकाचा टाहो; फाउंटन मेणबत्ती ठरली काळ

Jan 03, 2026 | 01:04 PM
Maharashtra Politics : महायुतीमध्ये आली नामुष्की? अजित पवारांची पोलखोल अन् रवींद्र चव्हाणांचा पलटवार

Maharashtra Politics : महायुतीमध्ये आली नामुष्की? अजित पवारांची पोलखोल अन् रवींद्र चव्हाणांचा पलटवार

Jan 03, 2026 | 12:56 PM
भारतीय मनोरंजन विश्वाला जागतिक उंची : Excel Entertainment–Universal Music Groupची भागीदारी

भारतीय मनोरंजन विश्वाला जागतिक उंची : Excel Entertainment–Universal Music Groupची भागीदारी

Jan 03, 2026 | 12:54 PM
Kalyan Bicycle Travel : १५ सायकलस्वारांचा कल्याण ते उटी सायकल प्रवास, एका आठवड्यात कापणार १२०० किमीचे अंतर

Kalyan Bicycle Travel : १५ सायकलस्वारांचा कल्याण ते उटी सायकल प्रवास, एका आठवड्यात कापणार १२०० किमीचे अंतर

Jan 03, 2026 | 12:53 PM
Akola Crime: अकोल्यात समलिंगी नात्यातील संशयातून निर्घृण हत्या; लिव्ह-इन पार्टनरकडून 30 वर्षीय तरुणाचा खून

Akola Crime: अकोल्यात समलिंगी नात्यातील संशयातून निर्घृण हत्या; लिव्ह-इन पार्टनरकडून 30 वर्षीय तरुणाचा खून

Jan 03, 2026 | 12:52 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Jan 02, 2026 | 07:13 PM
Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jan 02, 2026 | 07:07 PM
Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jan 02, 2026 | 06:56 PM
Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Jan 02, 2026 | 06:41 PM
Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Jan 02, 2026 | 06:09 PM
Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Jan 02, 2026 | 05:43 PM
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.