• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Make Tiranga Barfi And Celebrate Independence Day 2024

lndependence Day 2024: यावर्षीचा स्वातंत्र्यदिन हटक्या पद्धतीने साजरा करा, घरी बनवा तिरंगा बर्फी

भारताचा स्वातंत्र्यदिन अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यावर्षी भारत आपला 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. हा दिवस आणखीन खास करा आणि घरी बनवा तिरंगा बर्फी. ही बर्फी तुम्ही स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या प्रियजनांना भेट करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 10, 2024 | 01:06 PM
घरी बनवा तिरंगा ब
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारताचा स्वातंत्र्यदिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भारत आपला 78 वा स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्टला साजरा करणार आहे. ब्रिटिशांच्या गुलामीतून स्वतःची सुटका करत भारताने फार कठीण त्यागानंतर हे स्वातंत्र्य मिळवले. त्यामुळेच हा दिवस आपण मोठ्या थाटामाटात साजरा करतो आणि मोठ्या शानाने आपला तिरंगा यादिवशी मिरवला जातो.

आम्ही तुम्हाला सांगतो की, यावर्षीचा स्वातंत्र्यदिन तुम्ही आणखीन खास बनवू शकता. आज आम्ही तुमच्यासाठी स्वातंत्र्यदिनानिमित्त एक खास आणि हटके रेसिपी घेऊन आलो आहोत. या रेसिपीचे नाव आहे तिरंगा बर्फी. भारतीय धवजाच्या रंगाने समृद्ध ही बर्फी तुम्ही स्वातंत्र्यदिन आपल्या प्रियजनांना देऊन स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. हा हटके प्रकल्प नक्कीच सर्वांना आवडेल. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

घरी बनवा तिरंगा ब

हेदेखील वाचा –पावसाच्या थंड वातावरणात नाश्त्याला बनवा गरमा गरम मिक्स डाळीचे कटलेट! जाणून घ्या रेसिपी 

साहित्य

  • सुक्या खोबऱ्याची पावडर
  • देशी तूप
  • बारीक केलेले बदाम
  • बारीक केलेले काज
  • बारीक केलेले बेदाणे
  • दूध
  • छोटी वेलची पावडर
  • पिठीसाखर
  • केशरी आणि हिरवा रंग

कृती

  • तिरंगा बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात नारळाची पावडर घ्या
  • यानंतर त्यात पिठीसाखर, वेलची पावडर आणि दूध टाका आणि मिक्स करा
  • आता हे मिश्रण छान कणकेप्रमाणे मळून घ्या
  • यानंतर या तयार मिश्रणाचे तीन सामान भाग करून घ्या
  • यातील एक भाग पांढरा राहील, म्हणजेच यात कोणताही कलर जाणार नाही
  • दुसऱ्या भागात हिरवा आणि तिसऱ्या भागात केशरी रंग मिक्स करून नीट मळून घ्या
  • आता सर्व प्रथम एका मोठ्या थाळीत नारळ पावडर शिंपडा
  • यानंतर सर्व प्रथम हिरव्या पिठाचा थर या थाळीत पसरवा
  • हिरव्या रंगाच्या वर हिरवा आणि हिरव्या रंगाच्या वर केशरी रंग पसरवा
  • आता तयार केलेल्या बर्फीचे थर 3-4 तास सेट होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या
  • बर्फी सेट झाल्यानंतर चाकूच्या मदतीने तिचे काप करून घ्या
  • अशाप्रकारे तुमची तिरंगा बर्फी तयार होईल
 
Web Title: Make tiranga barfi and celebrate independence day 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2024 | 01:04 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kalashtami 2026: कालाष्टमीच्या दिवशी ‘हे’ उपाय केल्यास नकारात्मक शक्तींचा प्रभाव होतो कमी

Kalashtami 2026: कालाष्टमीच्या दिवशी ‘हे’ उपाय केल्यास नकारात्मक शक्तींचा प्रभाव होतो कमी

Jan 10, 2026 | 07:05 AM
‘या’ कारचा मार्केटमध्ये खास Aura! फक्त करा 1 लाखाचं डाउन पेमेंट अन् दरमहा भरा 10000 पेक्षा कमी EMI

‘या’ कारचा मार्केटमध्ये खास Aura! फक्त करा 1 लाखाचं डाउन पेमेंट अन् दरमहा भरा 10000 पेक्षा कमी EMI

Jan 10, 2026 | 06:15 AM
माणसाच्या जिवाची किंमत काय? नायलॉन मांजावर बंदी तरी सर्रास विक्री; Pune शहरात काय स्थिती?

माणसाच्या जिवाची किंमत काय? नायलॉन मांजावर बंदी तरी सर्रास विक्री; Pune शहरात काय स्थिती?

Jan 10, 2026 | 02:35 AM
डोनाल्ड ट्रम्पचा अहंकार येतो नेहमी आडवा; अमेरिकेनेही वाचावा भारताच्या कुटनीतीचा पाढा

डोनाल्ड ट्रम्पचा अहंकार येतो नेहमी आडवा; अमेरिकेनेही वाचावा भारताच्या कुटनीतीचा पाढा

Jan 10, 2026 | 01:15 AM
MI vs RCB WPL 2026 Highlights: डि क्लर्कने शेवटच्या चेंडूवर मारला चौकार! RCB चा रोमांचक विजय

MI vs RCB WPL 2026 Highlights: डि क्लर्कने शेवटच्या चेंडूवर मारला चौकार! RCB चा रोमांचक विजय

Jan 09, 2026 | 11:48 PM
Maharashtra Politics: खुर्चीसाठी काहीपण! महाराष्ट्रात काहीही घडतंय, शिवेसना-NCP सह असदुद्दीन ओवैसी AIMIM हातमिळवणी

Maharashtra Politics: खुर्चीसाठी काहीपण! महाराष्ट्रात काहीही घडतंय, शिवेसना-NCP सह असदुद्दीन ओवैसी AIMIM हातमिळवणी

Jan 09, 2026 | 11:15 PM
Secret For Longer Life: पुरुषांपेक्षा महिला का होतात दीर्घायुष्य? Harvard ने दिले 5 उपाय, पुरूषही जगतील 100 वर्ष

Secret For Longer Life: पुरुषांपेक्षा महिला का होतात दीर्घायुष्य? Harvard ने दिले 5 उपाय, पुरूषही जगतील 100 वर्ष

Jan 09, 2026 | 10:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Meghna Bordikar On Supriya Sule :  लाडकी बहीण योजनेवरून मेघना बोर्डीकरांची सुप्रिया सुळेंवर टीका

Meghna Bordikar On Supriya Sule : लाडकी बहीण योजनेवरून मेघना बोर्डीकरांची सुप्रिया सुळेंवर टीका

Jan 09, 2026 | 08:07 PM
Kalyan :  KDMC पॅनल 17 मध्ये कुणाल पाटील यांची प्रचारात आघाडी

Kalyan : KDMC पॅनल 17 मध्ये कुणाल पाटील यांची प्रचारात आघाडी

Jan 09, 2026 | 07:48 PM
Latur Election : काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी अजित पवार गटाला पुन्हा डिवचलं

Latur Election : काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी अजित पवार गटाला पुन्हा डिवचलं

Jan 09, 2026 | 07:11 PM
Chiplun News : 8 महिने हेलपाटे; तरी ठेव परत नाही; पोफळी पतसंस्थेवर सभासदांचा संताप

Chiplun News : 8 महिने हेलपाटे; तरी ठेव परत नाही; पोफळी पतसंस्थेवर सभासदांचा संताप

Jan 09, 2026 | 06:20 PM
Kolhapur News : ‘आप’ आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र

Kolhapur News : ‘आप’ आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र

Jan 09, 2026 | 06:17 PM
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.