सकाळचा नाश्ता हा जरी झटपट तयार होणार असला तरी नेहमीच काय बरे नवीन बनवावे हा प्रश्न गृहिणींसाठी मनात सतत घोंगावत असतो. सकाळच्या कामाच्या गडबडीत महिला वर्ग नाश्त्यासाठी नेहमीची सहज, झटपट आणि चविष्ट रेसिपीच्या शोधत असतात. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत.
आजची ही रेसिपी फार कमी वेळेत आणि कमी साहित्यापासून तयार केली जाते. त्यामुळे तुमचा बराच वेळ वाचला जाईल. ही खमंग रेसिपी चवीबरोबरच आरोग्यासाठीही फार फायद्याचे काम करते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असे नक्की आपण काय बनवणार आहोत. तर आम्ही तुम्हाला सांगतो की, आज आपण कच्चा बटाटा आणि गव्हाचे पीठ वापरून खमंग बटाट्याचे धिरडे बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत. रेसिपी फार सोपी आहे त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. साहित्य आणि कृती जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – कमी तेलाचा वापर करत उपवासाच्या दिवशी बनवा साबुदाणा आप्प्पे, वाचा सिंपल रेसिपी
हेदेखील वाचा – Recipe: नाश्त्याला बनवून पहा दुधीचा पराठा, आलू-प्याज पराठ्याची चवही यापुढे होईल फेल