Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

French Toast: फक्त काही मिनिटांत तयार होईल परफेक्ट फ्रेंच टोस्ट; जाणून घ्या सोपी रेसिपी

French Toast Recipe: नाश्त्यात काहतरी झटपट बनवायचे आहे तर घ्या काही मिनिटांत तयार होणारा फ्रेंच टोस्ट नक्की ट्राय करा, वाचा सोपी रेसिपी

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 20, 2026 | 09:03 PM
photo - yandex

photo - yandex

Follow Us
Follow Us:

सकाळचा नाश्त्यामध्ये काहीतरी टेस्टी आणि हेल्दी खायला सगळ्यांनाच आवडतं. रोजचे पोहे, उपमा किंवा सँडविच खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी घरच्या घरी मऊ, लुसलुशीत आणि स्वादिष्ट फ्रेंच टोस्ट बनवून पाहा. ब्रेड, अंडी, दूध आणि काही सहज उपलब्ध साहित्य वापरून ही रेसिपी काही मिनिटांत तयार होते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा पदार्थ नक्की आवडेल. चला तर जाणून घेऊया फ्रेंच टोस्टची सोपी रेसिपी.

Hair Care Tips: कमकुवत केसांसाठी फायदेशीर ठरेल रोजमेरी ऑइल! जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

साहित्य

  • ४ ब्रेड स्लाइस
  • २ अंडी
  • अर्धा कप दूध
  • १ ते २ चमचे साखर
  • अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स (ऐच्छिक)
  • चिमूटभर दालचिनी पूड (ऐच्छिक)
  • लोणी किंवा तूप
  • मध, मेपल सिरप, फळांचे तुकडे किंवा पावडर शुगर

कृती

सर्वप्रथम एका भांड्यात अंडी फोडून चांगली फेटून घ्या. त्यामध्ये दूध, साखर, व्हॅनिला इसेन्स आणि दालचिनी पूड घालून पुन्हा एकजीव करा. आता प्रत्येक ब्रेड स्लाइस हे मिश्रण दोन्ही बाजूंनी हलक्या हाताने बुडवून घ्या. ब्रेड जास्त वेळ भिजवू नका, अन्यथा तो तुटू शकतो. यानंतर तवा गरम करून त्यावर थोडे लोणी किंवा तूप लावा. मिश्रणात भिजवलेला ब्रेड तव्यावर ठेवा आणि मंद ते मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. सर्व स्लाइस याच पद्धतीने तयार करा. तयार फ्रेंच टोस्टवर मध, मेपल सिरप किंवा पावडर शुगर डस्ट करा. त्यासोबत केळी, स्ट्रॉबेरी, सफरचंद किंवा इतर आवडत्या फळांचे तुकडे घालून सर्व्ह केल्यास चव अधिक खुलते. तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स किंवा व्हीप्ड क्रीमचीही सजावट करू शकता.

परफेक्ट फ्रेंच टोस्टसाठी टिप्स

  • किंचित जाड किंवा एक दिवस जुना ब्रेड वापरल्यास टोस्ट अधिक छान तयार होतो.
  • ब्रेड मिश्रणात जास्त वेळ ठेवू नका.
  • मंद आचेवर भाजल्यास टोस्ट आतून मऊ आणि बाहेरून खुसखुशीत होतो.
  • गोड चवीसोबतच मीठ, मिरपूड आणि भाज्या घालून चटपटीत फ्रेंच टोस्टही तयार करता येतो.
High BP: फक्त मोठ्यांनाच नाही! लहान मुलांनाही होऊ शकतो हाय ब्लड प्रेशर, जाणून घ्या कारणे

Web Title: French toast recipe easy breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 09:03 PM

Topics:  

  • best recipe
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद
4

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.