Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: गणपती उत्सवात मोठ्या प्रमाणावर गोड पदार्थ बनवले जातात. पण कायमच साखरेचा वापर करून बनवलेले पदार्थ खाण्याऐवजी खजूरपासून पेढे नक्कीच ट्राय करावेत. खजूर शरीरासाठी खूप जास्त गुणकारी आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 08, 2026 | 10:39 AM
साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

Ganeshotsav 2026: लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. बाप्पाचे आगमन झाल्यानंतर ११ दिवस मनोभावे पूजा केली जाते. या दिवसांमध्ये बाप्पाची मनोभावे पूजा करण्यासोबतच घरात गोडाचे नवनवीन पदार्थ बनवले जातात. शेवयांची खीर, बासुंदी, गुलाबजाम, रबडी इत्यादी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. गोड पदार्थ बनवताना त्यात साखरेचा वापर केला जातो. पण साखरेचे सेवन केल्यानंतर लगेच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. ज्याच्या परिणामामुळे गोड पदार्थ खाणे टाळले जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला होममेड खजूर पेढा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला खजूर पेढा चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. खजूर खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि रक्ताची कमतरता भरून निघते. कायमच साखरेचा वापर करून बनवलेले गोड पदार्थ खाण्याचा कंटाळा येतो, अशावेळी खजूर पेढा उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक

साहित्य:

  • खजूर
  • काजू
  • बदाम
  • वेलची पावडर
  • मावा
  • तूप
  • पिस्ता
Smoothie Recipe: नाश्त्यासाठी किंवा स्नॅक टाइमसाठी परफेक्ट! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चॉकलेट स्मूदी

कृती:

  • खजूर पेढा बनवण्यासाठी सर्वप्रथम, खजुराच्या बिया काढून बारीक तुकडे करा . त्यानंतर मिक्सरमधून पाण्याचा वापर न करता बारीक पेस्ट बनवा.
  • कढईमध्ये एक चमचा तूप गरम करून त्यात खजुरची पेस्ट मंद आचेवर तूप सुटेपर्यत भाजून घ्या.
  • खजूर पेस्ट काढून त्यात पुन्हा एकदा तूप घालून बारीक करून घेतलेला मावा घालून मंद आचेवर भाजा. त्यानंतर त्यात भाजलेला खजूर आणि काजू, बदामाची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात बदामाचे तुकडे, पिस्त्याचे तुकडे आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करा.
  • हातांना तूप लावून तयार केलेला मिश्रणाचा पेढा बनवा आणि सजावटीसाठी वरून काजू, बदामाचे तुकडे घालून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला होममेड खजूर पेढा. हा पेढा २ ते ३ आठवड्यांपर्यंत व्यवस्थित टिकून राहतो.

Web Title: Ganeshotsav 2026 how to make khajur pedha at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 10:39 AM

Topics:  

  • cooking tips
  • food recipe
  • Ganeshotsav 2026

संबंधित बातम्या

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
1

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी
2

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी

Ganesh Chaturthi: गणपती बाप्पांनी मूषकालाच का बनवले आपले वाहन? जाणून घ्या पौराणिक कथा
3

Ganesh Chaturthi: गणपती बाप्पांनी मूषकालाच का बनवले आपले वाहन? जाणून घ्या पौराणिक कथा

History Of Dagdusheth Halwai Ganpati: दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास काय? चला तर जाणून घेऊया मूर्तीच्या पोटातील रहस्य
4

History Of Dagdusheth Halwai Ganpati: दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास काय? चला तर जाणून घेऊया मूर्तीच्या पोटातील रहस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.