Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गटारी स्पेशल रेसिपी:घरच्या घरी बनवा अस्सल मालवणी पद्धतीने बनवा चिकन सुक्का, वाढेल जेवणाची रंगत

गटारी पार्टीसाठी घरात वेगवेगळे मांसाहारी पदार्थ बनवले जाते. त्यामुळे तुम्ही मालवणी पद्धतीमध्ये झणझणीत चिकन सुक्का बनवू शकता. हा पदार्थ गरमागरम तांदळाची भाकरी किंवा वड्यांसोबत अतिशय सुंदर लागतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 04, 2026 | 08:00 AM
गटारी स्पेशल रेसिपी:घरच्या घरी बनवा अस्सल मालवणी पद्धतीने बनवा चिकन सुक्का, वाढेल जेवणाची रंगत

गटारी स्पेशल रेसिपी:घरच्या घरी बनवा अस्सल मालवणी पद्धतीने बनवा चिकन सुक्का, वाढेल जेवणाची रंगत

Follow Us
Follow Us:

श्रावण महिन्याला सुरुवात होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यंदाच्या वर्षी गटारी अमावस्या १२ ऑगस्ट ला आहे. हा सण आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी येतो. यादिवशी घरात चिकन, मटण आणि माशांची मेजवानी केली जाते. कारण संपूर्ण श्रावण महिन्यात मांसाहारी पदार्थ अजिबात खाल्ले जात नाही. थेट गणपती बाप्पाच्या आगमनानंतर नॉनव्हेज पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे यंदाची गटारी अमावस्या आणखीनच स्पेशल करण्यासाठी मालवणी पद्धतीमध्ये चिकन सुक्का नक्कीच बनवू पहा. कोकण आणि मालवणमध्ये बनवले जाणारे चविष्ट पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. गरमागरम भाकरी किंवा वड्यांसोबत चिकन सुक्का अतिशय चविष्ट लागते. भाजलेले मसाले आणि खोबऱ्याच्या वाटपाच्या चवीमुळे पदार्थ खायला भारी लागतो. चला तर जाणून घेऊया मालवणी पद्धतीमध्ये चिकन सुक्का बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

विकतचे चॉकलेट आणून खाण्यापेक्षा मुलांसाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक Energy Bar, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • चिकन
  • सुक्या खोबऱ्याचा किस
  • हिरवी मिरची
  • आलं लसूण पेस्ट
  • मीठ
  • हळद
  • मालवणी लाल तिखट
  • चिकन मसाला
  • कोथिंबीर
  • दही
  • लिंबाचा रस
  • मीठ
  • खडे मसाले
  • कढीपत्ता
Paneer Corn Sandwich: झटपट आणि हेल्दी नाश्ता हवा? मग ट्राय करा पनीर- कॉर्न सँडविच, वाचा सोपी रेसिपी

कृती:

  • मालवणी चिकन सुक्का बनवण्यासाठी सर्वप्रथम, चिकन बारीक कापून पाण्याने तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्या.
  • चिकनमधील पाणी पूर्णपणे काढून टाका. त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, दही, आलं लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस घालून मसाला चिकनला लावून घ्या.
  • तवा गरम करून त्यात सुक्या खोबऱ्याचा किस, कांदा, लसूण आणि खडे मसाला घालून वेगवेगळे मंद आचेवर भाजा.
  • कढईमध्ये तेल गरम करून घ्या. गरम तेलात बारीक करून घेतलेली लसूण आणि कढीपत्ता घालून मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा घालून लालसर होईपर्यंत भाजा. भाजलेल्या कांद्यात मालवणी लाल तिखट, हळद, चिकन मसाला घालून तेल सुटेपर्यंत भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यात बारीक पेस्ट करून घेतलेले खोबऱ्याचे वाटण घालून मंद आचेवर भाजा आणि त्यात मसाला लावून ठेवलेले चिकन घालून मिक्स करा.
  • चिकन वाफेवर शिजण्यासाठी ठेवा. आवश्यकता वाटल्यास चिकनमध्ये पाणी घालावे, अन्यथा चिकन वाफेवर शिजून जाईल.
  • १५ ते २० मिनिट मंद आचेवर चिकन शिजल्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • तयार आहे मालवणी पद्धतीमध्ये बनवलेला चिकन सुक्का.

Web Title: Gatari special recipe make authentic malvani style chicken sukka at home food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • food recipe
  • gatari party

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले
2

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा
3

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर
4

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.