Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Care Tips: चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग तांदूळ मसूर डाळीचा फेसपॅक त्वचेवर आणेल गोल्डन ग्लो

चेहऱ्यावर आलेले काळे डाग आणि पिगमेंटेशन घालवण्यासाठी केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. यामुळे चेहऱ्यावरील ग्लो टिकून राहतो आणि त्वचा सुंदर दिसते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 09, 2026 | 09:28 AM
चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग तांदूळ मसूर डाळीचा फेसपॅक त्वचेवर आणेल गोल्डन ग्लो

चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग तांदूळ मसूर डाळीचा फेसपॅक त्वचेवर आणेल गोल्डन ग्लो

Follow Us
Follow Us:

पावसाळ्यात त्वचेची काळजी घेणे फार आवश्यक आहे. कारण वातवरणात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांचा अभाव, पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. तसेच प्रदूषण, हार्मोन्सचे असंतुलन आणि चुकीच्या जीवनशैली इत्यादी अनेक कारणांमुळे चेहऱ्यावर पिगमेंटेशन आणि काळे डाग येऊन त्वचा निस्तेज होऊन जाते. कपाळ, गाल आणि ओठांच्या आजूबाजूला काळे डाग आल्यानंतर त्वचा पूर्णपणे खराब झाल्यासारखी वाटते. चेहऱ्यावर आलेले काळे डाग आणि पिगमेंटेशन घालवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट आणि स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात.(फोटो सौजन्य – istock)

चेहऱ्यावरील काळेपणामुळे हैराण झाला आहात? मग झटपट घरी बनवा शेवग्याच्या पानांचा फेसपॅक, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

चेहरा निस्तेज झाल्यानंतर मेकअप केल्यानंतर सुद्धा त्वचेवर ग्लो दिसून येत नाही. वारंवार केमिकल युक्त स्किन केअर प्रॉडक्ट आणि सतत वापरल्या जाणाऱ्या क्रीम इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम उतार वयात चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे वारंवार केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी आणि काळे डाग कमी करण्यासाठी तांदूळ आणि मसूर डाळीचा फेसपॅक बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हा फेसपॅक आठवड्यातून एकदा किंवा दोनदा चेहऱ्यावर लावल्यास त्वचा चमकदार होण्यास मदत होईल.

मसूर डाळीचा फेसपॅक बनवण्याची सोपी कृती:

जेवणातील विविध पदार्थ बनवण्यासाठी मसूर डाळीचा वापर केला जातो. मसूर डाळीमध्ये असलेले गुणकारी घटक शरीरसोबतच त्वचेसाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर ठरतात. चेहऱ्यावर आलेले काळे डाग आणि पिगमेंटेशन घालवण्यासाठी कोणत्याही महागड्या स्किन केअरचा वापर न करता घरगुती उपाय करावेत. मिक्सरच्या भांड्यात मसूर डाळ घेऊन बारीक वाटून पावडर बनवून घ्या. तयार केलेली पावडर बंद हवेच्या डब्यात भरून ठेवा, यामुळे पावडर खराब होणार नाही. वाटीमध्ये मसूर डाळीची पावडर, तांदळाचे पीठ, दही आणि मध घालून पेस्ट बनवा. त्यानंतर त्यात कॉफी पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा. फेसपॅक लावण्याआधी त्वचा पाण्याने स्वच्छ करून नंतरच फेसपॅक चेहऱ्यावर लावावा.

Monsoon Skin Care: पावसाळ्यात त्वचा कायमच तेलकट किंवा चिकट का होते? जाणून घ्या यामागील कारणे आणि घरगुती उपाय

तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवा. यामुळे हातांना पाणी लावून चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेवर जमा झालेल्या मृत पेशी नष्ट होतील आणि त्वचा आतून उजळदार होण्यास मदत होईल. त्यानंतर १० ते १५ मिनिट फेसपॅक तसाच ठेवून त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा मसूर डाळीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास पिगमेंटेशन कमी होण्यासोबतच त्वचा आतून स्वच्छ आणि चमकदार दिसेल. मसूर डाळीमध्ये असलेले गुणकारी घटक त्वचेला हानी पोहचवत नाहीत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Get rid of dark spots naturally with a homemade rice and masoor dal face pack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 09:28 AM

Topics:  

  • home remedies
  • how to get glowing skin
  • skin care tips

संबंधित बातम्या

Hair Care: विकतचा शाम्पू वापरण्याऐवजी 10 मिनिटांमध्ये घरच्याघरी बनवा हर्बल शाम्पू! केस स्वच्छ होण्यासोबतच कोंड्यापासून मिळेल सुटका
1

Hair Care: विकतचा शाम्पू वापरण्याऐवजी 10 मिनिटांमध्ये घरच्याघरी बनवा हर्बल शाम्पू! केस स्वच्छ होण्यासोबतच कोंड्यापासून मिळेल सुटका

Hibiscus Flower Powder: केस कोरडे आणि निस्तेज झालेत? जास्वंद पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील चमकदार
2

Hibiscus Flower Powder: केस कोरडे आणि निस्तेज झालेत? जास्वंद पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील चमकदार

Navratri 2026: गरबा खेळताना चेहऱ्यावरचा मेकअप अजिबात पडणार नाही काळा! फॉलो करा ‘या’ सोप्या ब्युटी टिप्स, त्वचा दिसेल फ्रेश
3

Navratri 2026: गरबा खेळताना चेहऱ्यावरचा मेकअप अजिबात पडणार नाही काळा! फॉलो करा ‘या’ सोप्या ब्युटी टिप्स, त्वचा दिसेल फ्रेश

Hair Care Tips: किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा घरगुती हेअर डाय, कमीत कमी खर्चात पांढरे केस होतील काळेभोर
4

Hair Care Tips: किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा घरगुती हेअर डाय, कमीत कमी खर्चात पांढरे केस होतील काळेभोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.