• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Hair Care Tips During Monsoon

वातावरणातील बदलांचा परिणाम केसांवर दिसू लागल्यास ‘अशा’ पद्धतीने घ्या केसांची काळजी

सतत होणाऱ्या वातावरणातील बदलांचा परिणाम आपल्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. या बदलांमुळे केस गळती, आरोग्य बिघडणे, त्वचा कोरडी आणि तेलकट होणे, उन्हामुळे त्वचा काळी पडणे इत्यादी अनेक समस्या जाणवतात. त्या

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 24, 2024 | 07:39 PM
पावसाळ्यात अशा पद्धतीने घ्या केसांची काळजी

पावसाळ्यात अशा पद्धतीने घ्या केसांची काळजी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वातावरणातील बदलांचा परिणाम आपल्या केसांवर लगेच दिसून येतो. काही दिवसांआधी राज्यभरात मुसळधार पाऊस पडला पण मागील काही दिवसांपासून पाऊस न पडता सगळीकडे कडक ऊन पडत आहे. सतत होणाऱ्या वातावरणातील बदलांचा परिणाम आपल्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. या बदलांमुळे केस गळती, आरोग्य बिघडणे, त्वचा कोरडी आणि तेलकट होणे, उन्हामुळे त्वचा काळी पडणे इत्यादी अनेक समस्या जाणवतात. त्यामुळे या दिवसांमध्ये आरोग्यासोबतच केसांची देखील काळजी घेतली पाहिजे.

हवामानातील बदलांमुळे सर्दी, खोकला जाणवू लागतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. केस गळती सुरु झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर केस जाण्यास सुरुवात होते. महिलांचे सौंदर्य केसांमुळे अधिक उठून दिसते. पण सतत होणाऱ्या केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भीती असते. त्यामुळे त्यामुळे वातावरणात बदल झाल्यानंतर योग्य प्रकारे केसांची कशी काळजी घ्यावी, याबद्दल काही महत्वाच्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्या नक्की फॉलो करून पाहा.(फोटो सौजन्य-istock )

अशा पद्धतीने घ्या केसांची काळजी:

कमी प्रमाणात शॅम्पू वापरणे:

सर्व ऋतूंमध्ये केस स्वच्छ करण्यासाठी कमी प्रमाणात शॅम्पूचा वापर करावा. जास्त प्रमाणात शॅम्पू वापरल्याने केस गळू लागतात. कमी प्रमाणात शॅम्पू आणि कडींशनर लावल्याने केस गळती थांबेल.

घट्ट केस विंचरू नये:

अनेकदा काही मुली केस विंचरताना घट्ट केस बांधतात. यामुळे केसांची मूळ ओढली जातात. केसांची मूळ ओढली गेल्यामुळे केस गळती वाढून टक्कल पडण्याची भीती असते.

आठवड्यातून एकदा केसांना मालिश करा:

योग्य प्रकारे केसांची निगा राखल्यास केस गळती होत नाही. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केसांना व्यवस्थित तेल लावून हलक्या हाताने मसाज करा. ज्यामुळे केस तुटणार नाही. केसांना मसाज केल्याने रक्तभिसरण होते.

केसांना पूर्ण पोषण द्या:

केसांच्या मुळांना पोषण देणे फार आवश्यक आहे. त्यासाठी योग्य तो आहार घेऊन केसांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. केस स्वच्छ असल्यास केसामध्ये कोंडा होत नाही. केसांची मूळ मजबूत राहून केस घनदाट दिसतात. चमकदार केसांसाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केसांना व्यवस्थित तेल लावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Hair care tips during monsoon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2024 | 07:38 PM

Topics:  

  • hair care

ताज्या बातम्या

पुढे वाचा
संतापजनक! बाधित शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा इशारा, कुंभमेळा आयुक्तांनी केलेल्या हेटाळणीचा व्यक्त केला निषेध

संतापजनक! बाधित शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा इशारा, कुंभमेळा आयुक्तांनी केलेल्या हेटाळणीचा व्यक्त केला निषेध

Feb 16, 2026 | 05:23 PM
Loksabha Speaker:  लोकसभेच्या अध्यक्षांचे पद किती शक्तीशाली; काय आहेत अधिकार आणि जबाबदाऱ्या?

Loksabha Speaker: लोकसभेच्या अध्यक्षांचे पद किती शक्तीशाली; काय आहेत अधिकार आणि जबाबदाऱ्या?

Feb 16, 2026 | 05:09 PM
आई मला माफ कर! ‘मला ब्लॅकमेल करून…’; सख्ख्या बहिणी अन् वडिलांवर गुन्हा दाखल, विषय काय?

आई मला माफ कर! ‘मला ब्लॅकमेल करून…’; सख्ख्या बहिणी अन् वडिलांवर गुन्हा दाखल, विषय काय?

Feb 16, 2026 | 05:04 PM
सावधान! 8th Pay Commission नावाखाली नवा स्कॅम;  WhatsApp वरील ‘या’ लिंकवर क्लिक केल्यास बँक खाते होईल रिकामे

सावधान! 8th Pay Commission नावाखाली नवा स्कॅम; WhatsApp वरील ‘या’ लिंकवर क्लिक केल्यास बँक खाते होईल रिकामे

Feb 16, 2026 | 05:04 PM
Rajpal Yadav Bail : चेक बाऊन्स प्रकरणात अभिनेता राजपाल यादव यांना दिलासा,  दिल्ली उच्च न्यायालयाकडून शिक्षेला अंतरिम स्थगिती

Rajpal Yadav Bail : चेक बाऊन्स प्रकरणात अभिनेता राजपाल यादव यांना दिलासा, दिल्ली उच्च न्यायालयाकडून शिक्षेला अंतरिम स्थगिती

Feb 16, 2026 | 04:49 PM
Triber आणि Ertiga झाले सावध! उद्या भारतात Nissan ची ‘ही’ MPV लाँच होणार, जाणून घ्या फीचर्स

Triber आणि Ertiga झाले सावध! उद्या भारतात Nissan ची ‘ही’ MPV लाँच होणार, जाणून घ्या फीचर्स

Feb 16, 2026 | 04:46 PM
माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

Feb 16, 2026 | 04:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM
Nalasopara :  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 03:31 PM
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.