• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nashik »
  • Distressed Farmers Threaten Self Immolation Protest Against Kumbh Mela Commissioner Evasion Expressed

संतापजनक! बाधित शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा इशारा, कुंभमेळा आयुक्तांनी केलेल्या हेटाळणीचा व्यक्त केला निषेध

त्र्यंबकेश्वर येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळयाच्या निमीत्ताने शासनाने गोदावरीला घाट बांधण्याचे व त्यासाठी रस्ते बांधणीचे काम हाती घेतले आहे. तसेच डिपी रस्ते, साधुग्राम, कचरा डेपो यासाठी जमीनी घेण्यात येत आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 16, 2026 | 05:23 PM
बाधित शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा इशारा, कुंभमेळा आयुक्तांनी केलेल्या हेटाळणीचा व्यक्त केला निषेध

बाधित शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा इशारा, कुंभमेळा आयुक्तांनी केलेल्या हेटाळणीचा व्यक्त केला निषेध

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळा विकासकामांनी बाधित शेतकरी आंदोलन अधिक चिघळणार असे दिसत आहे. त्र्यंबकेश्वर येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळयाच्या निमीत्ताने शासनाने गोदावरीला घाट बांधण्याचे व त्यासाठी रस्ते बांधणीचे काम हाती घेतले आहे. तसेच डिपी रस्ते, साधुग्राम, कचरा डेपो यासाठी जमीनी घेण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता थेट कामाला सुरूवात केली आहे. सरकारच्या या अतातायी प्रकाराने मागच्या आठवडयात शेतकऱ्यांनी एकत्र येत घाटांचे काम बंद पाडले. मात्र, ताबडतोब दुसऱ्या दिवशी काम सुरू झालेले पाहून शेतकरी साखळी उपोषणाला बसले आहेत. तथापि, शासनाने त्यांची दखल घेतली नाही.

कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह शनिवारी येथे आले असता त्यांनी तुम्हाला सरकारी भावाने मोबदला मिळेल, तुम्ही घ्या अथवा नका घेऊ, असे बोलले तसेच त्यांनी शेतकऱ्यांना वेळ दिला नाही मात्र मंदिर आणि कुशावर्तावर जाऊन साधू-महंतांच्या स्वच्छता अभियानात भाग घेतला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि रविवारी सकाळपासून आंदोलन स्थळावर जळाऊ लाकडाचे ढिगारे त्यांनी आणून टाकले. बाधीत शेतकऱ्यांनी आम्हाला न्याय मिळणार नसेल तर आम्ही आत्मदहन करतो, असा पवित्रा घेतला आहे.

Nashik News : मिलिंदनगरच्या २८ घरांवर जेसीबी, सहा तास चालली कारवाई; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

रविवारी अंदोलन स्थळावर आमदार हिरामण खोसकर यांनी भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत कामाच्या जागेवरील जेसीबी, हायवा ट्रक यांसारखी यंत्रसामग्री दूर हालवण्यास सांगण्यात आले. यापुढे कोणत्याही प्रकारे काम सुरू केल्यास शेतकऱ्यांचा उद्रेक होऊन घडणाऱ्या प्रकाराला सरकार जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे. रविवारी आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांनी अंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दोन आखाड्यांच्या जमीनी बाधीत होत असल्याचे सांगीतले तसेच आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. उपस्थित साधूंनी शेतकऱ्यांची मुले उपाशी ठेवण्याचे काम जमीन घेतल्याने होणार असेल तर आम्हाला तो कुंभमेळाच नको, अशी भूमिका घेतली आहे.

निषेधाचे फलक काढण्याचा मोघम सांगावा

आंदोलकांनी आपल्या मागण्या सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी अंदोलन स्थळावर फलक लावून त्यावर निषेध व्यक्त केला आहे. याबाबत निषेधाचे फलक काढून घ्या, असा मोघम निरोप सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून आंदोलकांना देण्यात येत आहे. यापुढे अशा प्रकारे कायद्याचा धाक दाखवत शेतकऱ्याच्या जमीनी नापीक करणे अथवा ताब्यात घेण्याचे प्रकार झाले तर आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

इतवारीतील धार्मिक वास्तूबाबत न्यायालय कठोर; मनपाला फटकार, ८ आठवड्यांत निर्णयाचे निर्देश

Web Title: Distressed farmers threaten self immolation protest against kumbh mela commissioner evasion expressed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 05:23 PM

Topics:  

  • Farmers
  • Nashik

संबंधित बातम्या

बदलत्या हवामानामुळे जनावरांमध्ये आजार वाढले, दूध उत्पादनात घट; शेतकऱ्यांवर उपचार खर्चाचा भार
1

बदलत्या हवामानामुळे जनावरांमध्ये आजार वाढले, दूध उत्पादनात घट; शेतकऱ्यांवर उपचार खर्चाचा भार

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी उपाययोजना करा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचना
2

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी उपाययोजना करा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचना

Nashik News : मिलिंदनगरच्या २८ घरांवर जेसीबी, सहा तास चालली कारवाई; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
3

Nashik News : मिलिंदनगरच्या २८ घरांवर जेसीबी, सहा तास चालली कारवाई; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Purandar Airport : मोजणी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवले; ड्रोनच्या माध्यमातून मोजणीचा प्रयत्न हाणून पाडला
4

Purandar Airport : मोजणी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवले; ड्रोनच्या माध्यमातून मोजणीचा प्रयत्न हाणून पाडला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Amravati News : बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम

Amravati News : बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम

Feb 16, 2026 | 06:43 PM
AUS vs SL, T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाला विजयाची गरज! श्रीलंकेचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय 

AUS vs SL, T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाला विजयाची गरज! श्रीलंकेचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय 

Feb 16, 2026 | 06:38 PM
Vijay Deverakonda-Rashmika Mandanna लग्नबंधनात अडकणार? लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल, ‘या’ दिवशी पार पडणार शाहीसोहळा

Vijay Deverakonda-Rashmika Mandanna लग्नबंधनात अडकणार? लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल, ‘या’ दिवशी पार पडणार शाहीसोहळा

Feb 16, 2026 | 06:37 PM
आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; पुण्यात बांबूने मारहाण करून एकाचा खून

आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; पुण्यात बांबूने मारहाण करून एकाचा खून

Feb 16, 2026 | 06:33 PM
Karjat News : जमीन खरेदी विक्रीची त्रेधातिरपीट; सरकारी कार्यालयांना जागा मिळता मिळेना

Karjat News : जमीन खरेदी विक्रीची त्रेधातिरपीट; सरकारी कार्यालयांना जागा मिळता मिळेना

Feb 16, 2026 | 06:23 PM
मुंबई, ठाण्याचा होणार कायापालट! MMRDA चा 48,072 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर

मुंबई, ठाण्याचा होणार कायापालट! MMRDA चा 48,072 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर

Feb 16, 2026 | 06:16 PM
Salman Ali Agha Troll: पकिस्ताच्या पराभवानंतर सलमान अली आगाची भन्नाट इंग्रजी! Video पाहून इंग्रजही देश सोडून पळतील

Salman Ali Agha Troll: पकिस्ताच्या पराभवानंतर सलमान अली आगाची भन्नाट इंग्रजी! Video पाहून इंग्रजही देश सोडून पळतील

Feb 16, 2026 | 06:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM
Nalasopara :  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 03:31 PM
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.