भारतीय मसाल्यांमध्ये जेवणाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी तमालपत्राचा पानाचा वापर केला जातो.तमालपत्र हे एका मसाल्याचा पदार्थ असून जेवण बनवताना वापरला जातो. आरोग्यासाठी याचे अनेक फायदे आहेत. तमालपत्रामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे आरोग्य सुधरण्यासाठी मदत होते. पोटासंबंधित अनेक समस्या बऱ्या करण्यासाठी तमालपत्र उपयुक्त आहे. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी तमालपत्राचे पाणी प्यायल्यास शरीराला आरोग्यदायी फायदे होतात. तसेच मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी तमालपत्र उपयुक्त आहे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहून मधुमेहाचा धोका कमी होतो. शिवाय, मासिक पाळीच्या वेळी अत्यंत वेदना होत असतील तर तुम्ही तमालपत्राचे पाणी पिऊ शकता. आज आम्ही तुम्हाला तमालपत्रचे पाणी प्यायल्याने शरीराला नेमके काय फायदे होतात याबद्दल सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
तमालपत्राचे पाणी कसे बनवायचे:
तमालपत्राचे आरोग्यदायी फायदे:






