Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Tips: वजन कमी करायचंय? साखरेऐवजी वापरा ”हे हेल्दी पर्याय, क्रेविंग राहील कंट्रोलमध्ये

Sugar Alternatives To Control Sweet Cravings: तुम्ही वजन कमी करण्यासाठी साखर खाणं सोडलं असेल तर त्याऐवजी या हेल्दी पर्यायांचा वापर करा, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 03, 2026 | 07:50 PM
Health Tips: वजन कमी करायचंय? साखरेऐवजी वापरा ”हे हेल्दी पर्याय, क्रेविंग राहील कंट्रोलमध्ये
Follow Us
Follow Us:
  • वजन कमी करायचंय?
  • साखरेऐवजी वापरा ”हे हेल्दी पर्याय
  • क्रेविंग राहील कंट्रोलमध्ये
वजन कमी करण्यासाठी अनेकजण सर्वात आधी साखर खाणे बंद करतात. चहा, कॉफी, मिठाई, थंड पेये आणि डेझर्टपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, अचानक साखर बंद केल्यावर अनेकांना गोड खाण्याची तीव्र इच्छा होते. अशावेळी लोक पुन्हा जंक फूड किंवा जास्त साखर असलेल्या पदार्थांकडे वळतात आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न अपयशी ठरतो. तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करताना साखर पूर्णपणे बंद करण्याऐवजी तिचे हेल्दी पर्याय निवडणे अधिक फायदेशीर ठरू शकते. काही नैसर्गिक गोड पदार्थ शरीराला ऊर्जा देण्यासोबतच आरोग्यासाठीही उपयुक्त मानले जातात. हे पर्याय कोणते, जाणून घेऊयात.

Heart Disease: धावपळीच्या आयुष्यात हृदय थकतंय? ‘या’ संकेतांकडे करु नका दुर्लक्ष, जिवावर बेतू शकतं

मध

पांढऱ्या साखरेऐवजी मधाचा वापर फायदेशीर मानला जातो. मधामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक पोषक घटक असतात. चहा, दूध किंवा ओट्समध्ये कमी प्रमाणात मध वापरल्यास गोड चवही मिळते आणि अतिरिक्त कॅलरीही कमी होतात. मात्र, मधाचे प्रमाणही नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे.

खजूर आणि मनुका

गोड खाण्याची इच्छा झाल्यास खजूर, मनुका किंवा अंजीर यांसारखे ड्रायफ्रूट्स चांगला पर्याय ठरू शकतात. यामध्ये नैसर्गिक साखर, फायबर आणि मिनरल्स असतात. त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि अनहेल्दी स्नॅक्स खाण्याची इच्छा कमी होते.

गुळाचा वापर करा

भारतीय घरांमध्ये पारंपरिकरित्या गुळाचा वापर केला जातो. गुळामध्ये आयरन, कॅल्शियम आणि इतर खनिजे असतात. साखरेपेक्षा गूळ कमी प्रोसेस्ड असल्यामुळे तो तुलनेने हेल्दी मानला जातो. मात्र, त्याचेही अतिसेवन टाळावे.

फळांमधून मिळवा नैसर्गिक गोडवा

केळी, सफरचंद, आंबा, द्राक्षे आणि बेरीज यांसारखी फळे गोड खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. फळांमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन्स मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराला पोषणही मिळते.

आर्टिफिशय स्वीटनर वापरताना घ्या काळजी

काहीजण वजन कमी करण्यासाठी आर्टिफिशय स्वीटनर(Artificial Sweeteners) वापरतात. मात्र, तज्ज्ञांच्या मते त्यांचा अतिवापर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे शक्यतो नैसर्गिक पर्यायांचा वापर करणे अधिक सुरक्षित मानले जाते. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि संतुलित प्रमाणात हेल्दी गोड पदार्थांचा वापर केल्यास वजन कमी करतानाही गोड खाण्याची इच्छा सहज नियंत्रित ठेवता येऊ शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Kidney Disease: किडनी खराब होण्यापूर्वी शरीर देतं ‘हे’ संकेत; दुर्लक्ष केल्यास वाढू शकतो धोका

Web Title: Healthy sugar alternatives weight loss marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 07:50 PM

Topics:  

  • Healthy Foods
  • sugar cane
  • weight loss tips

संबंधित बातम्या

रोजच्या आहारात नियमित खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ! शरीरात दिवसभर टिकून राहील ऊर्जा, दिसाल अधिक तरुण
1

रोजच्या आहारात नियमित खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ! शरीरात दिवसभर टिकून राहील ऊर्जा, दिसाल अधिक तरुण

Health Tips: 30 दिवस फक्त सॅलड खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या
2

Health Tips: 30 दिवस फक्त सॅलड खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? नो डाएटिंग, नो जिम; फक्त रोज करा ‘ही’ ६ कामे
3

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? नो डाएटिंग, नो जिम; फक्त रोज करा ‘ही’ ६ कामे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.