Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe: मैद्याऐवजी गव्हाच्या पिठापासून तयार करा चटपटीत समोसे; नोट करा सोपी रेसिपी

Wheat Flour Samosa Recipe: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी काही तरी चटपटीत बनवायचं विचार करताय मग मैद्याऐवजी गव्हाच्या पिठापासून बनवा टेस्टी समोसे, जाणून घ्या सोपी रेसिपी.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 05, 2026 | 08:59 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:

पावसाळी वातावरण, गरमागरम चहा आणि सोबत कुरकुरीत समोसे म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. मात्र, मैद्यापासून बनवलेले समोसे आरोग्यासाठी फारसे चांगले मानले जात नाहीत. अशावेळी गव्हाच्या पिठापासून तयार केलेले समोसे हा अधिक हेल्दी आणि चविष्ट पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे हे समोसे चवीला पारंपरिक समोसांसारखेच लागतात, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ते आवडतात. मैद्याच्या तुलनेत गव्हाच्या पिठात फायबर अधिक प्रमाणात असते. त्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते आणि पोट जास्त वेळ भरलेले राहते. कमी तेलात तयार केल्यास हे समोसे वजन नियंत्रणासाठीही चांगला पर्याय मानले जातात. पावसाळ्यात बाहेरील तळकट पदार्थ खाण्यापेक्षा घरच्या घरी तयार केलेले हे हेल्दी समोसे अधिक सुरक्षित आणि स्वादिष्ट ठरतात. चला तर जाणून घेऊयात चटपटीत समोश्याची सोपी रेसिपी.

Chilli-Paneer: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली-पनीर; नोट करा सोपी अन् टेस्टी रेसिपी

समोशासाठी लागणारे साहित्य

  • २ कप गव्हाचे पीठ
  • ३ उकडलेले बटाटे (मॅश केलेले)
  • १/२ कप हिरवे मटार
  • २ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
  • १ चमचा आले-लसूण पेस्ट
  • १/२ चमचा जिरे
  • १/२ चमचा धणेपूड
  • १/४ चमचा गरम मसाला
  • १/४ चमचा लाल तिखट
  • १ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ
  • २ चमचे तेल किंवा तूप
  • समोसे तळण्यासाठी आवश्यकतेनुसार तेल

समोसा बनवण्याची कृती

सर्वप्रथम गव्हाच्या पिठात थोडे मीठ आणि तेल घालून घट्ट पीठ मळून घ्यावे. त्यानंतर कढईत तेल गरम करून जिरे, हिरवी मिरची आणि मसाले परतून त्यात उकडलेले बटाटे व मटार मिसळावेत. तयार सारण थंड झाल्यानंतर पिठाच्या छोट्या पोळ्या लाटून त्यामध्ये सारण भरून समोशांचा आकार द्यावा. हे समोसे मंद आचेवर तळल्यास अधिक कुरकुरीत होतात. एअर फ्रायरमध्येही हे समोसे तयार करता येतात. गरमागरम गव्हाच्या पिठाचे समोसे हिरवी चटणी, चिंचेची गोड चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा.

खास टिप

गव्हाच्या पिठात थोडे तूप मिसळून पीठ मळल्यास समोसे अधिक खुसखुशीत होतात. तसेच मंद आचेवर तळल्यास समोसांना सोनेरी रंग येतो आणि चवही अधिक वाढते.

Nail Colour Meaning: नखांचा रंग बदलतोय? शरीर देतंय गंभीर आजारांचे संकेत; वेळेत ओळखा ‘ही’ लक्षणं

Web Title: Healthy wheat flour no maida samosa recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 08:59 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food
  • food recipe

संबंधित बातम्या

घशात वाढलेल्या वेदनांमुळे हैराण झाला आहात? मग लाल भोपळ्यापासून बनवा गरमागरम पौष्टीक सूप, नोट करा रेसिपी
1

घशात वाढलेल्या वेदनांमुळे हैराण झाला आहात? मग लाल भोपळ्यापासून बनवा गरमागरम पौष्टीक सूप, नोट करा रेसिपी

Recipe : रविवार बनवा खास, संध्याकाळच्या नाश्त्याला ट्राय करा कुरकरीत ‘चिकन कटलेट’, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : रविवार बनवा खास, संध्याकाळच्या नाश्त्याला ट्राय करा कुरकरीत ‘चिकन कटलेट’, रेसिपी आहे सोपी

पावसाळ्यात गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा दही पापडाची भाजी, लहान सुद्धा खातील आवडीने
3

पावसाळ्यात गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा दही पापडाची भाजी, लहान सुद्धा खातील आवडीने

Zomato News: हॉटेलपेक्षा ऑनलाईन जेवण महाग का? CCI कडून झोमॅटोला क्लीन चिट; ‘हे’ कारण ठरले महत्त्वाचे!
4

Zomato News: हॉटेलपेक्षा ऑनलाईन जेवण महाग का? CCI कडून झोमॅटोला क्लीन चिट; ‘हे’ कारण ठरले महत्त्वाचे!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.