Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांचे वजन वाढवण्यासाठी केमिकलयुक्त Protein powder विकत आणण्यापेक्षा घरीच ‘या’ पद्धतीने बनवा प्रोटीन पावडर

लहान मुलांच्या शारीरिक विकासासाठी केमिकलयुक्त प्रोटीन पावडर विकत आणून खाण्यापेक्षा घरी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही प्रोटीन पावडर बनवू शकता. ही प्रोटीन पावडर लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी प्रभावी ठरेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 26, 2025 | 11:15 AM
केमिकलयुक्त Protein powder विकत आणण्यापेक्षा घरीच 'या' पद्धतीने बनवा प्रोटीन पावडर

केमिकलयुक्त Protein powder विकत आणण्यापेक्षा घरीच 'या' पद्धतीने बनवा प्रोटीन पावडर

Follow Us
Follow Us:

लहान मुलं जन्माला आल्यानंतर त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी काहींना काही उपाय सतत केले जातात. कधी ड्रायफ्रूट खाण्यास दिले जतात या तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रोटीन पावडरचे सेवन करण्यास दिले जातात. वय वाढल्यानंतर मुलांच्या शारीरिक विकासावर जास्त भर दिला जातो. वयाच्या 1 वर्षांपासून ते 10 वर्षांपर्यंत मुलांची उंची, वजन आणि शरीरात सतत काहींना काही बदल होतात. पण अनेकदा मुलांचा योग्य पद्धतीने शारीरिक विकास न झाल्यामुळे त्यांना सकाळच्या वेळी किंवा रात्री झोपताना वेगवेगळ्या प्रोटीन पावडरचे सेवन करण्यास दिले जाते. पण बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रोटीन पावडरमध्ये केमिकल पदार्थांचा वापर केला जातो. हे केमिकल पदार्थ आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आणि घातक ठरतात. त्यामुळे लहान मुलांचे कमी झालेली वजन पुन्हा वाढवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला घरगुती पदार्थांचा वापर करून प्रोटीन पावडर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या प्रोटीन पावडरचे सेवन केल्यामुळे शरीराचा योग्य तो विकास होईल आणि हाडांनासुद्धा अनेक फायदे होतील.(फोटो सौजन्य – iStock)

Weight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये करा नूडल्स सॅलडचे सेवन, पोट होईल झपाट्याने कमी

साहित्य:

  • अक्रोड
  • बदाम
  • मखाणा
  • खसखस
  • साखर
  • काजू
  • खजूर
  • दुधाची पावडर
  • कोको पावडर
हेल्दी पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सकाळच्या नाश्त्यात बनवा Mixed vegetable soup, नोट करा रेसिपी

कृती:

  • प्रोटीन पावडर बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढई गरम करून त्यात मखणा लालसर आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
  • त्याच कढईमध्ये काजू, बदाम, पिस्ता,अक्रोड लालसर होईपर्यंत भाजा.
  • मिक्सरच्या भांड्यात सर्वप्रथम साखर व्यवस्थित बारीक करा. नंतर त्यात भाजून घेतलेले मखाणा बारीक पावडर करून घ्या.
  • नंतर त्यात काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड आणि खजूर टाकून बारीक पावडर करून घ्या.
  • तयार करून घेतलेली पावडर वाटीमध्ये घेऊन त्यात मखाणा पावडर, पिठीसाखर, दुधाची पावडर आणि कोको पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली लहान मुलांच्या वाढीसाठी प्रोटीन पावडर.

Web Title: Homemade protein powder for kids a natural alternative to chemical based powders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2025 | 11:14 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी
1

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी
2

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स
3

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स

Salad Recipe: फिटनेसप्रेमींसाठी खास पदार्थ! हेल्दी राहण्यासाठी नाश्त्यात करा हाय-प्रोटीन सॅलडचा समावेश, नोट करा रेसिपी
4

Salad Recipe: फिटनेसप्रेमींसाठी खास पदार्थ! हेल्दी राहण्यासाठी नाश्त्यात करा हाय-प्रोटीन सॅलडचा समावेश, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.