वाढलेले वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये करा नूडल्स सॅलडचे सेवन, पोटही होईल झपाट्याने कमी
Faster Weight Loss Tips : वजन कमी करताना डाएटमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. प्रोटीनशेक, वेगवेगळ्या फळांचे रस, भाज्या, डायफ्रुट्स इत्यादी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. मात्र या पदार्थांच्या सेवनामुळे काहीवेळा आणखीनच वजन वाढण्याची शक्यता असते. कारण चुकीचा पद्धतीचा डाएट फॉलो केल्यामुळे शरीरावर अनेक नकरात्मक परिणाम दिसून येतात. त्यामुळे वजन कमी करताना आहारात कमी कॅलरीज आणि फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करावे. वजन कमी करताना कोणत्याही प्रोटीनशेक किंवा सॅलडचे सेवन करण्याऐवजी सॅलडचे सेवन करावे. भाज्यांमध्ये आढळून येणारे गुणकारी घटक शरीरासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करताना सोप्या पद्धतीमध्ये नूडल्स सॅलेड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने तुम्ही नूडल्स सॅलड बनवू शकता. चला तर जाणून घेऊया नूडल्स सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थानी! सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा मुगडाळ टोस्ट
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत डाळवडा, झटपट तयार होईल हेल्दी पदार्थ