उन्हाळा ऋतू लवकरच संपणार असून या ऋतूत कैरी मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी येत असते. कैरीची आंबट-गोड चव जेवणाची चव आणखीनच वाढवते. उन्हाळयात तुम्ही कैरीचं लोणचं तर अनेकदा बनवले असेल मात्र आज आपण यापासून छानशी चटणी बनवणार आहोत. ही चटणी चवीला फार छान लागते आणि हिला बाणवायला अधिक वेळही लागत नाही. विशेष म्हणजे ही कैरीची चटणी फक्त चावीलाच नाही तर आरोग्यसाठीही फायदेशीर आहे. तसेच कधी घरी नावडती भाजी बनली असेल तर तुम्ही काही मिनिटांतच या चटणीला बनवून हीचा आस्वाद घेऊ शकता. पाहुयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती






