Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dengue झाल्यानंतर किती दिवस ताप राहिल्यास होतो मृत्यू? जीव वाचवण्यासाठी ‘या’ पद्धतीने घ्या शरीराची काळजी, राहाल कायम हेल्दी

डेंग्यू झाल्यानंतर शरीरात अतिशय भयानक लक्षणे दिसून येतात. यामुळे शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होऊन रक्ताचे पाणी होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डेंग्यू झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसतात, याबद्दल सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 09, 2025 | 05:30 AM
Dengue झाल्यानंतर किती दिवस ताप राहिल्यास होतो मृत्यू? जीव वाचवण्यासाठी 'या' पद्धतीने घ्या शरीराची काळजी

Dengue झाल्यानंतर किती दिवस ताप राहिल्यास होतो मृत्यू? जीव वाचवण्यासाठी 'या' पद्धतीने घ्या शरीराची काळजी

Follow Us
Follow Us:
  • डेंग्यू झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात?
  • डेंग्यूचा ताप अधिक तीव्र होऊ नये म्हणून कोणते उपाय करावेत?
  • डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स का कमी होतात?
वर्षाच्या बाराही महिने शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. कारण वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे साथीचे आजार सगळीकडे पसरू लागतात. साथीच्या आजारांची लागण झाल्यानंतर संपूर्ण शरीराचे कार्य बिघडते. त्यातील अतिशय जीवघेणा आजार म्हणजे डेंग्यू. डेंग्यू हा केवळ ताप नसून कोणत्याही क्षणी मृत्यू होणारा गंभीर आजार आहे. पावसाळा आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला डेंग्यूसारख्या जीवघेण्या आजाराची लागण होते. एडीस या मादी डासाच्या चाव्यामुळे शरीरात व्हायरल इन्फेक्शन पसरते. याशिवाय डेंग्यू झाल्यानंतर शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होऊन जातात. व्हायरल इन्फेक्शन वर्षानुवर्षे शरीरात कायम राहिल्यास आणखीनच गंभीर होऊ शकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डेंग्यूची लक्षणे? डेंग्यू ताप किती दिवस शरीरात राहिल्यास मृत्यू होऊ शकतो? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

Lungs Cancer झाल्यानंतर पायांमध्ये दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, वेळीच सावध होऊन घ्या योग्य ते औषध उपचार

डेंग्यू कसा पसरतो आणि किती दिवस टिकून राहतो?

डेंग्यू झाल्यानंतर शरीराचे कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही. हा आजार एडीस दास चावल्यामुळे होतो. हा डास चावल्यानंतर ४ किंवा ५ दिवसांनी ताप येतो. ताप, अंगदुखी, उलट्या इत्यादी लक्षणे शरीरात दिसू लागतात. डेंग्यू झाल्यानंतर योग्य वेळी उपचार केल्यास ७ ते १० दिवसांमध्ये पूर्णपणे बरे वाटते. पण शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. शरीराची रोगप्रतिकारशक्ती खूप जास्त कमकुवत होऊन जाते.

डेंग्यू झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी गंभीर लक्षणे:

डेंग्यूचा डास चावल्यानंतर ४ किंवा ५ दिवसांनी अचानक ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि त्वचेवर लाल पुरळ येणे इत्यादी लक्षणे शरीरात दिसू लागतात. या अस्वस्थेला “ब्रेक बोन फीव्हर” असे सुद्धा म्हणतात. शरीरामध्ये हाडे तुटल्यासारख्या वेदना होणे, खाल्ले अन्नपदार्थ पोटात टिकून न राहणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. तसेच डेंग्यूच्या दुसऱ्या टप्प्यात शरीरात पाण्याची कमतरता, शरीरातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होणे इत्यादी गंभीर लक्षणे जाणवू लागतात. शरीरातील पांढऱ्या पेशींची पातळी कमी झाल्यानंतर नाका तोंडातून रक्त येण्याची शक्यता असते. यामुळे काहीवेळा मृत्यू सुद्धा होतो. त्यामुळे डेंग्यू झाल्यानंतर तातडीने उपचार करणे आवश्यक आहे.

डेंगू कधी जीवघेणा ठरतो?

डेंग्यू झाल्यानंतर अनेक लोक खूप जास्त हल्ल्यात घेतात. पण असे न करता योग्य वेळी उपचार करणे आवश्यक आहे. डेंग्यू अतिशय तीव्र झाल्यानंतर सतत उलट्या होणे, उलटीमध्ये रक्त, पोटात तीव्र वेदना, अशक्तपणा इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. ही लक्षणे दिसू लागल्यानंतर शरीरातील प्लेटलेट्स खूप कमी होतात, रक्त गोठण्याची प्रक्रिया थांबते.

लिव्हर कॅन्सरचा धोका होईल कायमचा नष्ट! Liver मध्ये वाढलेली चरबी कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ घरगुती पेयांचे सेवन

डेंग्यूपासून बचाव कारण्यासाठी उपाय:

डेंग्यू झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत होऊन जाते. शरीरात कायमच थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. तसेच पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे त्वचा काळी पडणे, वजन अचानक कमी होणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास पुरेसे पाणी, नारळपाणी, सूप किंवा इलेक्ट्रोलाइट घेणे आवश्यक आहे. यामुळे शरीराला आराम मिळतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: डेंग्यूसाठी उपचार काय आहे?

    Ans: ताप आणि वेदना कमी करण्यासाठी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार पॅरासिटामॉल घेऊ शकता.

  • Que: डेंग्यू एकदा झाला तर पुन्हा होऊ शकतो का?

    Ans: होय, डेंग्यूच्या चार वेगवेगळ्या प्रकारच्या विषाणूंपैकी एकाचा संसर्ग झाल्यावर इतर प्रकारच्या विषाणूंमुळे पुन्हा डेंग्यू होऊ शकतो.

  • Que: डेंग्यूपासून बचाव कसा करावा?

    Ans: डासांपासून बचाव करणे आवश्यक आहे. डास चावणार नाहीत याची काळजी घ्या, जसे की मच्छरदाणीचा वापर करणे किंवा डास प्रतिबंधक उत्पादने वापरणे.

Web Title: How long after dengue fever does death occur take care of your body in this way to save your life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Dengue Virus
  • Health Care Tips
  • health issue

संबंधित बातम्या

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा
1

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे
2

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश
3

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश

Health Care Tips: झोपेतून उठल्यानंतर हातापायांमध्ये सुन्नपणा जाणवतो? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
4

Health Care Tips: झोपेतून उठल्यानंतर हातापायांमध्ये सुन्नपणा जाणवतो? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.